Pune District Education Association Bharti 2025, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे मध्ये विविध पदासाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Pune District Education Association Bharti 2025 : PDEA Recruitment 2025 पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Law Officer, Training & Placement Officer for Pharmacy, Computer System Administrator, Computer Hardware & Network Engineer आणि Clerk ही पदे भरली जाणार आहे, या पदासाठी एकूण ०५ रिक्त जागा आहे.

तरी वरील पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारासाठी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि सोबतच हर्डकॉपी सुधा खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे.

भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करावे.

Pune District Education Association Bharti 2025

भरती विभागPune District Education Association
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीमहाराष्ट्र राज्य सरकार
(Maharashtra State Government)
पदाचे नावविविध पदे
एकूण रिक्त जागा०५
शैक्षणिक पात्रतापदा नुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttp://pdeapune.org/

click here

नवनवीन update साठी :: Click Here

Pune District Education Association Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नाव रिक्त जागा
Law Officer०१
Training & Placement Officer for Pharmacy०१
Computer System Administrator०१
Computer Hardware & Network Engineer०१
Clerk०१
एकूण ०५

Pune District Education Association Bharti 2025
Pune District Education Association Bharti 2025

Pune District Education Association Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Law Officer🔹LLB / LLM
🔹३ वर्षाचा अनुभव
Training & Placement Officer for Pharmacy🔹B.Pharm / M.Pharm, MBA (1st Class)
🔹३ वर्षाचा अनुभव.
Computer System Administrator🔹B.E. in Computer/ MCS / MCA (1st Class), E.R.P., Tally, Data Base Management, Data Analysis and Cloud Computing 🔹 ०३ वर्षाचा अनुभव.
Computer Hardware & Network Engineer🔹B.C.S. / B.C.A.
🔹 १ वर्षाचा अनुभव.
Clerk🔹B.Com/M.Com🔹Knowledge of ERP and Accounting Software and Tally ERP-9. Marathi/English
🔹 २ वर्षाचा अनुभव

Pune District Education Association Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
सर्व पदासाठीनमूद केलेले नाही

Pune District Education Association Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
सर्व पदासाठीवेतनश्रेणी शिक्षण आणि अनुभवा यावर आधारित असेल.

Pune District Education Association Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
सर्व पदासाठीपुणे

Pune District Education Association Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹 New Registration करा, आयडी आणि
पासवर्ड तयार करा.
🔹 लॉगिन करा, एक फॉर्म ओपन होईल, त्यात संपूर्ण
माहिती भरा.
🔹 आवश्यक कागदपत्र, फोटो आणि sign स्कॅन
करून अपलोड करा, मग फ्रॉम सबमिट करा.
🔹 खाली दिलेल्या पत्त्यावर फ्रॉम ची प्रिंट सोबत आवश्यक कागदपत्र attested करून पाठवा.
🔹आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा Pdf
मध्ये save करून ठेवा.
🔹 अर्ज कारणानं आधी भरतीची जाहिरात बघणे
आवश्यक आहे.

Canara Bank Specialist Officer (SO) Bharti 2025, कॅनरा बँक मध्ये ६० रिक्त जागांसाठी भरती राष्ट्रीयकृत बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!!.

Pune District Eduwcation Association Bharti 2025 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹 परिक्षा किंवा Interview द्वारे उमेदवाराची निवड केली जाईल.

Pune District Education Association Bharti 2025 महत्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात०९ जानेवारी २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख२३ जानेवारी २०२५

Pune District Education Association Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स / Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttp://pdeapune.org/

Pune District Education Association Bharti 2025
Pune District Education Association Bharti 2025

Pune District Education Association Bharti 2025 कागदपत्र पाठविण्याचा पत्ता

🔹 कागदपत्र पाठविण्याचा पत्ता :-
Pune District Education Association, 48/1 A, Erandawana, Paud Road, Pune-411038

Shikshan Prasarak Mandal Akluj Bharti 2025, शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज मध्ये विविध पदासाठी भरती, आजच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment