Public International School Bhusawal Bharti 2024 पब्लिक इंटरनॅशनल स्कूल भुसावळ जळगाव अंतर्गत मुख्याध्यापक, शिक्षक, क्लर्क, लॅब असिस्टंट आणि शिपाई या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून मुलाखतीसाठी हजर राहावे अशी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना जळगाव येथील नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार असल्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी वेळेत दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे मुलाखतीसाठी अंतिम तारीख दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
Public International School Bhusawal Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक पात्रता :
पदाचे नाव : मुख्याध्यापक, शिक्षक, क्लर्क, लॅब असिस्टंट आणि शिपाई
उपलब्ध पद संख्या : 20 रिक्त जागा
निवड प्रक्रिया : मुलाखत
नोकरीचे ठिकाण : जळगाव
मुलाखतीसाठी पत्ता : समृद्धी पार्क जवळ पिळोदे रोड पिळोदे भुसावळ, तालुका यावल जिल्हा जळगाव
मुलाखतीसाठी अंतिम तारीख : 20 सप्टेंबर 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार

नवनवीन update साठी :: Click Here
Public International School Bhusawal Bharti 2024 मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान ओळखपत्र/ ओळख पुरावा
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- नॉन क्रिमिलियर
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- एमएससीआयटी की व इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Public International School Bhusawal Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक माहिती :
- Public International School Bhusawal Bharti 2024 या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे त्यामुळे मुलाखतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
- या भरतीसाठी किंवा मुलाखतीसाठी उमेदवारांनी येत असताना सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे
- वरती सांगितलेल्या सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे
- या भरती अंतर्गत मुलाखतीसाठी दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांची निवड केली जाणार नाही
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
पुणे महानगरपालिका अंतर्गत 682 रिक्त जागांसाठी भरती सुरू