Rail Wheel Factory Bharti 2025: रेल व्हील फॅक्टरी अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदासाठी भरती जाहीर! एकूण 192 जागांची भरती, अधिक माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Rail Wheel Factory Bharti 2025: रेल व्हील फॅक्टरी भरती अंतर्गत अप्रेंटिस या पदासाठी भरती जाहीर झाली आहे. एकूण 192 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती होणार आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी जाहिरातीच्या pdf मध्ये दिलेले परिशिष्ट-A व इतर परिशिष्टे (B, C, D, E) डाउनलोड करून घ्या.

सहाय्यक कार्मिक अधिकारी-II, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलहंका, बंगळुरू – 560 064 या पत्त्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रांची झेरॉक्स ची प्रत पाठवावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 एप्रिल 2025 आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची Pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करा.

Rail Wheel Factory Recruitment 2025

Rail Wheel Factory has announced a recruitment process for the post of Apprentice. A total of 192 vacancies will be filled through this recruitment. The application process is offline. Candidates need to download Annexure-A and other annexures (B, C, D, E) mentioned in the advertisement PDF.

Applicants must send the application form along with Xerox copies of required documents to the following address:
Assistant Personnel Officer-II, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore – 560 064.

The last date to apply is April 1, 2025. Eligible and interested candidates should carefully read the advertisement PDF before applying.

Rail Wheel Factory Bharti 2025: इतर माहिती

एकूण जागा – 192
पदाचे नाव – अप्रेंटिस

पदाचे नावअप्रेंटिस
वयोमर्यादा15 ते 24 वर्षे
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्तासहाय्यक कार्मिक अधिकारी-II, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलहंका, बंगळुरू – 560 064
Railway Recruitment Board RRB Group D Bharti 2025

Rail Wheel Factory Bharti 2025: वयोमर्यादा


15 ते 24 वर्षे

Rail Wheel Factory Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • 10वी परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा किमान 50% पास असणे आवश्यक
  • NCVT द्वारे जारी केलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC) (संबंधित ट्रेडमधील)
  • प्रशिक्षण कालावधी
  • फिटर, मशिनिस्ट, मेकॅनिक (मोटर वाहन), टर्नर, इलेक्ट्रिशियन आणि इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक – 1 वर्ष
  • COE गट (CNC प्रोग्रॅमिंग-कम-ऑपरेटर) – 6 महिने
  • प्रशिक्षण केंद्रीय शिकाऊ परिषद (Central Apprenticeship Council) द्वारे निर्धारित मानके आणि अभ्यासक्रमानुसार दिले जाईल.

Rail Wheel Factory Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सर्व उमेदवारांसाठी – रु.100
  • अनुसूचित जाती/जमाती/पीएचडी/महिला उमेदवारांसाठी- शुल्क नाही

Rail Wheel Factory Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • त्यासाठी जाहिरातीच्या pdf मध्ये दिलेले परिशिष्ट-A व इतर परिशिष्टे (B, C, D, E) डाउनलोड करून घ्या.
  • त्या फॉर्ममध्ये माहिती योग्य व अचूक भरा.
  • अर्जदाराचे नाव पालकांचे नाव, जन्मतारीख ही माहिती माध्यमिक प्रमाणपत्र व आधार प्रमाणपत्राशी जुळणारी असावी. कोणतेही विसंगती आढळल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • माजी सैनिक आरक्षण – निवड झाल्यास, उमेदवार त्यांच्या मूळ प्रवर्गात (UR/SC/ST/OBC) समाविष्ट होतील. माजी सैनिकांच्या मुलांसाठी पालकांचा डिस्चार्ज सर्टिफिकेट आवश्यक आहे.
  • अलीकडील रंगीत पासपोर्ट साइज फोटो अर्जावर लावून व स्वाक्षरी करा.
  • दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने किंवा हस्ते अर्ज जमा करावा.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज रद्द केले जातील.

Rail Wheel Factory Bharti 2025: अर्ज सादर करण्याचा पत्ता


सहाय्यक कार्मिक अधिकारी-II, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलहंका, बंगळुरू – 560 064

Rail Wheel Factory Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • भरलेला अर्ज
  • १०वी किंवा समकक्ष परीक्षेचे गुणपत्रक (किमान 50% गुण आवश्यक)
  • राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र (NTC) – NCVT द्वारे जारी (SCVT प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही)
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • माजी सैनिक व त्यांच्या पाल्यांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र
  • स्थानिक रोजगार कार्यालयाची नोंदणी (कर्नाटका किंवा संबंधित राज्यातील उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र इ.)
  • रंगीत पासपोर्ट साइज फोटो
  • प्रक्रिया शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (
  • स्वाक्षरी व अंगठ्याचा ठसा असलेला अर्ज

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Rail Wheel Factory Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदाची निवड 10वी किंवा समकक्ष परीक्षेत मिळालेल्या एकूण टक्केवारीवर होईल.
  • यामध्ये सर्व विषयांचे गुण ग्राह्य धरले जातील.
  • जर गुण समान असल्यास उमेदवाराच्या वयाचा विचार केला जाईल. ज्या उमेदवाराचे वय जास्त असेल त्यास प्राधान्य असेल.
  • अंतिम मेरिट यादी आरक्षित प्रवर्ग (SC/ST/OBC/PwBD/Ex-Servicemen) विचारात घेऊन तयार केली जाईल.
  • PwBD व Ex-Servicemen यांची जागा एकूण जागांमध्येच समाविष्ट आहे.
  • माजी सैनिकांसाठी राखीव जागांमध्ये त्यांचे मूळ प्रवर्ग (UR/SC/ST/OBC) लक्षात घेतले जाईल.
  • युद्ध व शांतता काळात मृत्यूमुखी/अपंग झालेल्या माजी सैनिकांच्या मुलांना प्राधान्य दिले जाईल.

Rail Wheel Factory Bharti 2025: महत्वाच्या तारीख

  • अर्ज करण्यास सुरुवात – 01 मार्च 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 एप्रिल 2025

Rail Wheel Factory Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा
जाहिरातीची Pdfइथे क्लिक करा

DIAT Pune Bharti 2025: डिफेन्स इंस्टीट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नोलोजी पुणे मध्ये रिक्त पदासाठी थेट मुलाखतीद्वारे भरती!!!

Rail Wheel Factory Bharti 2025
Rail Wheel Factory Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment