पिक विमा योजनेत मोठा बदल !! पिक विमा भरताना व्यवस्थित करा अर्ज : Pik vima yojana 2024

Pik vima yojana 2024 : महाराष्ट्र राज्य सरकारने पीक विमा योजनेत 2023 यावर्षीपासून मोठ्या प्रमाणावर बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना याचा काही प्रमाणात फायदा झालेला आहे. तसेच 2023 च्या अधिवेशनात कृषी मंत्री दोन धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी आता केवळ एक रुपया एवढाच खर्च येत आहे. उर्वरित सर्व रक्कम हे पीक विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या वतीने दिले जाणार आहे कारण सलग दुसऱ्या वर्षी देखील राज्य सरकारच्या वतीने सुरू ठेवण्यात आलेले आहे .परंतु यावेळी अर्ज करताना शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असणार आहे कारण मोबाईल मधून शेतकरी स्वतः अर्ज करू शकणार असल्याने कागदपत्र बाबत किंवा इतर सर्व सविस्तर माहिती तुम्हाला खाली दिलेल्या आले आहे. पिक विमा चा अर्ज करण्यापूर्वी तुम्ही ही माहिती सविस्तर पाहिली पाहिजे मग तुम्हाला तुमचा अर्ज करायचा आहे .

Pik vima yojana 2024

Pik vima yojana 2024 : पिक विमा योजनेबद्दल थोडक्यात माहिती ….

पीक विमा योजने बद्दल सांगायचं झाल्यास महाराष्ट्र राज्यात 2016 या वर्षीपासून खरीप पिक विमा म्हणजेच प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. पूर्वीच्या काळी या योजनेचा शेतकऱ्यांना शेतामध्ये असणारे पिकाचे एकूण 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागायची त्यानंतर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना सर्व नुकसान भरपाई रक्कम दिली जायची 2023 नंतर या योजनेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आलेले आहेत या बदलांमुळे पीक विमा योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना अगदी दुपटीने वाढलेली आहे .

आयबीपीएस अंतर्गत एकूण 896 रिक्त पदांसाठी भरती जाहीर , असा करा अर्ज : IBPS Bharti last date 2024

Pik vima yojana 2024 : पिक विमा योजनेमध्ये किती शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या आहेत ?

दिनांक सात जुलै 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्यात सध्याच्या सुरू असलेला खरीप हंगामामध्ये एकूण 72 लाख 46 हजार 543 पिक विमा योजनेसाठी नोंदणी केलेले आहे .2023 या वर्षी राज्यभरातून सुमारे एक कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी नोंदणी केल्याची माहिती कृषी संचालक विस्तारक व प्रशिक्षक विनयकुमार आवटे यांनी सांगितलेले आहेत. तसेच शेतकरी मित्रांनी अजूनही तुमच्या पिकाचा पिक विमा भरला नसल्यास लवकरात लवकर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून केवळ एक रुपया मध्ये तुमचा शेतातील खरीप पिकांचा पीक विमा भरू शकणार आहात आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या पिकांचे नुकसान झाले असल्यास चांगल्या प्रमाणात नुकसान भरपाई देखील दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घेण्यासाठी संबंधित प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे .पिक विमा योजना 2024

पिक विमा योजना 2024 मध्ये कोणते बदल करण्यात आलेले आहेत ?

कागदपत्रांवर लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना नाव समान असणे आवश्यक :

Pik vima yojana 2024 : जर कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे की शेतकऱ्यांना आधारकार्ड आणि बँक खात्यावरील नाव हे समान असणे आवश्यक आहे यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जुन्या सातबाराच्या नोंदी असल्याने त्यावर काही प्रमाणात नावांमध्ये फरक असल्याचे जाणवत आहे हा फरक थोडक्यात असल्यास चालणार आहे परंतु काही वेळा आडनावा मध्ये बदलला तर मात्र असे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत यासाठी तुम्हाला तुमच्या सातबारा वरील नाव बदलून घेणे आवश्यक आहे .

Pik vima yojana 2024

शेतकऱ्यांची पिकांची ई पीक पाहणी वर नोंदणी करणे आवश्यक :

पिक विमा चा अर्ज करत असताना शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची ई पीक पाहणी मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेली आवश्यक असणार आहे . कारण तुमच्या सातबारावर असलेल्या पिकाची नोंद पीक विमा साठी नसल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही अर्ज करण्यापूर्वी तुम्ही याबाबतची खात्री करून घ्यायची आहे .Pik vima yojana 2024

Pik vima yojana 2024 : पिक विमा अर्ज करण्यासाठी आवश्यक शुल्क :

Pik vima yojana 2024 : पिक विमा करण्यासाठी मोबाईल वरून पीक विम्याचा वेबसाईटवर जाऊन अर्ज केल्यास तुम्हाला केवळ एक रुपया शुल्क भरावा लागणार आहे म्हणून जर CSC सेंटर मध्ये जाऊन अर्ज करत असाल तर तुम्हाला ₹50 द्यावे होणार आहेत .असे कृषी विभाग प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे याबाबत जास्त रक्कम मागितल्यास तुम्ही त करू शकता .

पिक विमा योजना 2024 साठी शेतकऱ्यांकडे मुदत देण्यात आलेली आहे .त्यामुळे शेवटचे काही दिवस तुमच्याकडे शिल्लक आहेत लवकरात लवकर जाऊन तुमच्या पिकाची ई पीक पाहणी एप्लीकेशन वरून करून मोबाईलद्वारे अथवा CSC सेंटर मध्ये जाऊन पिकांचा पीक विमा भरून घ्यायचा आहे. पिक विमा अशा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर कम दिली जाणार नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान देखील होण्याची शक्यता आहे .

Pik vima yojana 2024 : नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांचा प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला विमा संरक्षण देणे गरजेचे असते . कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थळे स्थैर्य सुधारित राहते. व मशागतीचे तंत्रज्ञान आणि सामग्री वापरण्यास प्रोत्साहन मिळते .कृषी क्षेत्रासाठी पतपुरवठ्यात सातत्य राखणे ज्यामुळे उत्पादनातील जखमी पासून शेतकऱ्यांना संरक्षणाबरोबरच पिकांचे विविध करण आणि गतिमान विकास आणि स्पर्धात्मक वाढीचा हेतू साध्य होऊन मदत होईल ही या योजनेची उद्दिष्टे आहेत .

पिक विमा योजना अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा
पिक विमा योजना अँप इथे डाउनलोड करायेथे क्लिक करा

पिक विमा योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • सर्वसमावेशक पिक विमा योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रावरील फक्त अधिसूचित पिकांसाठी तसेच पूर्णपणे ऐच्छिक आहे . खातेदाराच्या व्यतिरिक्त कुळाचे किंवा भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेचा भाग घेण्यास पात्र आहेत . या योजनेत सर्व पिकांसाठी 70% जोखीम असतात निश्चित करण्यात आलेला आहे .
  • या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी दराने विमा हप्ता आकारण्यात येणार असून शेतकऱ्यांवरील विमा हप्त्याचा भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2% रब्बी हंगामासाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5% असा मर्यादित ठेवण्यात आलेला आहे. तसेच या योजनेत शेतकऱ्यांनी प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करायची आहे . पिक विमा हप्ता एक रुपयात वजा जाता उर्वरित फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजून राज्य शासनामार्फत देण्यात येईल .Pik vima yojana 2024

FAQ :


पिक विमा योजनेचा अर्ज करण्यासाठी पिकाचा फोटो अपलोड करावा लागतो का ?

पिक विमा योजनेचा अर्ज करण्यासाठी पिकाचा फोटो अपलोड करावा लागत नाही .

पीक पाहणी एप्लीकेशन वर पिकाची नोंदणी करणे आवश्यक .?

ई पीक पाहणी अर्ज करताना पिकाची नोंदणी ई पीक पाहणी एप्लीकेशन वर आवश्यक आहे .

पिक विमा योजनेचा लाभ कोणी घेऊ शकते ?

पिक विमा योजनेचा लाभ शेतकरी घेऊ शकतात .

Leave a Comment