Ordnance Factory Ambernath Bharti 2025: Ordnance Factory Ambernath Recruitment 2025 ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथ, ठाणे अंतर्गत “कामगार कल्याण अधिकारी” पदाची भरती जाहीर झाली आहे. त्यासाठी अनुभव असणे आवश्यक आहे.
या पदासाठी ऑफलाईन/ऑनलाईन असा पद्धतीने अर्ज करता येईल.या पदासाठी ऑफलाईन/ऑनलाईन असा पद्धतीने अर्ज करता येईल. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी कार्यकारी संचालक, आयुध निर्माणी अंबरनाथ, कल्याण बदलापूर रोड, ठाणे – ४२१५०२ या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
ऑनलाईन अर्ज ईमेल द्वारे करावा. त्यासाठी ofa@ord.gov.in हा ईमेल आयडी वापरावा. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांची प्रत ही जोडावी किंवा कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावी. अर्जामध्ये दिलेला ईमेल व मोबाईल नंबर वैध आणि चालू असावा. जेणे करून संपर्क करता येईल.
उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. अर्जामधील सर्व माहिती योग्य व अचूक असावी. अर्जामधील माहिती खोटी किंवा अयोग्य आढळल्यास नियुक्ती थांबण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
Ordnance Factory Ambernath Recruitment 2025
Recruitment for the post of “Worker Welfare Officer” has been announced under Ordnance Factory Ambernath, Thane. It is necessary to have experience for this.
Or he can apply for the post through offline/online mode.Or he can apply for the post through offline/online mode. To apply offline, send a letter to the Executive Director, Ordnance Factory Ambernath, Kalyan Badlapur Road, Thane – 421502.Online application should be done through email. For this, use the email ID ofa@ord.gov.in. Along with the application, copies of all necessary documents should be attached or the documents should be scanned and uploaded in pdf format. The email and mobile number mentioned in the application should be valid and active. Jane Karoon will keep in touch.
Candidates will be selected through interview. All information in the application should be valid and accurate. If the information in the application is found incorrect or ineligible, the appointment will be stopped.The last date to apply is May 18, 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully.
Ordnance Factory Ambernath Bharti 2025: Notification
- पदाचे नाव – कामगार कल्याण अधिकारी
पदाचे नाव | कामगार कल्याण अधिकारी |
शैक्षणिक पात्रता | पदवीधर/पदव्युत्तर पदवी अथवा डिप्लोमा |
वयोमर्यादा | 27वर्षे ते 45 वर्षे |
वेतन | दरमहा रु. 45000/- |
अर्ज प्रक्रिया | online / offline |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 मे 2025 |

Ordnance Factory Ambernath Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- व्यवस्थापन व कामगारांमध्ये चांगले संबंध ठेवणे.
- कामगारांच्या तक्रारी सोडवण्यासाठी मध्यस्थी करणे.
- कल्याणकारी कायद्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे.
- सुरक्षा, वैद्यकीय सेवा व कामाचे सुरक्षित वातावरण राखण्यास मदत करणे.
- सामाजिक सुविधा, प्रशिक्षण, शिक्षण, वेलफेअर योजनेत सहभाग घेणे.
- विविध कामगार निधींचे व्यवस्थापन करणे.
- फॅक्टरी/कंपनीच्या सूचनेनुसार इतर कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडणे.
Ordnance Factory Ambernath Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवीधर (Graduate) असणे आवश्यक.
- समाजकार्य, समाजशास्त्र, कामगार कल्याण, औद्योगिक संबंध, कर्मचारी व्यवस्थापन किंवा एम.बी.ए किंवा यापैकी कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी अथवा डिप्लोमा असणे आवश्यक.
Ordnance Factory Ambernath Bharti 2025: वयोमर्यादा
- 27वर्षे ते 45 वर्षे
Ordnance Factory Ambernath Bharti 2025: अनुभव
- आवश्यक आहे
Ordnance Factory Ambernath Bharti 2025: वेतन
- दरमहा रु. 45000/-
नवनवीन update साठी :: Click Here
Ordnance Factory Ambernath Bharti 2025: नोकरीचे ठिकाण
- अंबरनाथ, ठाणे
Ordnance Factory Ambernath Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी ऑफलाईन/ऑनलाईन असा पद्धतीने अर्ज करता येईल.
- ऑफलाईन अर्ज भरून कार्यकारी संचालक, आयुध निर्माणी अंबरनाथ, कल्याण बदलापूर रोड, ठाणे – ४२१५०२ या पत्त्यावर पाठवावा.
- ऑनलाईन अर्ज ईमेल द्वारे करायचा आहे. त्यासाठी ofa@ord.gov.in हा ईमेल आयडी वापरावा.
- अर्ज भरल्यानंतर अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावी.
- ऑनलाईन अर्ज करताना ईमेल सोबत कागदपत्रे स्कॅन करून जोडावीत.
- ईमेलच्या Subject मध्ये APPLICATION FOR THE POST OF LABOUR WELFARE OFFICER असा स्पष्टपणे उल्लेख करावा.
- अर्जामध्ये वैध असणारा मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यावा. जेणेकरून नंतर संपर्क करता येईल.
- अर्जामध्ये सर्व माहिती अचूक व योग्य असावी.
Ordnance Factory Ambernath Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता
- कार्यकारी संचालक, आयुध निर्माणी अंबरनाथ, कल्याण बदलापूर रोड, ठाणे – ४२१५०२
Ordnance Factory Ambernath Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- अनुभव प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईज फोटो
- ओळखपत्र (आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड)
- जन्म प्रमाणपत्र किंवा 10वीचे प्रमाणपत्र
- दिव्यांगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- NOC (लागू असल्यास)
Ordnance Factory Ambernath Bharti 2025: अर्ज शुल्क
कोणतेही अर्ज शुल्क नाही.
Ordnance Factory Ambernath Bharti 2025: निवड प्रक्रिया
- या पदाची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
- उमेदवाराने अर्ज करताना पदासाठी लागणारी सर्व अटी व पात्रता निकष पूर्ण केलेले असावेत.
- अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
- सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे.
Ordnance Factory Ambernath Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 28 एप्रिल 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मे 2025
Ordnance Factory Ambernath Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑 PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
