रिझर्व बँक ऑफ इंडिया सर्विसेस बोर्ड अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधी : RBI bharti 2024

RBI bharti 2024 : रिझर्व बँक ऑफ इंडिया त्याला काही सर्विसेस मुंबई अंतर्गत विविध पदासाठी नोकरी भरतीची प्रक्रिया सुरू झालेली असून या भरतीची सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेले आहे . तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक असल्यास लवकरात लवकर अर्ज सादर करा या भरतीचे अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 15 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेले आहे . आणि अंतिम मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत . सदरील भरतीच्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्याची लिंक आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता वयोमर्यादा वेतनश्रेणी कागदपत्रे आणि इतर सविस्तर माहिती पहा .

RBI bharti 2024

RBI bharti 2024 : रिझर्व बँक ऑफ इंडिया सर्विसेस बोर्ड मुंबई अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या भरतीमध्ये अधिकारी ग्रेड बी या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत . आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया दिनांक 25 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेले आहे . .15 ऑगस्ट पर्यंत कर्ज सादर करून घ्यावेत .

RBI bharti 2024 : या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँक ऑफ इंडिया सर्विसेस बोर्ड मुंबई कार्यक्षेत्रात कायमस्वरूपी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत . उमेदवारांना लांब कुठे न जाण्यासाठी गरज भासणार नाही . येणाऱ्या या पदाला उमेदवारांना आकर्षक वेतनश्रेणी देखील दिली जाणार आहे . तसेच या भरती बद्दल आपण माहिती या लेखामध्ये पाहणार आहोत .

रिझर्व बँक ऑफ इंडिया भरती बद्दल थोडक्यात माहिती…

मुंबई अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भरती सर्व रिक्त पदांसाठी जागा भरणा आहे . तसेच 25 जुलै 2024 पासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सर्विसेस बोर्ड मुंबई भरती 2024 बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळणार आहे . तसेच ही भरती सरकारी नोकरीची संधी आहे .सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे .

भरतीचे नाव रिझर्व बँक ऑफ इंडिया सर्विसेस बोर्ड मुंबई भरती 2024
भरती विभाग बँकिंग विभाग
भरती श्रेणी सरकारी नोकरीच्या संधी
पदाचे नाव अधिकारी ग्रेड बी पदासाठी भरती
पदसंख्या ९४ जागा
नोकरीचे ठिकाण मुंबई

रिझर्व बँक ऑफ मुंबई इंडिया भरतीसाठी अर्ज शुल्क किती आहे ?

RBI bharti 2024 : सदरील भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तसेच या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शुल्क तसेच वेतन श्रेणी हे नियमानुसारआहे .या भरतीमध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे .अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे .RBI bharti 2024

रिझर्व बँक ऑफ इंडिया भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र

RBI bharti 2024 : आधार लिंक या कागदपत्रांची पूर्तता करून या उमेदवारांना अर्ज सादर करायचा आहे .त्या उमेदवारांनी अर्ज सादर करू शकता जर यापैकी एखादे कागदपत्र नसेल तर अर्ज स्वीकारला जाणार नाही .म्हणूनच सर्व पूर्तता करून लवकरात लवकर अर्ज सादर करावा .अंतिम दिनांक संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत 25 जुलैपासून 16 ऑगस्ट 2024 पर्यंत हे अर्ज प्रक्रिया सुरू असणार आहे .

RBI bharti 2024

RBI bharti 2024 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी सर्व का पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.
  • या पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 25 जुलै 2024 पासून ते 16 ऑगस्ट 2024 सुरू असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासावी.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरित्या भरणे भरायचे आहे अपूर्ण असलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी मोबाईल मधून लँडस्केप करायचा आहे.
  • असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.RBI bharti 2024
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि त्यावर शक्यतो तारीख असावी.
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे दिली जाणार आहे.
  • एकदा सबमिट झालेला अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाहीत त्यामुळे अर्ज व्यवस्थित तपासावा .

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 115 रिक्त जागांसाठी भरती , पहा काय आहे पात्रता

ग्रेड बी अधिकारी पदासाठी पुढील तीन टप्पे पार करणे आवश्यक आहे…

  • प्रिलिम्स परीक्षा ही मुळात एलिमिनेशन फेरी असते लाखो उमेदवारांपैकी फक्त काही हजार उमेदवारांना पुढील टप्प्यासाठी म्हणजेच मुख्य परीक्षेसाठी हजर राहण्यासाठी निवडले जाते .RBI bharti 2024
  • सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांच्या निवडीसाठी परीक्षा हा एक टप्पा आहे या परीक्षेत कट ऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला गुणांचे वाटप केली जाते.
  • मेन मध्ये सर्वात अधिक गुण मिळवणाऱ्यांची नंतर अंतिम टप्प्यासाठी किंवा मुलाखत फेरीसाठी निवड केली जाते हा टप्पा देखील मुख्य प्रमाणे सर्वाधिक गुण मिळवण्यासाठी उमेदवारांसाठी निवडीसाठी उत्तम आहे.
  • मुलाखत फेरी संपल्यानंतर निवडलेल्या आरबीआय ग्रेड बी उमेदवारांची अंतिम यादी मुख्य आणि मुलाखत फेरी या दोन्हीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या एकत्रित गुणांचा विचार करून तयार केली जाते .
  • या उमेदवारांची नावे अंतिम यादीत आढळतात तेच शेवटी भरती होतात आणि आरबीआय अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतात .

भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा

FAQ :

रिझर्व बँक ऑफ इंडिया भरतीसाठी एकूण किती जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरतीसाठी 94 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे .

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे ?

रिझर्व बँक ऑफ इंडिया भरती साठी निवड प्रक्रिया उमेदवारांचे परीक्षेद्वारा अथवा मुलाखतीद्वारे केली जाणार आहे .

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती साठी भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मुदत किती देण्यात आलेली आहे ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे .

Leave a Comment