Power Grid Corporation of India Limited bharti 2025, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 25 जागासाठी, “या ” पदावर भरती!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Power Grid Corporation of India Limited bharti 2025:PGCIL Company Secretary Recruitment 2025 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या भरती मध्ये Company Secretary Professional या पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती केली जाईल, या पदासाठी एकूण ०२५ रिक्त जागा आहे, या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.

तरी या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे, आँनलाईन अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.

भरती बद्दल माहीती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक.

Power Grid Corporation of India Limited bharti 2025

भरती विभागPower Grid Corporation of India Limited
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government
Job )
Contract Besis
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government )
पदाचे नावCompany Secretary Professional
एकूण रिक्त पदे०२५
शैक्षणिक पात्रताAssociate Member of the ICSI
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://careers.powergrid.in/

Power Grid Corporation of India Limited bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Company Secretary Professional०२५
एकूण०२५

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Power Grid Corporation of India Limited bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Company Secretary Professional🔹Associate Member of the ICSI
🔹 किमान एक वर्षाचा अनुभव

Power Grid Corporation of India Limited bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Company Secretary Professional२९ वर्ष
Power Grid Corporation of India Limited bharti 2025
Power Grid Corporation of India Limited bharti 2025

Power Grid Corporation of India Limited bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Company Secretary Professional₹ ३०,००० /- ते
₹ १,२०,००० /-

Power Grid Corporation of India Limited bharti 2025 अर्ज शुल्क / Application Fee

Category अर्ज शुल्क
other₹ ४०० /-
SC/ST/PwBD/Ex-SMफी नाही

Power Grid Corporation of India Limited Recruitment 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location :-

🔹नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात

School Of Scholars Nagpur Bharti 2024, स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये १०५ पदासाठी भरती.

Power Grid Corporation of India Limited bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply :-

🔹 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
🔹 आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online लिंकवर क्लिक करा.
🔹 Registration करा आणि आयडी आणि पासवर्ड तयार करा
🔹 लॉगिन करा फ्रॉम ओपन होईल, फ्रॉम मध्ये संपूर्ण माहिती भरा.
🔹आवश्यक कागदपत्र, फोटो आणि Signeture स्कॅन करून अपलोड करा.
🔹 Application Fee भरा आणि फ्रॉम सबमिट करा.
🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढून अन्यथा pdf मध्ये save करून ठेवा.
Power Grid Corporation of India Limited bharti 2025
Power Grid Corporation of India Limited Recruitment 2025

Power Grid Corporation of India Limited bharti 2025 महत्त्वाच्या तारखा / Important Dates :-

अर्ज प्रक्रिया सुरुवात२५ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख१६ जानेवारी २०२५

Power Grid Corporation of India Limited bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links :-

📄 अधिकृत जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://careers.powergrid.in/

Employees State Insurance Corporation Bharti 2025, कर्मचारी राज्य विमा महामंडळात भरती प्रक्रिया जाहीर.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment