Pradhan Mantri MUDRA Yojana PMMY: प्रधानमंत्री मुद्रा योजना ! लघु उद्योगांना मिळणार 10 लाखापर्यंत आर्थिक सहाय्य!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Pradhan Mantri MUDRA Yojana PMMY: महाराष्ट्रातील लघु आणि मध्यम उद्योगांना स्वयंरोजगार आणि नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरु करण्यात आली आहे. देशातील लहान उद्योगांना चालना मिळावी त्यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली होती.

योजनेअंतर्गत अर्जदारास 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे. या योजनेच्या लाभार्थ्यांना मुद्रा कार्ड दिले जाते जे डेबिट कार्ड सारखे असते. जेणे करून व्यावसायिकाला त्याच्या व्यवसायासाठी जेव्हा जेव्हा पैशाची गरज लागेल तेव्हा ते त्याला काढता येतील. कर्जाची परतफेड 5 वर्षांपर्यंत मुदतीत करता येते. तसेच अनुसूचित जाती, जमाती व महिला उद्योजक यांना या योजनेअंतर्गत कर्जामध्ये व्याजदरात सवलत आहे. तरी इच्छुक असणाऱ्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्यावा.

अधिक महितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Prime Minister’s Mudra Yojana (PMMY)

The Prime Minister’s Mudra Yojana (PMMY) has been launched to provide financial assistance to small and medium enterprises for self-employment and starting new businesses. This scheme was initiated with the aim of boosting small industries in the country so that employment opportunities can be created.

Under this scheme, an applicant can receive a loan of up to ₹10 lakhs. The applicant must be at least 18 years of age. Beneficiaries of this scheme are given a Mudra Card, which functions like a debit card. This enables the entrepreneur to withdraw money whenever needed for their business. The loan repayment can be made over a period of up to 5 years.

Additionally, there is a concession in the interest rate on loans under this scheme for Scheduled Castes, Scheduled Tribes, and women entrepreneurs. Therefore, those interested should definitely take advantage of this scheme.

Pradhan Mantri MUDRA Yojana PMMY: योजनेचा उद्देश

  • लहान व्यवसायांना तसेच लघु उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे व बँकेकडून लोन मंजूर करून देणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • ग्रामीण व शहरी भागात रोजगाराच्या संधी वाढवणे
  • MSME क्षेत्राचा विकास करणे.
  • बेरोजगारी कमी करणे.
Pradhan Mantri MUDRA Yojana PMMY
Pradhan Mantri MUDRA Yojana PMMY

Pradhan Mantri MUDRA Yojana PMMY: योजनेची वैशिष्ट्ये

  • स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छिणाऱ्या लोकांना आर्थिक सहाय्य मिळेल.
  • या योजनेअंतर्गत 10 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
  • या योजनेला केंद्र सरकारचा 20 हजार कोटींचा पाठींबा आहे.
  • या योजनेतून कर्ज मिळवण्यासाठी कोणतीही वस्तू टर्न ठेवावी लागत नाही.
  • कर्जासाठी उद्योजकास स्वतःकडील 10 टक्के सुद्धा भांडवल गुंतवणुकीची आवश्यकता नाही.
  • ही योजना केवळ सरकारी बँकामध्येच आहे.

Pradhan Mantri MUDRA Yojana PMMY: पात्रता

  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असावे.
  • या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांची इतर कोणत्याही बँकेत थकबाकी नसावी

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Pradhan Mantri MUDRA Yojana PMMY: आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • पासपोर्ट आकाराचे फोटो
  • मतदान कार्ड
  • अर्जदाराच्या राहत्या घराचे वीजबिल
  • अर्जदार जो व्यवसाय करत आहे किंवा करणार आहे त्याचा परवाना व पत्ता
  • बँकेचे मागील 6 महिन्याचे स्टेटमेंट.
  • व्यवसायासाठी विकत घ्यावयाच्या वस्तूचे / मशिनरी इत्यादींचे कोटेशन किंवा बिले.
  • ज्या व्यापाऱ्याकडून मशिनरी / वस्तू / माल घेतला असेल त्या व्यापाऱ्याचे संपूर्ण नाव व पत्ता.
  • आयकर/विक्री कर विवरणासह युनिटची मागील दोन वर्षांची ताळेबंद (२ लाख कर्जाच्या वरती लागू)
  • अर्ज सादर केल्याच्या तारखेपर्यंत चालू आर्थिक वर्षात साधलेली विक्री
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • पासपोर्ट
  • राहत्या घराचा पत्ता
  • टेलिफोन बिल
  • प्रोपर्टी टॅक्स बिल

Pradhan Mantri MUDRA Yojana PMMY: अर्ज प्रक्रिया

  • अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जदाराने जवळच्या बँकेत जाऊन मुद्रा योजना कर्जाचा अर्ज घ्यावा
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक व योग्य भरून आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडून सदर अर्ज बँकेत द्यावा.
  • अर्जाची व अर्जासोबत जोडल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून 1 महिन्यानंतर लोन दिले जाईल.
Pradhan Mantri MUDRA Yojana PMMY
Pradhan Mantri MUDRA Yojana PMMY

Pradhan Mantri MUDRA Yojana PMMY: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
PMMY योजनेचा अर्जइथे क्लिक करा

Pradhan Mantri Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजना 2.0 (PMAY) ऑनलाइन फॉर्म सुरु! योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment