Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025: ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल देहू रोड पुणे अंतर्गत भरती जाहीर! आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025: ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे अंतर्गत “कार्यकाल आधारित स्नातक आणि डिप्लोमा प्रोजेक्ट इंजीनियर” पदांची भरती जाहीर झाली आहे. एकूण 10 रक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा पत्ता मुख्य महाप्रबंधक, आयुध निर्माणी देहूरोड, म्यूनिशन इंडिया लिमिटेड युनिट, भारत सरकारचा उपक्रम, संरक्षण मंत्रालय, जिल्हा – पुणे (महाराष्ट्र), पिन – 412101 आहे. दिलेल्या पत्त्यावर अर्जासोबत कागपत्रांची झेरॉक्स कॉपी जोडावीत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. भरती पूर्णपणे करार तत्वावर केली जाणार आहे. करार पूर्ण होण्याआधी नोकरी सोडल्यास कंपनीची हानी भरपाई द्यावी लागेल. त्यामुळे पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचावी व अर्ज करावा.

Ordnance Factory Dehu Road, Pune, has announced recruitment for the position of “Graduate and Diploma Project Engineer on Tenure Basis.” A total of 10 vacant posts are available for this recruitment. Applications must be submitted offline.

The application should be sent to the following address:
Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Munition India Limited Unit, Government of India Undertaking, Ministry of Defence, District – Pune (Maharashtra), PIN – 412101.

Applicants must attach photocopies of the required documents along with the application form. The last date to apply is 31st January 2025. This recruitment is entirely on a contractual basis. If an employee resigns before the completion of the tenure, they will need to compensate for the company’s loss.

Eligible and interested candidates are advised to read the official notification PDF carefully before applying

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025: इतर माहिती


पदाचे नाव – कार्यकाल आधारित स्नातक आणि डिप्लोमा प्रोजेक्ट इंजीनियर
एकूण जागा – 10

पदाचे नावविषयसामान्य प्रवर्गइतर मागास प्रवर्ग (ओबीसी)एकूणस्तर
कार्यकाल आधारित स्नातक आणि डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनीअररासायनिक (केमिकल)030104सुपरवायझरी स्तर
कार्यकाल आधारित स्नातक आणि डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनीअरयांत्रिक (मेकॅनिकल)050106सुपरवायझरी स्तर

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025: वयोमर्यादा


30 वर्षे

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025 : शैक्षणिक पात्रता

पदवीधर आणि डिप्लोमा अभियंता डिप्लोमा BE/B-Tech
दारूगोळा आणि स्फोटके हाताळणीतील प्रशिक्षणार्थी आवश्यक

Ordnance Factory Pune Bharti 2025: वेतन

वर्षवेतन (रुपये)
पहिले वर्ष₹ 36,000/-
दुसरे वर्ष₹ 37,080/-
तिसरे वर्ष₹ 38,192/-
चौथे वर्ष₹ 39,338/-

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025: अनुभव

आवश्यक आहे.

दारूगोळा आणि स्फोटके हाताळणीतील अनुभव असावा

Ordnance Factory Pune Bharti 2025: नोकरीचे ठिकाण


पुणे

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025: अर्ज शुल्क


अर्जासाठी कोणतीही फी नाही.

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.
  • दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावा .
  • शेवटच्या तारखेनंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची झेरॉक्स प्रत जोडावी.
  • दिलेली माहिती पूर्णपणे योग्य असावी तसेच अर्जात पूर्ण माहिती द्यावी
  • अर्धवट माहिती असणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • दिलेल्या पत्त्यावर वेळेवर अर्ज पोहचतील याची उमेदवारांनी खबरदारी घेणे.
  • निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत उमेदवारांनी मोबाईल नं आणि ईमेल आडी चालू ठेवावा.

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025: अर्ज पाठविण्याचा पत्ता


मुख्य महाप्रबंधक, आयुध निर्माणी देहूरोड, म्यूनिशन इंडिया लिमिटेड युनिट, भारत सरकारचा उपक्रम, संरक्षण मंत्रालय, जिल्हा – पुणे (महाराष्ट्र), पिन – 412101

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025
Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • अनुभव प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र ( लागू असल्यास)
  • डोमेसाइल
  • डिप्लोमा अभियंता डिप्लोमा BE/B-Tech अंतिम वर्षाच्या मार्क्स शीट
  • जात प्रमाणपत्र (OBC,SC, ST लागू असल्यास)
  • रंगीत फोटो
  • उमेदवारांच्या सहीची प्रत

अपूर्ण माहिती किंवा कागदपत्रे सादर न केल्यास अर्ज नाकारला जाईल.

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्तेनुसार केली जाईल
  • उमेदवारांना कॉल लेटर मिळाल्यामुळे त्यांची अंतिम निवड झाल्याचे गृहित धरता येणार नाही.
  • निवड प्रक्रियेत कोणताही वाद उद्भवल्यास तो फक्त पुणे येथील न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात निकाली लावला जाईल.
  • कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतरच अंतिम निवड केली जाईल
  • निवडलेल्या उमेदवारांना कागदपत्रांच्या तपासणीसाठी बोलवले जाईल,तेव्हा वेळेत उपस्थित राहणे.
  • निवड प्रक्रियेत कंपनी हस्तक्षेप करू शकते.
  • तसेच नियम व अटींमध्ये बदल करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

अर्ज करण्यास सुरुवात – 21 डिसेंबर 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2025

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Ammunition Factory Khadki Bharti 2025, दारुगोळा कारखाना खडकी मध्ये विविध पदासाठी भरती जाहिर

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment