RSMSSB Recruitment 2024 : RSMSSB ची कनिष्ठ अभियंता 1111 पदांसाठी भरती! आजच Apply करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

RSMSSB Recruitment 2024: RSMSSB Bharti 2024: राजस्थान अधीनस्थ व मंत्रालयीन सेवा निवड मंडळ (RSMSSB) ने 2024-25 साठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती 10वी, 12वी, डिप्लोमा, ITI, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी आहे. राजस्थान राज्यातील विविध सरकारी विभागांमध्ये ही रिक्त पदे भरली जाणार आहेत.

ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे त्यामुळे फॉर्म व्यवस्थित भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. अभ्यासक्रम, वयोमर्यादा, पात्रता, निवड प्रक्रिया, आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांसाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.:

RSMSSB Recruitment 2024: इतर माहिती

पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता

एकूण जागा – 1111 (TSP – 141, Non TSP – 970)

अ. क्र.विभागाचे नावकायदा व नियमांअंतर्गत पदाचे नाव व श्रेणीTSP क्षेत्रातील पदेNon-TSP क्षेत्रातील पदेएकूण पदे
1सार्वजनिक निर्माण विभागराजस्थान अभियांत्रिकी सेवा नियम-1973 (सुधारित)270936
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)210627
कनिष्ठ अभियंता (विद्युत)211031
2जल संसाधन विभागराजस्थान अभियांत्रिकी सेवा नियम-1967 (सुधारित)10128129
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल)9712109
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक)041620
3ग्रामीण विकास अभियांत्रिकी विभागराजस्थान अभियांत्रिकी सेवा नियम-1967 (सुधारित)150217
4स्वायत्त शासन विभागराजस्थान नगरपालिकीय (अभियांत्रिकी व तांत्रिक सेवा) नियम-1963550358
5राजस्थान राज्य कृषी विभागराजस्थान कृषी अभियांत्रिकी सेवा नियम-1977 (सुधारित)061218
कनिष्ठ अभियंता (विद्युत)221436
6स्वायत्त संस्था विभागराजस्थान सेवा नियम-199815728185
एकूण9701411111

टीप: प्रत्येक विभागातील TSP व Non-TSP क्षेत्रातील पदांचा तपशील व एकूण पदे यांची नोंद करण्यात आली आहे.

RSMSSB Recruitment 2024
RSMSSB Recruitment 2024

RSMSSB Recruitment 2024 वयोमर्यादा

18 वर्षांपासून – 40 वर्षांपर्यत
(राजस्थान सरकार नियमानुसार वयात सूट)

RSMSSB Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता


Engineering Degree / डिप्लोमा

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

RSMSSB Recruitment 2024 अनुभव

आवश्यकता नाही

RSMSSB Recruitment 2024 नोकरीचे ठिकाण

राजस्थान राज्यात कुठेही.

RSMSSB Recruitment 2024 अर्ज प्रक्रिया

  • उमेदवाराने अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • https://rsmssb.rajasthan.gov.in किंवा https://sso.rajasthan.gov.in
  • “Recruitment Advertisement” वर क्लिक करून Apply Online पर्याय निवडा.
  • OTR (One Time Registration) नोंदणी –
  • OTR प्रक्रियेसाठी एसएसओ पोर्टलवर लॉगिन करा.
  • जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल, तर प्रथम नवीन OTR प्रोफाइल तयार करा.
  • तुमची वैयक्तिक माहिती (जसे की नाव, जन्मतारीख, ईमेल आयडी इ.) भरा.
    प्रोफाइल माहिती पूर्ण करा:
  • अर्ज करण्यापूर्वी तुमची OTR प्रोफाइल तपासा आणि ती पूर्ण व अद्ययावत असल्याची खात्री करा.
  • कागदपत्रे जसे की आधार कार्ड, फोटो, स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
  • अपलोड केलेल्या फोटोवर तुमचा चेहरा स्पष्ट आणि दृश्यमान (visible) असला पाहिजे.
  • अर्जाचा प्रकार निवडा –
  • अर्ज फॉर्म भरताना EWS/UR/OBC/MBC/SC/ST/SAHM यापैकी योग्य प्रवर्ग निवडा.
  • अर्ज शुल्क भरा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी ऑनलाइन पेमेंट गेटवे च्या मदतीने शुल्क जमा करा.
  • अर्ज भरल्यानंतर आणि सबमिट केल्यानंतर प्रिंट घ्या.

RSMSSB Recruitment 2024 अर्ज शुल्क


सामान्य वर्ग – रु. 600/-

राखीव वर्ग – रु. 400/-

पेमेंट पद्धत (ऑनलाइन)

RSMSSB Recruitment 2024: आवश्यक कागदपत्रे

  • ओळखपत्र (आधारकार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • पदवी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र

RSMSSB Recruitment 2024 परीक्षेचे स्वरूप

भागविषयप्रश्नसंख्याएकूण गुणवेळ
सामान्य ज्ञान (राजस्थानचा इतिहास, कला आणि संस्कृती, परंपरा, वारसा आणि भूगोल), राजस्थानची राजकीय व प्रशासकीय व्यवस्था401202 तास
यांत्रिक/विद्युत अभियांत्रिकी (डिग्री स्तर)80

RSMSSB Recruitment 2024 महत्त्वाच्या तारीख

ऑनलाइन नोंदणीसाठी प्रारंभ तारीख – 28 नोव्हेंबर 2024
ऑनलाइन नोंदणी भरण्याची शेवटची तारीख- 27 डिसेंबर 2024 रात्री 11:59 पर्यंत

RSMSSB Recruitment 2024 महत्त्वाच्या लिंक्स

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 Online अर्जयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

RRC South Eastern Railway Kolkata Bharti 2024, दक्षिण पूर्व रेल्वे कोलकाता मध्ये Apprentice साठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment