ओवरसीज बँक द्वारे ५५० रिक्त पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी !! असा करा अर्ज : Overseas Bank Bharti 2024

Overseas Bank Bharti 2024 : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत शिकाऊ पदाच्या एकूण 550 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणारा उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे .तसेचं इंडियन ओव्हर सीज बँक लिमिटेड अंतर्गत शिकाऊ पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे .

Untitled 2024 08 31T153538.106

Overseas Bank Bharti 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्ही देखील पात्र इच्छुक असल्यास लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज सादर करायचा आहे तसेच आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत. या भरतीत अंतर्गत शिकाऊ पदाच्या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे .अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे .मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही तुम्ही लवकरात लवकर तुमच्या अर्ज सादर करायचे आहेत सदरील प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत पीडीएफ आवश्यक शैक्षणिक पात्रता इतर सर्व माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

Overseas Bank Bharti 2024/ इंडियन ओव्हरसीज बँक भरती बद्दल सविस्तर माहिती…

  • इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत शिकाऊ पदासाठी 550 जागा रिक्त पदांसाठी भरती होणार आहे तसेच 20 ते 28 वर्षे वयोमर्यादा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे .Overseas Bank Bharti 2024
  • आणि सामान्य ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी 944, एसीएसटी महिलांसाठी 708 रुपये असणार आहे तसेच पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 472 अर्ज शुल्क असणार आहे अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन ही असणार आहे .
  • अर्ज करायचे आहे त्यांनी इंडियन वर्सेस बँक अंतर्गत होणाऱ्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 असणार आहे 10 सप्टेंबर 2024 नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • 550 रिक्त जागांसाठी ही मेगा भरती होणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्या उमेदवाराने लवकर लवकर अर्ज करायचे.

भरतीचे नाव इंडियन ओव्हरसीज बँक भरती 2024
पदाचे नाव शिकाऊ
पदसंख्या 550 जागा
शैक्षणिक पात्रता पदवीधर
वयोमर्यादा 20 ते 28 वर्ष
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन

Overseas Bank Bharti 2024 / इंडियन ओव्हरसीज बँक भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व अर्ज शुल्क किती आहे ?

  • यावरती चार्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेदवार आणि नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहेत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2024 आहे .
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी पीडीएफ जाहिरात वाचायचे आहे इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत पदवीधर उमेदवारांना ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे तसेच जे उमेदवार पदवीधर आहेत व त्यांच्या शिक्षण कोणत्याही विषयातून पदवीधर झाले .
  • असल्यास जर ते नोकरीच्या शोधात असतील तर त्यांच्यासाठी ही एक सुवर्णसंधी मांडण्यात येणार आहे तसेच सामान्य ओबीसी ईडब्ल्यूएस साठी 944 हे असणार आहे आणि एस सी एस टी च्या महिलांसाठी 708 रुपये फी असलेल्या असणार आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रतावयाची अटनोकरी ठिकाणFeeमहत्त्वाच्या तारखा
1अप्रेंटिस550कोणत्याही शाखेतील पदवी01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 28 वर्षेसंपूर्ण भारतGeneral/OBC: ₹944/-
SC/ST: ₹708/-
PWD: ₹472/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 सप्टेंबर 2024
परीक्षा: 22 सप्टेंबर 2024

Overseas Bank Bharti 2024इंडियन ओव्हरसीज बँक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत 122 रिक्त पदांसाठी भरती ; असा कराअर्ज

या सर्व आवश्यक कागदपत्रानुसार इंडियन ओव्हरसीज बँक भरती संदर्भात तुम्ही अर्ज करू शकता व जर उमेदवाराकडे यावरील कागदपत्रांची पूर्तता कमी असेल तर तो उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार नाही .व या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाही त्यामुळे जर तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरीसाठी तुम्ही इच्छुक व पात्र असाल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत इंडियन ओव्हरसीज बँक भरतीसाठी तुमच्या पदवीधर असणे आवश्यक आहे या सर्व कागदपत्रांसोबत तुम्ही या भरतीसाठी पात्र राहू शकता आणि या भरतीमध्ये सामील राहू शकताOverseas Bank Bharti 2024

Overseas Bank Bharti 2024 / इंडियन ओव्हरसीज बँक भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा साठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 10 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व कागदपत्रे तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली पीडीएफ जाहिरात तपासणे तपासून आपला अर्ज करायचे आहेत.Overseas Bank Bharti 2024
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा शक्यतो त्यावर तरी असावी.
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चा आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे उमेदवारांना दिली जाते.
  • उमेदवारांनी निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे त्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत.
  • आलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.

अशा पद्धतीने अर्ज सादर करून ऑनलाईन पद्धतीने लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत आणि या भरती प्रक्रिया मध्ये सामील व्हायचे आहे तसेच दहा सप्टेंबर 2024 नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही . त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत

पीडीएफ जाहिरात
https://shorturl.at/kdjND
ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/bcXD5

इंडियन ओव्हरसीज बँक भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे?

इंडियन ओव्हरसीज बँक भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

इंडियन ओव्हरसीज बँक भरतीसाठी कोण पात्र आहेत ?

इंडियन ओव्हरसीज बँक भरतीसाठी ज्या उमेदवारांचे शिक्षण पदवीधर झालेले आहे असे उमेदवार पात्र आहेत

इंडियन ओव्हरसीज बँक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेले आहे?

इंडियन ओव्हरसीज बँक भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक 10 सप्टेंबर 2024 देण्यात आलेले आहे.

Leave a Comment