Post Office GDS Bharti 2025: भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी महाभरती! पात्रता फक्त 10 वी उत्तीर्ण, सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Post Office GDS Bharti 2025:Indian Post Office GDS Recruitment 2025. भारतीय डाक विभाग भरती 2025 मध्ये 21413 रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर झाली आहे. GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM), GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM), डाक सेवक या तीन पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. यासाठी १० वी पास असणारा उमेदवार ही अर्ज करू शकतो. उमेदवारांस देशात कोणत्याही ठिकाणी नोकरी करावी लागू शकते. उमेदवारास मराठी येणे अनिवार्य आहे. त्यासोबतच सायकलिंग येणे गरजेचे आहे.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आवश्यक कागदपत्रे अर्जासोबतच Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावी. अर्ज भरतेवेळी वापरलेला मोबाईल नंबर व ईमेल आयडी निवड प्रक्रिया होईपर्यंत चालू ठेवावा. कोणत्याही कारणाने ईमेल/SMS न मिळाल्यास विभाग जबाबदार राहणार नाही, उमेदवारांनी नियमितपणे अधिकृत पोर्टल तपासत राहावे.

उमेदवार अर्जाची स्थिती नोंदणी क्रमांक व मोबाईल क्रमांक टाकून पाहू शकतो. अर्ज केल्यानंतर तीन दिवसांमध्ये काही बदल असतील तर ते करता येतील. बदल केलेला अर्जच स्वीकारला जाईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 व अर्जामध्ये बदल 06 ते 08 मार्च 2025 यामध्ये करू शकता. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचावी.

Indian Postal Department Recruitment 2025 has announced recruitment for filling 21,413 vacant positions. This recruitment will be for three positions: GDS – Branch Post Master (BPM), GDS – Assistant Branch Post Master (ABPM), and Postal Worker. Candidates who have passed 10th standard can apply for these positions. Candidates may be required to work anywhere in the country. Knowledge of Marathi is mandatory for candidates. Additionally, knowing how to ride a bicycle is necessary.

Applications must be submitted online. Required documents should be uploaded in PDF format along with the application. The mobile number and email ID used while filling the application should remain active until the selection process is complete. The department will not be responsible if emails/SMS are not received for any reason; candidates should regularly check the official portal.

Candidates can check their application status using their registration number and mobile number. Any changes to the application can be made within three days of submission. Only the modified application will be accepted. The last date for application is March 03, 2025, and changes to the application can be made between March 06 to March 08, 2025. Candidates should carefully read the advertisement PDF before applying.

Post Office GDS Bharti 2025: इतर माहिती


एकूण जागा – 21413

पदांची नावे –

GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM)
GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
डाक सेवक

indian post logo | Sarkari Warta-सरकारी वार्ता

Post Office GDS Bharti 2025: वयोमर्यादा

  • 18 वर्षे ते 40 वर्षे
    (SC/ST उमेदवारांसाठी – 05 वर्षे सूट, OBC उमेदवारांसाठी – 03 वर्षे सूट)

Post Office GDS Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • 10वी पास
  • कंप्युटरचे ज्ञान आवश्यक
  • सायकलिंग येणे आवश्यक

Post Office GDS Bharti 2025: नोकरीचे ठिकाण


संपूर्ण भारत

Post Office GDS Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सामान्य /OBC/EWS – ₹100/-
  • SC/ST/PWD/महिला – फी नाही

Post Office GDS Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे .
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे ही अपलोड करावीत.
  • तसेच अर्ज शुल्क ऑनलाईन जमा करावे.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पदतीने स्वीकारले जाणार आहेत. त्या संबंधित कोणताही संवाद केला जाणार नाही.
  • अर्ज केल्यानंतर तीन दिवसांमध्ये काही बदल असतील तर ते करता येतील. बदल केलेल्या अर्जाच विचार केला जाईल.
  • उमेदवार अर्जाची स्थिती नोंदणी क्रमांक व मोबाईल नंबर टाकून पाहू शकतात.
  • अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

Post Office GDS Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • १० वी चे मार्कशीट
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
  • जात प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PWD) (लागू असल्यास)
  • EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • जन्मदिनांकाचा दाखला
  • शासकीय रुग्णालय/आरोग्य केंद्रातील वैद्यकीय प्रमाणपत्र (अनिवार्य)
  • अरुणाचल प्रदेशसाठी स्थानिक/आदिवासी भाषा ज्ञानाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Post Office GDS Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • अर्जदारांची निवड १० वीच्या मार्क्सच्या आधारावर केली जाणार आहे.
  • गुणपत्रिकेत मार्क ग्रेड दोन्ही असल्यास गुण विचारात घेतले जातील. फक्त ग्रेड असणाऱ्या उमेदवारांस रद्द केले जाईल.
  • थेट टक्केवारी असल्यास त्याच आधारे निवड केली जाईल.
  • अपूर्ण माहिती व कागदपत्रे असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जामध्ये नाव, जन्मतारीख, पालकांची नावे प्रमाणपत्रानुसार असावीत.
  • अस्पष्ट फोटो किंवा सही गृहीत धरली जाणार नाही असे असल्यास अर्ज नाकारला जाईल.

Post Office GDS Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 12 फेब्रुवारी 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मार्च 2025
  • अर्जामध्ये बदल करण्याची तारीख – 06 ते 08 मार्च 2025

Post Office GDS Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📃 जाहिरात (Pdf)इथे क्लिक करा
🌐 Online अर्जइथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

Prime Minister Dhan-Dhanya Krishi Yojana: केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना जाहीर! 100+ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Post Office GDS Bharti 2025
Post Office GDS Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment