लहान व्यवसायांसाठी सरकारकडून मिळणार बिनव्याजी 50,000 कर्ज , पहा काय आहे योजना : PM Svanidhi Yojana 2024

PM Svanidhi Yojana 2024 पीएम स्वनिधी योजना ही लहान व्यवसाय करणाऱ्या नागरिकांसाठी किंवा ज्यांचा व्यवसाय कमी पैशामध्ये केला जातो त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी 50,000 पर्यंत आर्थिक सहाय्य किंवा कर्ज दिले जाते.

PM Svanidhi Yojana 2024

शेतकऱ्यांना ज्या व्यवसायामध्ये चालवण्यासाठी कर्ज पुरवले जाईल. लहान व्यापार करणारे देशांमधील लहान आणि नेमणूक उत्पन्न असलेले सर्व व्यापारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. देशांमधील निम्न उत्पादन असलेले व्यापारी या योजनेसाठी पात्र असणार आहेत ही योजना व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज पुरवते आणि फक्त लहान आणि मध्यम व्यवसायाचे व्यापारी याचा लाभ घेऊ शकतात प्रधानमंत्री स्वनिधी योजना याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.

PM Svanidhi Yojana 2024 कमी आणि मध्यम वर्गीकरण लोक किंवा नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात तसेच लहान व्यापाऱ्यांना बँकेच्या प्रणालीशी जोडण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री स्वामिनी योजनेमध्ये केलेला आहे नवीन तरुणांना नवीन पिढीला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री योजनेमधून चालना मिळते दिलेल्या मदतीमध्ये सवलत न घेता परत केले तर व्याजदर किंवा व्याजावर सवलत मिळते.

PM Svanidhi Yojana 2024 आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 1 जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सर्व सदस्यांनी या योजनेसाठी पाठिंबा दिलेला आहे .योजना अंतर्गत मिळणाऱ्या देशांमधील रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वतःचा व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी गुंतवणूक म्हणून 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. आपल्या देशामधील सर्व रस्त्यावरील विक्रेत्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते देशांमधील अनेक व्यापारी या योजनेचा लाभ घेऊ शकतात ज्या व्यापाऱ्यांना नवीन व्यापार सुरू करायचा आहे अशा व्यापाऱ्यांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. अशा व्यापारासाठी मदत म्हणून ही योजना सरकारने सुरू केलेले आहे.

PM Svanidhi Yojana 2024 स्वनिधी योजनेची उद्दिष्ट :

  • प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही भारतामधील लहान विक्रेत्यांना मदत करण्यासाठी आर्थिक मदत पुरवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली आहे नवनवीन व्यापार सुरू करण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत मध्यम व्यापाऱ्यांना किंवा लहान व्यापाऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून 50 हजार रुपयांची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते.
  • या योजनेसाठी पात्र व्यापारी आणि फेरीवाले 10,000 रुपये पर्यंत त्यांना कर्ज देण्यासाठी पात्र असतात हे व्यापारी स्वनिधी योजनेमधून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • हे कर्ज त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि व्यवसाय मधून गुंतवणूक करण्यासाठी नवीन साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी म्हणून दिले जाते.
  • स्वानंदी योजनेअंतर्गत कर्जांवरील व्याजदर 7% असते जो बाजार राहतील कर्जाच्या तुलनेमध्ये अतिशय कमी आहे.
  • या योजनेअंतर्गत डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना कर्जाच्या व्याजदरामध्ये सवलत दिली जाते.
  • तसेच डिजिटल करणाऱ्या लहान व्यापाऱ्यांना देखील बँकिंग प्रणालीशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो.
  • नवनवीन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे देशांमधील उद्योजकांना चालना देणे हे या योजनेचे उद्देश आहे

PM Svanidhi Yojana 2024कोण देते कर्ज ?

  • अनुसूचित व्यावसायिक बँक
  • प्रादेशिक ग्रामीण बँक
  • स्मॉल फायनान्स बँक
  • सहकारी बँक
  • नोन बँकिंग फायनान्स कंपनी
  • मायक्रो फायनान्स संस्था
  • बचत गट बँक

PM Svanidhi Yojana 2024 प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 10,000 ते 50 हजार पर्यंत कर्ज दिले जाऊ शकते. तसेच जर कर्जदार वेळेवरती कर्ज परतफेड करणार असेल तर त्याला व्याजदरावर सवलत दिली जाते वेळेवरती परतफेड केल्यास कोणताही दंडात्मक शुल्क आकारला जात नाही या योजनेअंतर्गत अनेक व्यापाऱ्यांना आर्थिक मदत पीएम स्वनिधी योजना मदत करते. तसेच नवीन व्यवसाय उभारण्यासाठी 50 हजार रुपयांची मदत केली जाते. ही मदत घेतल्यानंतर किमान सहा महिने आपल्या व्यवसायामध्ये गुंतवणूक आवश्यक आहे. योग्य असलेली सर्व कागदपत्रे वापरून त्या कागदपत्रांवर अर्जावर माहिती लिहून या अर्जाचा लाभ घ्यावा.

PM Svanidhi Yojana 2024

PM Svanidhi Yojana 2024 पात्र लाभार्थी कोण आहेत ?

  • सुपारी ची दुकाने
  • लॉन्ड्री दुकाने
  • भाजी विक्रेते
  • फळ विक्रेते
  • चहा विक्रेते
  • कपडे विकणारे फेरीवाले
  • पुस्तके/ स्टेशनरी विक्रेते
  • कारागीर व्यापारी

PM Svanidhi Yojana 2024 पात्रता :

  • अर्जदार भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे
  • लहान व्यापारी किंवा फेरीवाले असणे आवश्यक आहे
  • तुमच्या व्यवसायामध्ये किमान सहा महिने गुंतवणूक आवश्यक आहे
  • वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा जास्त नसावे
  • कोणत्याही बँकेचे चालू खाते असणे आवश्यक
  • व्यवसायासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अर्ज करण्यासाठी वेबसाईटला भेट द्या :

https://www.pmsvanidhi.mohua.gov.in

प्रधानमंत्री स्वनिधी योजना आकडेवारी :

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत एकूण अर्ज 28 लाख 45 हजार 870 इतके केंद्र शासनाकडून मंजूर झालेल्या अर्ज 15 लाख 313 इतकी आहेत .यामधून त्यांनी विपरीत केलेले 10 लाख 53 इतक्या संख्यांचे आहेत .तसेच ऑन बोर्ड केलेल्या शाखांची संख्या 1 लाख 46 हजार 966 इतकी आहे. प्रधानमंत्री योजनेसाठी मंजूर रक्कम 1,526 कोटी रुपयांची देण्यात आली आहे. तसेच वितरित रक्कम 989 37 कोटी रुपये इतकी आहे.

डिजिटल पेमेंट स्वीकारणाऱ्याची संख्या 10 लाख 536 इतकी आहे .केंद्र शासनाकडून एसबी ला दिलेला एकूण कॅशबॅक 560 एवढा आहे .एकूण व्याज अनुदानासाठी 10 आतापर्यंत प्राप्त झालेल्या एल ओ आर अर्जांची संख्या 30000 11 लाख 42 हजार 47 इतकी आहे. मंजूर केलेल्या अर्जांची संख्या 842 107 जणांचे आहे नाकारलेला येलो अर्जांची 3442 इतका आहे. मजुरांसाठी सरासरी दिवस 24 दिवसांचा कालावधी आहे तसेच प्रधानमंत्री स्वनिधी योजनेसाठी अर्जदाराचे सरासरी वय 40 असणे आवश्यक आहे. PM Svanidhi Yojana 2024

PM Svanidhi Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • बँक पासबुक
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र

PM Svanidhi Yojana 2024 प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही भारतामधील लहान व्यापारी आणि फेरीवाल्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री सरकारी या योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धती वापरू शकतात. सरकारी नोकरी या योजनेमधून सरकारकडून लहान रस्त्यांवरील विक्रेत्यांना आर्थिक मदत करण्यासाठी महत्वपूर्ण आहे. सुमारे 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज छोट्या व्यवसायांना दिले जाते. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा उद्देश छोट्या नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ देऊन आर्थिक व्यापार चांगला करावा या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा म्हणून ही योजना सुरू केली आहे.

वनरक्षक पदांसाठी 12 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीच्या संधी

FAQ

या योजनेचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे ?

40 वर्षे

या योजनेअंतर्गत किती कर्ज मिळते ?

50 हजार बिनव्याजी

या योजनेचा उद्देश काय आहे ?

लहान व्यवसायांना आर्थिक मदत पुरवणे

Leave a Comment