PGCIL Bharti 2024 पावर ग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात पावर ग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत जाहिरात देखील प्रदर्शित करण्यात आली आहे या भरतीसाठी एकूण अपूर्ण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी लवकरात लवकर फॉर्म भरून नोकरीची संधी मिळवणे गरजेचे आहे .(पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024)

PGCIL Bharti 2024 भरती
PGCIL Bharti 2024 पावर ग्रीड कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे त्या भरतीसाठी कोणत्याही प्रकारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाही उमेदवारांनी दिलेल्या वेबसाईट वरती जाऊनच आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.(पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024)
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरी करण्यासाठी उमेदवारांना 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती आणि पात्रता खालीलप्रमाणे पाहणार आहोत. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये जेव्हा उमेदवारांना नोकरी करायचे आहे त्या उमेदवारांसाठी आवश्यकता असणारी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा पाहणार आहोत.
PGCIL Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?
भरतीचे नाव | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024 |
भरती श्रेणी | सरकारी |
पदाचे नाव | कनिष्ठ अभियंता,सर्वेक्षक,ड्राफ्ट्समन |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | कनिष्ठ अभियंता : या पदासाठी उमेदवार इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावा सर्वेक्षक : या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असावा ड्राफ्ट्समन : या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असावा |
उपलब्ध पदसंख्या | 38 रिक्त जागा |
वेतन श्रेणी | अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
वयोमर्यादा | अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | परीक्षेद्वारे |
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत | 29 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्यासाठी शुल्क | अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा |
भरतीचे नाव : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024
भरती विभाग : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विभाग अंतर्गत नोकरी मिळणार आहे.
भरती श्रेणी : भरती मध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
पदाचे नाव : या भारतीय अंतर्गत कनिष्ठ अभियंता,सर्वेक्षक,ड्राफ्ट्समन या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
PGCIL Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- कनिष्ठ अभियंता : या पदासाठी उमेदवार इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावा
- सर्वेक्षक : या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असावा
- ड्राफ्ट्समन : या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असावा

उपलब्ध पदसंख्या : एकूण 38 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे
वेतन श्रेणी : अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण : या भारतीय अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे
वयोमर्यादा : अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024 अर्ज करण्यासाठी शुल्क :
- कनिष्ठ अभियंता या पदासाठी उमेदवारांकडून 300 रुपये शुल्क घेतले जाणार आहे
- सर्वेक्षक आणि ड्राफ्ट्समन या पदासाठी उमेदवारांकडून 200 रुपये घेतले जाणार आहे
अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकणार आहे
निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे
PGCIL Bharti 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 29 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे त्यामुळे उमेदवाराने लवकरात लवकर आणि वेळ वया न घालवता या भरतीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात आवश्यक आहे या भरतीसाठी वयोमर्यादा असणार आहे त्यामुळे या भरती अंतर्गत उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून दिले जाणार आहे ही भरती परीक्षेद्वारे केली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरती साठी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहे.
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024 साठी आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
- उमेदवाराची स्वाक्षरी
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- जातीचा दाखला
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
PGCIL Bharti 2024 भरती साठी महत्त्वाच्या सूचना :
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करणे आवश्यक आहे
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतही 29 ऑगस्ट 2024 असणार आहे
- या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करणे गरजेचे आहे
- अर्ज करण्याआधी आवश्यक असलेले सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करणे गरजेचे आहे.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती योग्य रित्या भरायचे आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
- मोबाईलद्वारे अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वरती क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँड स्कोप मोड सिलेक्ट करणे आवश्यक आहे
- आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असावे
- उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे
- तुमचं मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावं, कारण भरतीसंबंधीची सर्व माहिती तुम्हाला एसएमएस किंवा ईमेलद्वारे दिली जाईल.
- एकदा अर्ज सबमिट केल्यावर, तुम्ही तो पुन्हा एडिट करू शकणार नाही. त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून घ्या.PGCIL Bharti 2024
PGCIL Bharti 2024 भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- पावर ग्रिड कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये निघालेल्या भरती अंतर्गत उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत या भरतीसाठी एकूण 38 रिक्त जागा आहेत.
- ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी व्यवस्थित अर्ज करायचे आहेत त्यांचा मध्ये दिलेल्या संपूर्ण माहिती उमेदवारांनी वाचन व्यवस्थित भरायचे आहे
- अर्ज करत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत.
- जेव्हा कागदपत्रे अपलोड करणार आहात तेव्हा तुम्हाला सॉफ्ट कॉपी या स्वरूपात अपलोड करणे गरजेचे आहे. अपलोड केल्यानंतर व्यवस्थित फॉर्म मध्ये आपले कागदपत्रे अपलोड केले आहेत का हे सविस्तर तपासायचे आहे. PGCIL Bharti 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | इथे क्लिक करा |
रिझर्व बँक ऑफ इंडिया सर्विसेस बोर्ड अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी
FAQ :
PGCIL Bharti 2024 भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा
PGCIL Bharti 2024 भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- कनिष्ठ अभियंता : या पदासाठी उमेदवार इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असावा
- सर्वेक्षक : या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असावा
- ड्राफ्ट्समन : या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असावा
PGCIL Bharti 2024 भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?
ऑनलाईन
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2024 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
29 ऑगस्ट 2024