Regional Agri Research Station Bharti 2024 :: प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र रायगड मध्ये रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२४

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Regional Agri Research Station Bharti 2024 :: Regional Agri Research Station Recruitment 2024 :- Regional Agri Research Station मध्ये कृषी सहायक (Agri Assistant) या पदासाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे, तरी अंतिम तारखेच्या आत अर्ज पाठवावे.

या भरती मध्ये Agri Assistant हे पद तांदळाच्या होणाऱ्या संशोधनासाठी निवड केली जात आहे, ज्या उमेदवाराचे शिक्षण B.Sc किंवा २ वर्षाचा Agri Deploma आणि तांदळावरील कीड आणि रोगाचे ज्ञान आसलेल्या उमेदवारासाठी ही भरती आहे, तरी या पात्रतेनुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत पाठवावे, अर्ज पाठिण्याचा पत्ता आणि भरती ची जाहिरात खाली दिलेली आहे, तसेच भरती बद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे.

Regional Agri Research Station Bharti 2024 :-

भरती विभागRegional Agri Research Station
नोकरी प्रकारखाजगी नोकरी
( Private Job)
पदाचे नावकृषी सहाय्यक
( Agri Assistant )
रिक्त जागा०१
शैक्षणिक पात्रताB.Sc
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
नोकरीचे ठिकाणरायगड

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Regional Agri Research Station Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा :-

पदाचे नाव रिक्त जागा
कृषी सहाय्यक
( Agri Assistant )
०१
एकूण०१

Regional Agri Research Station Bharti 2024
Regional Agri Research Station Bharti 2024

Regional Agri Research Station Bharti 2024 शैक्षणिक पात्रता / Education Qualification :-

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कृषी सहाय्यक
( Agri Assistant )
१) B.Sc किंवा २ वर्षाचा Agriculture Deploma,
२) तांदळा वरील कीड / रोगांचे ज्ञान

Regional Agri Research Station Bharti 2024 नोकरीचा कालावधी / Contract Basics :-

🔹 ११ महिन्यासाठी

Regional Agri Research Station Bharti 2024 वयोमर्यादा / Age Limitations :-

पदाचे नाव वायोमर्यादा
कृषी सहाय्यक
( Agri Assistant)
३८ वर्ष पेक्षाअधिक नाही

वयाची सूट/ Age Relaxation

Category वयाची सूट
SC/ ST०५ वर्ष सूट
General०३ वर्ष सूट

Regional Agri Research Station Bharti 2024 अर्ज कासा करावा / How to Apply :-

🔹 या भरती साठी अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.
🔹अर्ज पाठविण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा.
🔹 अंतिम तारखेच्या नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.

Regional Agri Research Station Recruitment 2024 महत्त्वाची दिनांक / Important Links :-

अर्ज प्रक्रिया सुरूवात सुरू आहे
अर्ज करण्याची अंतिम दिनांक११ डिसेंबर २०२४
मुलाखतीची दिनांक१८ डिसेंबर २०२४

Regional Agri Research Station Recruitment 2024 निवड प्रक्रिया/ Selection Process :-

🔹 उमेदवाराची निवड मुलाखती द्वारे केली जाणार.

Regional Agri Research Station Recruitment 2024 महत्वाच्या लिंक्स / Important Links :-

📃 जाहिरात ईथे क्लिक करा

AIIMS Nagpur Bharti 2024, ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर मध्ये भरती

Regional Agri Research Station Recruitment 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

🔹 मुख्य अन्वेषक आणि कीटकशास्त्रज्ञ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड.

Regional Agri Research Station Recruitment 2024 मुलाखत / Interview :-

मुलाखतीची तारीख १८ डिसेंबर २०२४
मुलाखतीचा पत्तामुख्य अन्वेषक आणि कीटकशास्त्रज्ञ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जि. रायगड.
सूचनाInterview लायेणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा TA/ DA देण्यात येणार नाही
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment