जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक पदासाठी 200 जागांची भरती सुरू : Raigad DCC Bank Bharti 2024

Raigad DCC Bank Bharti 2024 : बँकेत नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी शिक्षण कोणत्या क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक या विभागाने नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे . विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे .

Raigad DCC Bank Bharti 2024

Raigad DCC Bank Bharti 2024 : सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 25 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेले आहे सदरील भरतीचे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे .तसेच अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.

भरतीचे नाव रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024
भरती विभाग बँकिंग विभाग
भरती श्रेणी सहकारी नोकरी
पदाचे नाव लिपिक
शैक्षणिक पात्रता पदवीधर

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती बद्दल सविस्तर माहिती…

  • रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये लिपिक क्लर्क या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत .
  • आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे . अधिकृत वेबसाईट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • जाहिरातीनुसार या भरतीमध्ये एकूण 25 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे .
  • तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असल्यास लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा .

 Raigad DCC Bank Bharti 2024

Raigad DCC Bank Bharti 2024 : या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे तू मला कुठेही लांब नोकरीची जाण्याची गरज नाही आणि बँके अंतर्गत येणाऱ्या पदाला आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खाली पाहू शकता.

उपलब्ध पदसंख्या200 जागा
नोकरीच्या ठिकाणी रायगड
अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन
अर्ज शुल्क 590 रुपये
वयोमर्यादा २१ ते ४२ वर्ष
वेतन श्रेणी २५०००

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती साठी शैक्षणिक पात्रता व किती रिक्त पदे आहेत ?

  • रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 बद्दल भरतीचे नाव रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 असे आहे तसेच बँकिंग विभागात नोकरी मिळणार आहे . Raigad DCC Bank Bharti 2024
  • सदरील भरती मध्ये सहकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत सदरील भरती मधील लिपिक या पदासाठी ही भरती केली जाणार आहे सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा.
  • उमेदवाराकडे एमएससीआयटी कोर्स असावा तसेच समतुल्य कम्प्युटर कोर्स केलेला असावा तसेच एकूण 200 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना रायगड महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती साठी वयोमर्यादा व परीक्षा शुल्क काय आहे ?

  • रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती साठी या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना रायगड महाराष्ट्र नोकरी मिळणार आहे सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत .
  • या भरती चा अर्थ करण्यासाठी 590 शुल्क असणार आहे तसेच 25 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे अंतिम मुदतीनंतर केलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत . Raigad DCC Bank Bharti 2024
  • या भरतीचा अर्ज करण्यासाठी रुपये शुल्क असून 21 ते 42 वर्षे वयोगट असणाऱ्या उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे तसेच या भरतीसाठी 25000 रुपये महिना वेतन देण्यात येणार आहे .
  • या भरतीमध्ये उमेदवाराची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे 25 ऑगस्ट नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

Raigad DCC Bank Bharti 2024

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती साठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

वरील सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही देखील अर्ज करू शकता तसेच ज्या उमेदवारांना जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये भरती व्हायचे आहे अशा उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची आहे .उमेदवाराकडे एमएससीआयटी कोर्स असावा तसेच समतुल्य कम्प्युटर कोर्स केलेला असावा तसेच एकूण 200 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना रायगड महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे. Raigad DCC Bank Bharti 2024

10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी !! आजच करा अर्ज 

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती साठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत .
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 25 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहे. Raigad DCC Bank Bharti 2024
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लेंस केक मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहे.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा याची काळजी घ्यावी शक्यतो तारीख असावी.
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढे सर्व माहिती एसएमएस द्वारे ईमेल वारी दिली जाणार आहे.
  • उमेदवारांची निवडी परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहे.
  • एकदा सबमिट झालेला उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदाच भेट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासावे.

जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती साठी अर्ज कसा करायचा आहे ?

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती साठी पदवीधर असणे आवश्यक आहे .

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती साठी अर्ज शुल्क किती आहे ?

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक भरती साठी 590 रुपये अर्ज शुल्क आहे .

Leave a Comment