Renukamata Credit Society Ahilyanagar Bharti 2025: रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी भरती २०२५. रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी मध्ये महाराष्ट्रातील विविध शाखांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.
या भरतीमध्ये Branch Manager, Assistant Branch Manager, Passing Officer, Cashier, Clerk, Trainee Software Engineer, Trainee Hardware Engineer, Peon, Marketing Executive आणि Marketing Clerk. हे पदे भरली जाणार आहे.
वरील नमूद केलेल्या विविध पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीची जाहिरात बघूनच अर्ज करावा.
भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी खाली दिलेलाआहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.
Renukamata Credit Society Ahilyanagar Bharti 2025
भरती विभाग | Shree Renukamata Multistate Co-Op. Credit Society Ahilyanagar |
नोकरी प्रकार | खाजगी नोकरी ( Private Job) |
पदाचे नाव | विविध पदे |
एकूण रिक्त जागा | २९८ |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार विविध |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | online (Email द्वारे) |
अधिकृत वेबसाईट | http://www.renukamatamultistate.com/ |
Renukamata Credit Society Ahilyanagar Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
Branch Manager | १५ |
Assistant Branch Manager | २० |
Passing Officer | २३ |
Cashier | २५ |
Clerk | ३० |
Trainee Software Engineer | १० |
Trainee Hardware Engineer | १० |
Peon | ३५ |
Marketing Executive | ४० |
Marketing Clerk | ९० |
एकूण | २९८ |
Renukamata Credit Society Ahilyanagar Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Branch Manager | 🔹M.Com / MA / M.Sc. / MBA Finance 🔹५ वर्षाचा अनुभव |
Assistant Branch Manager | 🔹M.Com / MA / M.Sc. / MBA Finance 🔹५ वर्षाचा अनुभव |
Passing Officer | 🔹M.Com / MA / M.Sc. / MBA Finance 🔹 ३ वर्षाचा अनुभव |
Cashier | 🔹B. Com. / B.A. / B.Sc. 🔹३ वर्षाचा अनुभव |
Clerk | 🔹B. Com. / B.A. / B.Sc. 🔹३ वर्षाचा अनुभव |
Trainee Software Engineer | 🔹B.E. / MCA / BCA / MCS / BCS 🔹३ वर्षाचा अनुभव |
Trainee Hardware Engineer | 🔹Diploma in Hardware 🔹३ वर्षाचा अनुभव |
Peon | 🔹 १० वी उत्तीर्ण |
Marketing Executive | 🔹 १० वी उत्तीर्ण |
Marketing Clerk | 🔹 १० वी उत्तीर्ण |
Renukamata Credit Society Ahilyanagar Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations
🔹 वयोमर्यादा नमूद केलेली नाही. |
Renukamata Credit Society Ahilyanagar Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary
🔹 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव यावर आधारित वेतनश्रेणी देण्यात येईल. |
Renukamata Credit Society Ahilyanagar Bharti 2025अर्ज कसा करावा / How To Apply
🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या ईमेल आयडी वर अर्ज करायचा आहे. |
🔹 अर्ज करताना भरतीची जाहिरात बघूनच अर्ज सादर करावा. |
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. |
Renukamata Credit Society Ahilyanagar Bharti 2025निवड प्रक्रिया / Selection Process
🔹 Test किंवा interview द्वारे उमेदवाराची निवड केली जाईल. |
Renukamata Credit Society Ahilyanagar Bharti 2025 अर्ज पाठविण्याचा पत्ता
🔹 अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी :- callcentre@renukamatamultistate.com recruitment@renukamatamultistate.com |
Renukamata Credit Society Ahilyanagar Bharti 2025 नोकरीचे ठिकाण / Job Location
🔹 नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये. |
णुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी भरती २०२५. महत्त्वाच्या तारखा / Important Dates
अर्ज प्रक्रिया सुरुवात | झालेली आहे |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | १३ जानेवारी २०२५ |
Renukamata Credit Society Ahilyanagar Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links
📄 भरतीची जाहिरात | ईथे क्लिक करा |
📨 ईमेल आयडी | callcentre@renukamatamultistate.com recruitment@renukamatamultistate.com |
🌐 अधिकृत वेबसाईट | http://www.renukamatamultistate.com/ |
Mahila Bal Vikas Vibhag Pune Bharti 2025, महिला व बाल विकास विभाग पुणे मध्ये ०७ रिक्त जागासाठी भरती.