Ordnance Factory Varangaon Bharti 2025, ऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव मध्ये १०० रिक्त जागा, आजच अर्ज करा!!.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Ordnance Factory Varangaon Bharti 2025 :: Ordnance Factory Varangaon Recruitment 2025
ऑर्डिनेंस फॅक्टरी वरणगाव मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Graduate Apprentice (Engineering & Non-Engineering) आणि Technician Apprentice (Diploma Holder) ही दोन पदे भरली जाणार आहे, या दोन पदासाठी एकूण १०० रिक्त जागा आहे.

वारील पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे, भरतीची जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.

अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Ordnance Factory Varangaon Bharti 2025

भरती विभागOrdnance Factory Varangaon
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Apprentice )
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावGraduate Apprentice, Technician Apprentice
रिक्त जागा१००
शैक्षणिक पात्रतापदा नुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन registration आणि ऑफलाईन
अधिकृत वेबसाईटhttp://ofbindia.gov.in/

Ordnance Factory Varangaon Bharti 2025
Ordnance Factory Varangaon Bharti 2025

Ordnance Factory Varangaon Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Graduate Apprentice (Engineering & Non-Engineering)५०
Technician Apprentice (Diploma Holder)५०
एकूण१००

Ordnance Factory Varangaon Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Graduate Apprentice (Engineering & Non-Engineering)संबधित क्षेत्रात Graduation
Technician Apprentice (Diploma Holder)संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Ordnance Factory Varangaon Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
सर्व पदासाठीकिमान १४

Ordnance Factory Varangaon Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Graduate Apprentice (Engineering & Non-Engineering)₹ ९००० /-
Technician Apprentice (Diploma Holder)₹ ८००० /-

Ordnance Factory Varangaon Recruitment 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location

🔹नोकरीचे ठिकाण जळगाव.

Ordnance Factory Varangaon Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Registration Link वरून रजिस्ट्रेशन करा.
🔹नंतर खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
🔹भरतीची जाहिरात बघणे आवश्यक आहे.
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.

Ordnance Factory Varangaon Recruitment 2025 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹Merit List

Ordnance Factory Varangaon Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात सुरवात झालेली आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख२९ जानेवारी २०२५

Renukamata Credit Society Ahilyanagar Bharti 2025, रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी मध्ये तब्बल 298 पदासाठी रिक्त जागा, आजच अर्ज करा.

Ordnance Factory Varangaon Bharti 2025
Ordnance Factory Varangaon Bharti 2025

Ordnance Factory Varangaon Recruitment 2025 अर्ज पाठविण्याचा पत्ता

🔹 अर्ज पाठविण्याचा पत्ता :- General Manager, Ordnance Factory Varangaon, Taluka- Bhusawal, District-Jalgaon [MS]-425308

Ordnance Factory Varangaon Recruitment 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

📄 भरतीची जाहिरात ईथे क्लिक करा
🌐 Registration linkईथे क्लिक करा
🌐 अधिकृत संकेतस्थळhttp://ofbindia.gov.in/

Maharashtra Industrial Development Corporation Andheri Mumbai Bharti 2025, MIDC अंधेरी मुंबई मध्ये Mechanical Engineer पदासाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment