अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू, पहा संपूर्ण माहिती : Ropvatika Anudan Yojana 2024

Ropvatika Anudan Yojana 2024 महाराष्ट्र हे फुल उत्पादनाचे क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेले राज्य आहे महाराष्ट्र राज्य मध्ये मोठ्या प्रमाणात फळे आणि भाजीपाला यांचे उत्पादन घेतले जाते या सर्वांची निर्यातही मोठ्या प्रमाणावर होते बिनविषारी आणि भाजीपाला पिकांच्या उत्पादनाकडे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शेतकरी जाऊ लागलेले आहेत त्यामुळे वर्षानुवर्षे प्रती आणि बियाणे लोकांची मागणी वाढत आहे नियंत्रित वातावरणामध्ये उत्पादित होणाऱ्या कीड आणि भाजीपाल्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असलेली पाहायला मिळते.

Ropvatika Anudan Yojana 2024

Ropvatika Anudan Yojana 2024 महाराष्ट्र रोपवाटिका अनुदान योजना 2024 :

Ropvatika Anudan Yojana 2024 दर्जेदार रोग आणि किड मुक्त रोपे यामुळे राज्यांमधील प्रत्येक तालुक्यामध्ये रोपवाटिका मोठ्या प्रमाणात उभारण्यासाठी वाव आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना नवीन शासनाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सुरू केली आहे 9 सप्टेंबर 2020 शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

रोपवाटिका अनुदान योजना शासन निर्णय जीआर 2020 महाराष्ट्र राज्यामध्ये भाजीपाला क्षेत्र मोठे आहे राज्यात भाजीपाला क्षेत्रासाठी राज्य स्तरावर ती कोणतीही मोठी योजना राबवली जात नाही म्हणून अहिल्यादेवी होळकर खाजगी रोपवाटिका योजनेच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

9 सप्टेंबर 2020 रोजी शासन निर्णय द्वारे मान्यता देण्यात आलेली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खाजगी रोपवाटिका ही योजना भाजीपाला उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याकरिता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्याचा प्रस्ताव केला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रम अंतर्गत खर्च आणि अनुदान मर्यादेनुसार प्रकल्पाची प्रारंभिक खर्च मर्यादा अनुदान मर्यादा केल्याप्रमाणे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मंजुरी साठी प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे रोपवाटिका ला मान्यता आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी मान्यता देण्यासाठी राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. Ropvatika Anudan Yojana 2024

अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका अनुदान योजनेची उद्दिष्टे :

  • राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये रोपवाटिका उभारण्यासाठी योजना राबविण्यात येत आहे 500 लाभार्थ्यांची निवड या योजनेअंतर्गत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे
  • प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक रोपवाटिका उभारण्याचे प्रस्तावित आहेत जिल्ह्यानुसार आणि प्रवर्गानुसार हे पत्रव्यवहार करण्यात आलेले आहेत.
  • जिल्ह्यापासून तालुके पर्यंत रोपवाटिकेचे वाटप करत असताना प्रवर्गानुसार खातेदारांची संख्या लक्षात घेऊन वाटप करण्यात येणार आहे
  • प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक रोपवाटिका उभारणी बंधनकारक असल्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक लाख तरी द्यावे लागणार आहेत
  • जिल्ह्यामधील मुख्य तालुक्यांना लाखांचे वाटप करताना प्राधान्य दिले जाते
  • शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्न आणि भाजीपाला उत्पादन वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असलेले पाहायला मिळते
  • पिकांच्या रचनेमध्ये बदल करून उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे आधुनिकीकरण करण्यात आलेले आहे
  • स्थानिक शेतकऱ्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोपवाटिका योजना राबवली जात आहे.

Ropvatika Anudan Yojana 2024

या योजनेसाठी पात्रता :

  • अर्जदार लाभार्थ्याने रोपवाटिका उभारण्यासाठी कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक आहे
  • करणे आवश्यक आहे पार्टिकल योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे किमान 0.40 हेक्टर जमीन असणे
  • बंधनकारक आहे आणि याची सातवी प्रत सुद्धा आवश्यक आहे
  • या योजनेअंतर्गत रोपवाटिका पूर्णपणे नवीन बांधावी लागणार आहे
  • संकेतस्थळावर प्रामाणिक खाजगी रोपवाटिका आहे ज्यांनी यापूर्वी शासनाचा लाभ घेतलेला आहे खाजगी रोपवाटिका त्यांची निर्मिती केलेली आहे परंतु शासनाची लाभ घेतलेले नाही आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना एकात्मिक फलोत्पादन अभियान अंतर्गत हरितगृह आणि संरक्षित शेती शेडनेट या घटकांचा लाभ घेतलेले लाभार्थी पोखरा किंवा अन्य कोणत्याही योजनेचा पूर्णपणे लाभ मिळणार नाही.

रोपवाटिका योजनेसाठी लाभार्थी :

  • या रोपवाटिके अंतर्गत बांधण्यात येणारी घटक कोणते आहेत मिळालेल्या आर्थिक सहाय्य याचा नमुना खालील तक्त्यामध्ये दिलेला आहे
  • प्रथम महिला कृषी पदवीधरांना प्राधान्य देण्यात येणार आहे
  • दुसरे प्राधान्य महिला बचत गट किंवा महिला शेतकऱ्यांना दिले जाईल
  • तिसरे आणि महत्त्वाचे प्राधान्य भाजीपाला उत्पादकांना तसेच अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी किंवा शेतकरी गटांना दिले जाणार आहे
  • निकषांमध्ये समाविष्ट असलेले घटक रोपवाटिका अनुदान आणि अनुदानित प्रकल्प आहेत
  • टोमॅटो , कोबी , मिरची , वांगी , फ्लॉवर , कांदा , इत्यादी आणि इतर भाजीपाला पिकांच्या रोपवाटिका योजनेअंतर्गत स्थापन करता येणार आहे.

अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना

रोपवाटिका योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

Ropvatika Anudan Yojana 2024 गरीब आणि सर्वसामान्य या योजनेसाठी इच्छुक असलेल्या आणि पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी महाडीबीटी वेबसाईट द्वारे ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत किंवा तालुका कृषी अधिकारी इथे ऑफलाइन पद्धतीने अर्ज देखील स्वीकारले जाणार आहेत.

रोपवाटिकाअनुदान योजना अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या वेबसाईटला भेट द्या :

https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login

अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • अर्ज कृषि पदवी संबंधित कागदपत्रे
  • शेतकरी गट नोंदणी प्रमाणपत्र
  • खात्याच्या पासबुक चे झेरॉक्स
  • सातबारा उतारा आणि आठ अ प्रमाणपत्र
  • स्थळदर्शक नकाशा
  • आधार कार्ड
  • चतुसिमा
  • अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी जात प्रमाणपत्र
  • हमीपत्र

रोपवाटिकेचे महत्त्व :

  • रोपांवरील किडी आणि रोगांचे नियंत्रण करणे सोयीचे होते
  • रोपावर शास्त्रीय अभिवृद्धी करता येते उदाहरणार्थ , डोळे भरणे, भेट कलम, गुटी कलम, करणे इत्यादी
  • रोपांना पाणी आणि खते वेळेवर देऊन चांगले वाढवता येतात
  • उत्पादन क्षमता आणि जातिवंत व फळझाडांची कलमे आणि रोपे तयार करता येतात
  • कमी जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोपे तयार करता येतात
  • रोपांचे संगोपन चांगल्या प्रकारे होते

रोपवाटिका बांधण्यासाठी सुरुवात कधी करावी ?

Ropvatika Anudan Yojana 2024 रोपवाटिका बांधण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेतल्यानंतर रोपवाटिका बांधण्यास सुरुवात करू शकता येते लाभार्थ्यांना 15 दिवसांच्या आत मध्ये पूर्व संमती मिळाल्यानंतर काम सुरू करण्यासाठी महिन्यांच्या कालावधीमध्ये ते पूर्ण करण्यास सुरुवात करावी लागेल.

रोपवाटिका अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी वरती सांगितलेले पूर्व निकष अवलंबणे आवश्यक आहे.जे कोणी उमेदवार किंवा जे कोणी शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी वरती सांगितल्याप्रमाणे सर्व पात्रता उद्दिष्ट आणि आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे लक्षात घेऊन या योजनेसाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे या योजनेसाठी अर्ज सादर करत असताना लाभार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आपले अर्ज सादर करता येऊ शकतात त्यामुळे या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी या योजनेसाठी आपले अर्ज सादर करायचे आहेत.

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 115 रिक्त जागांसाठी भरती

FAQ

या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते ?

50 ते 70 टक्के

रोपवाटिका योजनेसाठी अर्ज कुठे करावा ?

महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या

रोपवाटिका अनुदान किती दिवसात मिळते ?

सहा महिन्याच्या आत

रोपवाटिका कोण सुरू करू शकते ?

महाराष्ट्रातील सर्व नागरिक शेतकरी

Leave a Comment