Pune jilha nagri sahakari Bank Bharati 2024, पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक ०१९ पदासाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Pune jilha nagri sahakari Bank Bharati 2024 :Pune Zilla Nagari Sahakari Bank Association Recruitment 2024: पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये लेखनिक ( Associate) या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या करिता उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारीख आधी आँनलाईन सादर करावे, या भरती मध्ये एकूण ०१९ रिक्त पदे भरली जाणार आहे, भरती बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा, परिक्षा फी कशी भरावी, भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे.

Pune jilha nagri sahakari Bank Bharati 2024 :-

भरती विभागPune jilha nagri sahakari Bank
नोकरी प्रकारखाजगी नोकरी
( Private Job)
पदाचे नावलेखनिक
( Associate)
एकूण रिक्त पदे०१९
शैक्षणिक पात्रताविवीध पात्रता
वायोमर्यादा२२ ते ३५ वर्ष
नोकरीचे ठिकाणपुणे
अधिकृत वेबसाईटhttp://www.punebankasso.com/

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Pune jilha nagri sahakari Bank Association Bharati 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे नावरिक्त जागा
लेखनिक
( Associate)
०१९
एकूण०१९

Pune Zilla Nagari Sahakari Bank Association Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लेखनिक
( Associate)
१)मान्यता प्राप्त विद्यापीठातून Commerce Dgree
२)Ms-cit
३)JAIIB /CAIIB/GDC&A तसेच शासन मान्यताप्राप्त बँकिंग पद‌विका असल्यास प्राधान्य
४) बँकेतील / पतसंस्थेतील अनुभव असल्यास प्राधान्य
Pune jilha nagri sahakari Bank Bharati 2024
Pune jilha nagri sahakari Bank Bharati 2024

Pune jilha nagri sahakari Bank Bharati 2024 वयोमर्यादा / Age limitations

३१ सप्टेंबर २०२४ रोजी

वयोमर्यादा२२ ते ३५ वर्षा पर्यंत

Pune jilha nagri sahakari Bank Bharati 2024 नोकरीचे ठिकाण / Job Location

🔹 नोकरीचे ठिकाण पुणे

Pune jilha nagri sahakari Bank Bharati 2024 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 आँनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या आँनलाईन अर्ज या लिंकवर क्लिक करा.
🔹एक Google फ्रॉम ओपन होईल.
🔹Google फ्रॉम मध्ये नीट माहिती भरा.
🔹Dcoments, Exam Fee Paid केल्याचा Screenshot अपलोड करा.
🔹Exam Fee भरण्यासाठी खाली बँकेची Details दिलेली आहे
🔹अर्ज सबमिट करा.

Pune jilha nagri sahakari Bank Bharati 2024 अर्ज शुल्क / Examination Fee

परीक्षा शुल्क₹ ७०८ /-
( Incuding GST)

परिक्षा शुल्क भरण्याची माहिती

🔹Pune District Urban Co-Op Banks Association Ltd., Pune Cosmos Co-Operative Bank Ltd. Parvati Darshan Br.
Saving A/c No.-0010501028653
IFS Code-COSB0000001

Pune jilha nagri sahakari Bank Bharati 2024 परिक्षा / Examination

🔹 परीक्षा पुणेला राहणार, परिक्षा दिनांक आणि स्थळ पात्र उमेदवारांना ईमेल द्वारे पाठवण्यात येणार.
🔹 परिक्षा ऑफलाईन लेखी परिक्षा असणार आहे.

Pune jilha nagri sahakari Bank Bharati 2024 महत्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात सुरू झालेली आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख२० डिसेंबर २०२४

Pune jilha nagri sahakari Bank Association Bharati 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links

📃 जाहिरात ईथे क्लिक करा
🌐 आँनलाईन अर्जईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttp://www.punebankasso.com/

बँक ऑफ इंडिया मध्ये विविध रिक्त पदे, रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment