RPSC Agriculture Bharti 2024 : राजस्थान लोकसेवा आयोग (RPSC) कृषि भरती 2024,एकूण 293 जागांसाठी भरती जाहीर!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

RPSC Agriculture Bharti 2024 :राजस्थान लोकसेवा आयोग (RPSC) यांनी कृषि विभागातील विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. RPSC जाहिरात क्र. 17/Exam/Agri. Deptt./RPSC/EP-I/2024-25 अंतर्गत सहाय्यक कृषि अधिकारी, कृषि संशोधन अधिकारी, सांख्यिकी अधिकारी, आणि सहाय्यक कृषि संशोधन अधिकारी अशा विविध पदांसाठी 241 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यात मुदतवाढ झाली आहे तसेच आता पुन्हा RPSC आयोगाने कृषि अधिकारी पदासाठी 52 नवीन जागा ही जाहीर केल्या आहेत.

या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 29 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होईल, आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 डिसेंबर 2024 आहे.

अधिक माहितीसाठी वेबसाईटला भेट द्या.

RPSC Agriculture Bharti 2024 : इतर माहिती

एकूण जागा – 293

पदाचे नावएकूण पदे
कृषि अधिकारी52
सहाय्यक कृषि अधिकारी (NSA)115
सहाय्यक कृषि अधिकारी (SA)10
सांख्यिकी अधिकारी08
कृषि संशोधन अधिकारी (अग्रोनॉमी)05
कृषि संशोधन अधिकारी (कृषि वनस्पतीशास्त्र)02
कृषि संशोधन अधिकारी (वनस्पती रोगशास्त्र)02
कृषि संशोधन अधिकारी (कीटकशास्त्र)05
कृषि संशोधन अधिकारी (कृषि रसायनशास्त्र)09
कृषि संशोधन अधिकारी (फलोत्पादन)02
सहाय्यक कृषि संशोधन अधिकारी (अग्रोनॉमी)11
सहाय्यक कृषि संशोधन अधिकारी (वनस्पतीशास्त्र)05
सहाय्यक कृषि संशोधन अधिकारी (वनस्पती रोगशास्त्र)05
सहाय्यक कृषि संशोधन अधिकारी (कीटकशास्त्र)12
सहाय्यक कृषि संशोधन अधिकारी (कृषि रसायनशास्त्र)40

RPSC Agriculture Bharti 2024 : वयोमर्यादा


१८/२० वर्षांपासून – ४० वर्षांपर्यत
राजस्थान सरकारच्या नियमांनुसार वयात सूट.

RPSC Agriculture Bharti 2024
RPSC Agriculture Bharti 2024

RPSC Agriculture Bharti 2024 : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक कृषि अधिकारी (NSA)भारतातील कायद्याने स्थापन झालेल्या विद्यापीठाची B.Sc. (कृषि) किंवा B.Sc. (फलोत्पादन) पदवी.
सहाय्यक कृषि अधिकारी (SA)भारतातील कायद्याने स्थापन झालेल्या विद्यापीठाची B.Sc. (कृषि) किंवा B.Sc. (फलोत्पादन) पदवी.
सांख्यिकी अधिकारीगणित व सांख्यिकी विषयातील दुसऱ्या श्रेणीची पदव्युत्तर पदवी किंवा M.Sc. (कृषि) सांख्यिकी विषयातील दुसऱ्या श्रेणीची पदवी.
कृषि संशोधन अधिकारी (अग्रोनॉमी)M.Sc. (कृषि) अग्रोनॉमी विषयातील दुसऱ्या श्रेणीची पदवी.
कृषि संशोधन अधिकारी (कृषि वनस्पतीशास्त्र)M.Sc. (कृषि) वनस्पतीशास्त्र किंवा M.Sc. (वनस्पतीशास्त्र) विषयात प्लांट ब्रीडिंगमध्ये विशेषज्ञानासह दुसऱ्या श्रेणीची पदवी.
कृषि संशोधन अधिकारी (वनस्पती रोगशास्त्र)M.Sc. (वनस्पतीशास्त्र) वनस्पती रोगशास्त्रात विशेषज्ञान किंवा M.Sc. (कृषि) वनस्पती रोगशास्त्र विषयातील दुसऱ्या श्रेणीची पदवी.
कृषि संशोधन अधिकारी (कीटकशास्त्र)M.Sc. (कृषि) कीटकशास्त्र विषयातील दुसऱ्या श्रेणीची पदवी किंवा M.Sc. (प्राणिशास्त्र) कीटकशास्त्रात विशेषज्ञानासह दुसऱ्या श्रेणीची पदवी.
कृषि संशोधन अधिकारी (कृषि रसायनशास्त्र)M.Sc. रसायनशास्त्र, M.Sc. (कृषि) रसायनशास्त्र, किंवा मृदाशास्त्र विषयातील दुसऱ्या श्रेणीची पदवी.
कृषि संशोधन अधिकारी (फलोत्पादन)M.Sc. (कृषि) फलोत्पादन विषयातील दुसऱ्या श्रेणीची पदवी.
सहाय्यक कृषि संशोधन अधिकारी (अग्रोनॉमी)M.Sc. (कृषि) अग्रोनॉमी विषयातील दुसऱ्या श्रेणीची पदवी.
सहाय्यक कृषि संशोधन अधिकारी (वनस्पतीशास्त्र)M.Sc. (कृषि) वनस्पतीशास्त्र किंवा M.Sc. (कृषि) प्लांट ब्रीडिंगमध्ये विशेषज्ञानासह दुसऱ्या श्रेणीची पदवी.
सहाय्यक कृषि संशोधन अधिकारी (वनस्पती रोगशास्त्र)M.Sc. (कृषि) वनस्पती रोगशास्त्र किंवा M.Sc. (वनस्पतीशास्त्र) वनस्पती रोगशास्त्रात विशेषज्ञानासह दुसऱ्या श्रेणीची पदवी.
सहाय्यक कृषि संशोधन अधिकारी (कीटकशास्त्र)M.Sc. (कृषि) कीटकशास्त्र किंवा M.Sc. (प्राणिशास्त्र) कीटकशास्त्रात विशेषज्ञानासह दुसऱ्या श्रेणीची पदवी.
सहाय्यक कृषि संशोधन अधिकारी (कृषि रसायनशास्त्र)M.Sc. (कृषि) रसायनशास्त्र किंवा मृदाशास्त्र विषयातील दुसऱ्या श्रेणीची पदवी.

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

RPSC Agriculture Bharti 2024 : अनुभव


आवश्यकता नाही

RPSC Agriculture Bharti 2024 : वेतन


सहाय्यक कृषी अधिकारी पदांसाठी: स्तर 11
कृषी संशोधन अधिकारी आणि सांख्यिकी अधिकारी पदांसाठी: स्तर 12
सहाय्यक कृषी संशोधन अधिकारी पदांसाठी: स्तर 14

RPSC Agriculture Bharti 2024 : अर्ज प्रक्रिया

  • ऑनलाईन अर्जाची सुरुवात: 21 ऑक्टोबर 2024 पासून राजस्थान सिंगल साइन ऑन (SSO) प्लॅटफॉर्मद्वारे.
  • उमेदवारांनी वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) करणे आवश्यक आहे. जर पूर्वी नोंदणी केलेली असेल, तर आपले क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर, आपली माहिती भरून RPSC कृषि पदांसाठी अर्ज करा.
  • अर्ज करताना, उमेदवारांनी आपले फोटो, सही आणि अन्य आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज नोंदणीची अंतिम तारीख: 19 नोव्हेंबर 2024 रात्री 11:59 वाजेपर्यंत.

RPSC Agriculture Bharti 2024 : नोकरीचे ठिकाण


राजस्थान राज्यांमध्ये कुठेही.

RPSC Agriculture Bharti 2024 : अर्ज शुल्क


सामान्य – रु. 600/-
राखीव- रु. 400/-

RPSC Agriculture Posts Recruitment 2024 : महत्त्वाच्या तारीख


अर्ज भरण्याची सुरुवात – 29 नोव्हेंबर 2024
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2024

RPSC Agriculture Bharti 2024 : निवड प्रक्रिया

  • MCQ (एकाधिक निवड प्रश्न) पद्धतीने लेखी परीक्षा असेल.
  • पेपर-I (नर्सिंग विषय) च्या परीक्षेचे माध्यम गुजराती किंवा इंग्रजी असेल आणि
  • पेपर-II (गुजरात भाषा) गुजराती असेल.

RPSC Agriculture Bharti 2024 : परीक्षेचा नमुना

विषयप्रश्नसंख्याएकूण गुण
राजस्थानचे सामान्य ज्ञान4040
संबंधित विषय110110
एकूण =150150
  • परीक्षेत 150 बहुपर्यायी प्रश्न असतील त्यासाठी 150 गुण असतील.
  • परीक्षा अडीच तासांची असेल.
  • चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग असेल.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक तृतीयांश गुण वजा केले जातील.
  • उत्तर चुकीचे असल्यास किंवा एकाधिक उत्तरे निवडल्यास ते चुकीचे मानले जाते.

RPSC Agriculture Posts Recruitment 2024 : महत्त्वाच्या लिंक्स

 मूळपीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
 Online अर्जयेथे क्लीक करा
 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

National Highways Authority of India Bharti 2024 :- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये विविध जागांसाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment