Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana PMJJBY: कुंटुबातील एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या व्यक्तींना मानसिक त्रासासोबत आर्थिक अडचणींचा ही सामना करावा लागतो. म्हणूनच 2015 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची सुरुवात केली. देशातील बहुतांश लोक आणि दारिद्रयरेषेखालील आहेत आणि त्याच्यासाठी विमा काढणे आणि त्याचे हप्ते भरणे शक्य होत नाही.
या योजनेअंतर्गत वर्षाला केवळ 436/- रुपये भरायचे आहेत जेणे करून 2 लाखाचे विमा संरक्षण मिळेल. या योजनेतील 18 ते 50 वर्षाच्या व्यक्तीचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या वारसांना 2 लाख रुपये दिले जातात. ही योजना फक्त भारतातील नागरिकांना लागू राहील.
सर्व लोकांचा विचार करून भारत सरकारने ही विमा योजना काढली आहे. यामध्ये सर्व भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
After the death of a family member, the family not only suffers emotional distress but also faces financial difficulties. To address this, Prime Minister Narendra Modi launched the Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana in 2015. A significant portion of the country’s population, especially those below the poverty line, cannot afford to buy insurance or pay premiums.
Under this scheme, individuals need to pay only ₹436 per year, which provides them with life insurance coverage of ₹2 lakh. If a person aged between 18 and 55 years dies due to any reason, their nominee will receive ₹2 lakh. This scheme is applicable exclusively to Indian citizens.
The Government of India has introduced this insurance scheme keeping in mind the welfare of all citizens, allowing all Indian residents to avail of its benefits. For more information, visit the official website.
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana PMJJBY: योजनेची उद्दिष्टे
- देशातील सर्व लोकांना विमा संरक्षण मिळावे.
- कुंटुबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी इतर व्यक्तीना आर्थिक मदत मिळावी.
- या योजनेतून 2 लाखाचा विमा मिळणार आहे त्यामुळे औषध उपचारांसाठी कोणावर अवलंबून राहावं लागणार नाही.
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana PMJJBY: योजनेची वैशिष्ट्ये
- या योजनेची केंद्र सरकार कडून सुरुवात झाली आहे.
- वयाच्या 50 वर्षापर्यंत या योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळते.
- कोणत्याही कारणामुळे विमाधारकाला मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला रक्कम मिळते.
- अत्यंत कमी पैशात या योजनेचा लाभ घेता येतो.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला कोणत्याही शारीरिक तपासणीची गरज नाही.

Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana PMJJBY: पात्रता
- देशातील कोणत्याही जाती-धर्मातील व्यक्ती
- देशातील सर्व नागरिक या विम्यासाठी पात्र आहेत.
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana PMJJBY: वयोमर्यादा
अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षा दरम्यान असावे.
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana PMJJBY: योजनेचा लाभ
- या योजनेतर्फे विमा मिळवण्यासाठी वर्षाला केवळ 436/- रुपये भरायचे आहेत.
- विमाधारकाचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदारांना 2 लाख रुपये मिळतील.
- देशातील प्रत्येक गरिबाला कमी पैशात विमा संरक्षण देणारी ही एक महत्त्वपूर्ण योजना आहे.
- या योजनेत नोंदणी केलेल्या अर्जदारास 45 दिवसांपर्यंत दावा करता येणार नाही, त्यानंतर दावा करता येईल.
नवनवीन update साठी :: Click Here
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana PMJJBY: कोणत्या कारणामुळे विमा संपू शकतो?
- योजनेअंतर्गत जोडलेले बँक खाते बंद असल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही.
- बँक खात्यात विम्याचा ठरलेला हप्ता भरण्याएवढी रक्कम नसेल तर विमाधारकाला योजनेचा लाभ मिळणार नाही.
- लाभार्थ्यांचे वय 55 पेक्षा जास्त असल्यास रक्कम मिळणार नाही.
- लाभार्थ्यांचा या विमा योजनेशिवाय दुसरा कोणताही विमा असता काम नये ते आढळल्यास त्यास योजनेतून अपात्र केले जाईल.
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana PMJJBY: आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेत खाते
- बँकेतील बचत खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो
- रेशन कार्ड
- वीज बिल
- जन्माचा दाखला
- ई-मेल
- बँकेचा IFSC Code
Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana PMJJBY: अर्ज प्रक्रिया
- अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज डाउनलोड करा.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती अचूक व योग्य भरा.
- अर्जा सोबत सर्व आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स प्रत जोडावी.
- त्यानंतर अर्ज बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते आहे त्या ठिकाणी नेऊन द्यावा.
- अर्जाची तपासणी झाल्यानंतर अर्जदाराच्या खात्यातून 436 रुपये वजा केले जातील.

Pradhanmantri Jeevan Jyoti Bima Yojana PMJJBY: महत्त्वाच्या लिंक्स
🌐 अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
📄 माहितीची PDF | इथे क्लिक करा |
📄 अर्जाची प्रत | इथे क्लिक करा |