PM Surya Ghar Muft Bijli Yojana: प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना ही केंद्र सरकार राबवत असलेली एक योजना आहे. ही योजना फेब्रुवारी 2024 रोजी सुरु झाली आहे. ज्याचा उद्देश देशातील एक कोटी घरांमध्ये सौर पॅनल बसवून दरमहा 300 युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवणे आहे. यामुळे घरातील लाईटबीलामध्ये मोठी बचत होऊ शकते. तसेच निर्माण होणारी वीज वापरून शिल्लक राहत असेल तर लाभार्थी महावितरण कंपनीस प्रति युनिट प्रमाणे विकू ही शकतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतीय रहिवासी असावा.
अनेक घरगुती उपकरणे आणि सौर पॅनल सूर्याच्या उष्णतेचे विजेत रूपांतरित करू शकतात. यामुळे, नियमित कोळशावर आधारित विजेचा वापर कमी होतो आणि त्यामुळे मासिक बिल (लाईटबील) कमी होते. याव्यतिरिक्त, स्वच्छ आणि हरित ऊर्जेचा लोकप्रिय प्रकार म्हणून सौर उर्जा 0% प्रदूषक किंवा इतर कोणत्याही हानिकारक उत्सर्जन करत नाही.
The Pradhan Mantri Surya Ghar Muft Bijli Yojana is a scheme being implemented by the central government. This scheme was launched in February 2024. Its objective is to install solar panels in one crore homes across the country and provide free electricity up to 300 units per month. This can result in significant savings on household electricity bills. Additionally, if there is surplus electricity generated, the beneficiary can sell it to the power distribution company at a per-unit rate. To avail the benefits of this scheme, the applicant must be an Indian resident. Also, their income should be less than 1.5 (lakh rupees, presumably).
Many household appliances and solar panels can convert the sun’s heat into electricity. As a result, the use of regular coal-based electricity decreases, leading to lower monthly bills (electricity bills). In addition, as a popular form of clean and green energy, solar energy produces 0% pollutants or any other harmful emissions.
PM Surya Ghar Muft Bijli Yojana: इतर माहिती
योजनेचे नाव | पीएम सूर्य घर योजना |
---|---|
कोणाद्वारे सुरु | पंतप्रधान नरेंद्र मोदी |
उद्देश | मोफत वीज पुरवठा करून देणे |
लाभार्थी | देशातील नागरिक |
फायदा | 300 युनिट मोफत वीज उपलब्ध |
बजेट | ₹75,000 कोटी |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे |
PM Surya Ghar Muft Bijli Yojana: योजनेची वैशिष्ट्ये
- या योजनेतून घरगुती बिलामध्ये मोठी बचत करणे.
- या योजने अंतर्गत १ ते ३ किलोवॅट पर्यंत ४०% अनुदान मिळवून देणे.
- ३ किलोवॅट ते १० किलोवॅट पर्यंत २०% अनुदान ही दिले जाणार आहे.
- तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅट पर्यंत आणि प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट पर्यंत मर्यादा असणार आहे.
- जी वीज वापरून शिल्लक राहील ती महावितरण कंपनी प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार आहे.
PM Surya Ghar Muft Bijli Yojana: योजनेसाठी पात्रता
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार भारतचा रहिवासी हवा.
- अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरदार नसावा.
- अर्जदाराचे बँक खाते आधारकार्डला लिंक हवे.
- सर्व जातीमधील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- अर्ज दाराकडे त्याच्या नावाचे लाईट बिल असावे.
नवनवीन update साठी :: Click Here
PM Surya Ghar Muft Bijli Yojana: आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- लाईटबील
- रेशनकार्ड
- आय प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक (बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे)
PM Surya Ghar Muft Bijli Yojana: अर्ज प्रक्रिया
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाणून Apply वरती क्लिक करा.
- त्यानंतर अप्लाय फॉर रूट ऑफ सोलर या पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करा.
- Register Here इथे जाऊन अकाउंट काढायचं आहे.
- रजिस्टर बटणावरती क्लिक केल्यानंतर जो फॉर्म दिसेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक व योग्य भरा.
- राज्य, जिल्हा, वीज वितरण कंपनीचे नाव, आणि ग्राहक खाते क्रमांक याबद्दल माहिती भरा.
- आवश्यक माहिती आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करा.
PM Surya Ghar Muft Bijli Yojana: महत्त्वाच्या लिंक्स
अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
