Armoured Vehicles Nigam Limited Institute of Learning Ambernath Bharti 2025, आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग अंबरनाथ मध्ये नवीन जगासाठी भरती.

Armoured Vehicles Nigam Limited Institute of Learning Ambernath Bharti 2025

Armoured Vehicles Nigam Limited Institute of Learning Ambernath Bharti 2025:: AVNLIOL Ambernath Recruitment 2025 आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग अंबरनाथ मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये कनिष्ठ व्यवस्थापक मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन पदासाठी भरती करण्यात आले आहे, या दोन पदासाठी एकूण १८ रिक्त जागा आहे. पदाच्या पात्रतेनुसार पात्र … Read more

HDFC Bank Bharti 2025, HDFC बँक मध्ये ‘या’ रिक्त पदासाठी भरती.

HDFC Bank Bharti 2025

HDFC Bank Bharti 2025 भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक HDFC मध्ये नोकरी करण्याची संधी, HDFC बँक मध्ये Relationship Manager या पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. अनेक उमेदवार बँकिंग क्षेत्रातील नोकरीचा शोधात असतात, त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. शैक्षणिक पात्रते मध्ये Graduation आणि सोबत सेल्स मधला अनुभव असलेल्या उमेदवारानी अंतिम तारखेच्या आत आपले अर्ज सादर … Read more

UCO bank Bharti 2025 : United Commercial Bank Bharti 2025 मध्ये ६८ रिक्त जागा.

UCO bank Bharti 2025

UCO bank Bharti 2025 :United Commercial Bank Bharti 2025 : बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधत असलेल्या उमेदवारांसाठी खास सांधी आलेली आहे, UCO बँक मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, तरी लवकरात लवकर अर्ज सादर करा. UCO Bank म्हणजेच United Commercial Bank या बँक मध्ये ६ विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या मध्ये … Read more

JNARDDC Nagpur Bharti 2025, जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर मध्ये विविध पदासाठी भरती जाहीर.

JNARDDC Nagpur Bharti 2025

JNARDDC Nagpur Bharti 2025:JNARDDC Nagpur Recruitment 2025Jawaharlal Nehru Aluminum Research Development and Design Center Nagpur Bharti 2025 जवाहरलाल नेहरू एल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये विभाग अधिकारी (A/C आणि प्रशासन), वैज्ञानिक सहाय्यक-II, वैज्ञानिक सहाय्यक-I आणि प्रयोगशाळा सहाय्यक ही चार पदे भरली जाणार आहे, या … Read more

Maharashtra State Power Generation Co Bharti 2025, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित मध्ये ६० रिक्त जागासाठी भरती जाहीर.

Maharashtra State Power Generation Co Bharti 2025

Maharashtra State Power Generation Co Bharti 2025 महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरतीमध्ये Advisor, Cost Management Trainees, Chief Engineer, Deputy Chief Engineer, Superintending Engineer, Executive Engineer ही पदे भरली जाणार आहे, या पदासाठी एकूण ६० रिक्त जागा आहे. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी आपले … Read more

National Health Mission Nagpur Bharti 2025, राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर मध्ये २६ जगासाठी भरती जाहीर.

National Health Mission Nagpur Bharti 2025

National Health Mission Nagpur Bharti 2025::NHM Nagpur Recruitment 2025 राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर मध्ये भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आलेली आहे, या भरती मध्ये आरोग्य सेविका या पदासाठी एकूण २६ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे. या भरती मध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे, ऑफलाईन … Read more

Indira Group of Institutes Pune bharti 2025, इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध पदासाठी भरती.

Indira Group of Institutes Pune bharti 2025

Indira Group of Institutes Pune bharti 2025 इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये Admission Counsellor आणि Executive Assistant या दोन पदाची भरती केलिजनार आहे, यात एकूण १५ पेक्षा अधिक जागा आहे. शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारासाठी उत्तम संधी आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले … Read more

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिकेत मध्ये २४५ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 :-नागपूर महानगरपालिका भरती 2025 नागपूर महानगरपालिकेत मध्ये रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, भरती मध्ये Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical ), Nurs, वृक्ष अधिकारी, Civil Engineer Assistant ही चार पदे भरली जाणार आहे, या चार पदासाठी एकूण २४५ रिक्त जागा आहे, त्या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर … Read more

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025: ऑर्डनन्स फॅक्टरी हॉस्पिटल देहू रोड पुणे अंतर्गत भरती जाहीर! आजच Apply करा.

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025

Ordnance Factory Dehu road Pune Bharti 2025: ऑर्डनन्स फॅक्टरी देहू रोड पुणे अंतर्गत “कार्यकाल आधारित स्नातक आणि डिप्लोमा प्रोजेक्ट इंजीनियर” पदांची भरती जाहीर झाली आहे. एकूण 10 रक्त जागांसाठी ही भरती होणार आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याचा पत्ता मुख्य महाप्रबंधक, आयुध निर्माणी देहूरोड, म्यूनिशन इंडिया लिमिटेड युनिट, भारत सरकारचा उपक्रम, संरक्षण मंत्रालय, … Read more

Central Bank of India Bharti 2025, सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर.

Central Bank of India Bharti 2025

Central Bank of India Bharti 2025:Central Bank Of India Recruitment 2025 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये स्पेशलिस्ट (IT) ही पदे भरण्यासाठी जाणार आहे, या मध्ये एकूण ६२ रिक्त जागा आहे. या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे. ज्या उमेदवाराचे आयटी क्षेत्रात शिक्षण झालेले आहे … Read more