Ordnance Factory Bhandara Bharti 2025: आयुध निर्माणी भंडारा अंतर्गत भरती जाहीर! अधिक माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Ordnance Factory Bhandara Bharti 2025: Ordnance Factory Bhandara Recruitment 2025.आयुध निर्माणी भंडारा भरती अंतर्गत “DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)” पदाची भरती जाहीर आहे. यासाठी एकूण 125 जागा भरायच्या आहेत. या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवाराने स्व हस्ते किंवा पोस्टाने मुख्य महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा, जवाहर नगर, जि-भंडारा, पिन कोड: 441906 या पत्त्यावर अर्ज पाठवावा.

अधिकृत जाहिरातीच्या pdf सोबत असणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी ही जोडावी. अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. हे काम पूर्णतः संस्थेच्या निर्णयावर अवलंबून आहे. उमेदवाराकडे AOCP ट्रेडमध्ये नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट (NAC) असणे आवश्यक आहे. तसेच सरकारी/खासगी संस्थांमधून AOCP ट्रेडचं प्रशिक्षण घेतलेले असावे.

निवड झालेल्या उमेदवारांना ई-मेलद्वारे Test/Verification साठी बोलावले जाईल. अर्जामध्ये चालू असणारा ई-मेल ID आणि मोबाईल क्रमांक द्यावा. जेणेकरून संपर्क करता येईल. अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. खोटी माहिती असणारे अर्ज रद्द केले जातील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Ordnance Factory Bhandara Recruitment 2025.

A total of 125 vacancies are to be filled for this. For this post, the application has to be applied offline. The candidate should send the application in person or by post to the Chief General Manager, Ordnance Factory Bhandara, Jawahar Nagar, District Bhandara, Pin Code: 441906.

The application should be filled by taking a printout of the application form attached to the official advertisement pdf. Xerox copies of the necessary documents should be attached with the application. Incomplete applications will not be accepted. This work is entirely dependent on the decision of the organization. The candidate must have National Apprenticeship Certificate (NAC) in AOCP trade. Also, he should have taken training in AOCP trade from government/private organizations.

Selected candidates will be called for Test/Verification through e-mail. The current e-mail ID and mobile number should be given in the application. So that we can contact you. All the information in the application should be correct and accurate. Applications containing false information will be rejected.

The last date for application is 31st May 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

Ordnance Factory Bhandara Bharti 2025 : इतर माहिती

  • पदाचे नाव – DBW (डेंजर बिल्डिंग वर्कर)
  • एकूण जागा – 125 जागा

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Ordnance Factory Bhandara Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

  • स्फोटके आणि धोकादायक रसायने सुरक्षित हाताळणे.
  • त्याची उत्पादन, प्रक्रिया आणि सुरक्षित हाताळणी करणे.
  • उत्पादन प्रक्रियेमध्ये गुणवत्ता नियंत्रण, रासायनिक मिश्रण, भराव, पॅकेजिंग आणि साठवण करायचे आहे.
  • अपघात टाळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करणे
  • इतर कर्मचाऱ्यांसोबत समन्वय साधणे.

Ordnance Factory Bhandara Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • उमेदवाराकडे AOCP ट्रेडमध्ये नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट (NAC) असणे आवश्यक.
  • ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये प्रशिक्षण घेतलेले हवे.
  • सरकारी/खासगी संस्थांमधून AOCP ट्रेडचं प्रशिक्षण आवश्यक.

Ordnance Factory Bhandara Bharti 2025: वयोमर्यादा

  • 18 वर्षे ते 40 वर्षे

वयोमर्यादेत सवलत

अनुसूचित जाती/जमातीसाठी – 5 वर्षे सवलत
इतर मागासवर्गीयांसाठी – 3 वर्षे सवलत
लष्करात असल्यास – लष्करी सेवेचा कालावधी+3 वर्षे

Canara Bank Securities Ltd Bharti 2025, कॅनरा बँक सिक्युरिटीज लि. मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ १८,०००, आजच अर्ज करा!!!

Ordnance Factory Bhandara Bharti 2025: अनुभव

  • उमेदवारास अनुभव असणे आवश्यक

Ordnance Factory Bhandara Bharti 2025: वेतन

  • दरमहा रु.19900

Ordnance Factory Bhandara Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे.
  • अधिकृत जाहिरातीच्या pdf सोबत असणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा.
  • उमेदवाराने स्व हस्ते किंवा पोस्टाने मुख्य महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा, जवाहर नगर, जि-भंडारा, पिन कोड: 441906 या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी ही जोडावी.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • अर्जामध्ये चालू असणारा ई-मेल ID आणि मोबाईल क्रमांक द्यावा.

Ordnance Factory Bhandara Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • मुख्य महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा, जवाहर नगर, जि-भंडारा, पिन कोड: 441906

Ordnance Factory Bhandara Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • जन्मतारखेचा पुरावा ( एस.एस.सी बोर्ड प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला)
  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • AOCP ट्रेडसाठी NCTVT/NCVT कडून मिळालेला NAC सर्टिफिकेट
  • ऑर्डनन्स फॅक्टरीचे अप्रेन्टिसशिप प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो

Ordnance Factory Bhandara Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • NAC गुणपत्रिका आणि ट्रेड/प्रॅक्टिकल टेस्टचे गुण यांच्यावर मेरीट लिस्ट तयार केली जाते.
  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांना टेस्ट साठी बोलावण्यात येईल.
  • Trade Test साठी पात्रता ठरवण्यासाठी NAC मधील गुणांनुसार कट-ऑफ ठरवला जातो.
  • फक्त कागदपत्रांची तपासणी केलेले उमेदवारच प्रॅक्टिकल टेस्टसाठी पात्र असतील.
  • मूळ कागदपत्रे आणि पोलिस क्लीयरन्स सर्टिफिकेट सोबत असणे गरजेचे आहे.
  • Trade/Practical Test फक्त ई-मेलद्वारे बोलावण्यात येईल.
  • ही टेस्ट ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा येथे घेतली जाईल
  • ही टेस्ट 100 गुणांची असेल.
  • NAC चे 80% + प्रॅक्टिकल टेस्टचे 20% गुण घेऊन तयार होईल.

Ordnance Factory Bhandara Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 12 मे 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2025

Ordnance Factory Bhandara Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Canara Bank Securities Ltd Bharti 2025, कॅनरा बँक सिक्युरिटीज लि. मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ १८,०००, आजच अर्ज करा!!!

Ordnance Factory Bhandara Bharti 2025
Ordnance Factory Bhandara Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment