Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य समाज कल्याण विभागाने पुणे विभगा करिता गट क ( group c ) अंटर्गत विविध पदासाठी भारती जाहीर केली आहे. यामध्ये “वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, हाऊसकीपर (महिला), हाऊसकीपर (सामान्य), समाज कल्याण निरीक्षक, उच्च श्रेणी स्टेनोग्राफर, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर आणि स्टेनोग्राफर” गट क मधील पदांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे .
एकूण २१९ रिक्त पदे उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे. पात्र उमेदवाराणी शेवटच्या तारखेपूर्वी पदांनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात. समाज कल्याण भिवाग भारती २०२४ साठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे. अधिक तपशील खालीलप्रमाणे आहेत.
महाराष्ट्र राज्य समाज कल्याण विभागाने गट क ( group c ) संवर्गातील शैक्षणिक पात्रतेनुसार आणि वय मर्यादेनुसर विवीध पदे जाहीर केलेली आहेत, यामध्ये उच्चश्रेणी लघुलेखक, गृहपाल/अधीक्षक (महिला) , गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, निम्नश्रेणी लघुलेखक, समाज कल्याण निरीक्षक, लघुटंकलेखक या पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे . या पदांसाठी एकूण २१९ रिक्त जागा उपलब्ध आहेत.

या पदासाठी उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान आहे , सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गासाठी वयोमर्यादा सवलत उपलब्ध आहे. या पदासाठी ११ नोव्हेंबर २०२४ पासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरवत झालेली आहे, तरी इच्छुक उमेदवारांनी ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत त्यांचे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अत्यावश्यक पदे भरून राज्यातील सामाजिक कल्याण सेवा बळकट करणे हा या भरती उपक्रमाचा उद्देश आहे आणि उमेदवारांना अर्ज प्रक्रिया, निवड निष्कर्ष आणि इतर संबंधित भरती विषयी अधिक माहितीसाठी समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइट भेट द्यावी.
जाहिरात क्र. :- सकआ/आस्था/प्र-2/पदभरती/जाहिरात/2024/3743
एकूण रिक्त पदे :- २१९ जागा
नवनवीन update साठी :: Click Here
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
१ | उच्चश्रेणी लघुलेखक | १० |
२ | गृहपाल/अधीक्षक (महिला) | ९२ |
३ | गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) | ६१ |
४ | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | ०५ |
५ | निम्नश्रेणी लघुलेखक | ०३ |
६ | समाज कल्याण निरीक्षक | ३९ |
७ | लघुटंकलेखक | ०९ |
एकूण | २१९ |

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Education Qualification
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता (Education Qualification) |
---|---|---|
१ | उच्चश्रेणी लघुलेखक | – १०वी उत्तीर्ण – इंग्रजी लघुलेखन १२० श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन १२० श.प्र.मि – इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि – MS-CIT किंवा समतुल्य |
२ | गृहपाल/अधीक्षक (महिला) | – कोणत्याही शाखेतील पदवी – MS-CIT किंवा समतुल्य |
३ | गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण) | – कोणत्याही शाखेतील पदवी – MS-CIT किंवा समतुल्य |
४ | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | – कोणत्याही शाखेतील पदवी – MS-CIT किंवा समतुल्य |
५ | निम्नश्रेणी लघुलेखक | – १०वी उत्तीर्ण – इंग्रजी लघुलेखन १०० श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि – इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि – MS-CIT किंवा समतुल्य |
६ | समाज कल्याण निरीक्षक | – कोणत्याही शाखेतील पदवी – MS-CIT किंवा समतुल्य |
७ | लघुटंकलेखक | – १०वी उत्तीर्ण – लघुलेखन ८० श.प्र.मि – इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि किंवा मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि – MS-CIT किंवा समतुल्य |
वयाची अट :-
- १८ ते ३८ वर्ष असावी.
- ( ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण :- पुणे / महाराष्ट्र
पगार :- रु. २५५००/- ते रु. १,४२,४००/- पर्यंत.
समाज कल्याण विभाग भरती 2024 वेतन श्रेणी
पद क्र. | पदाचे नाव | वेतन श्रेणी (Pay Scale) |
---|---|---|
१ | उच्चश्रेणी लघुलेखक | S-16 : ₹44,900 – ₹1,42,400 |
२ | गृहपाल / अधीक्षक (महिला) | S-14 : ₹38,600 – ₹1,22,800 |
३ | गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधारण) | S-14 : ₹38,600 – ₹1,22,800 |
४ | वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक | S-14 : ₹38,600 – ₹1,22,800 |
५ | निम्नश्रेणी लघुलेखक | S-15 : ₹41,800 – ₹1,32,300 |
६ | समाज कल्याण निरीक्षक | S-13 : ₹35,400 – ₹1,12,400 |
७ | लघुटंकलेखक | S-8 : ₹25,500 – ₹81,100 |
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 अर्ज पद्धती
- ऑनलाईन
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Application Fee
- खुला प्रवर्ग: ₹१०००/-
- मागास प्रवर्ग: ₹९००/-
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 महत्त्वाच्या तारखा :-
प्रक्रिया | तारीख |
---|---|
अर्ज करण्याची सुरुवात | ११ नोव्हेंबर २०२४ |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३० नोव्हेंबर २०२४ |
परीक्षा तारीख | नंतर कळविण्यात येईल. |
📃 मूळ पीडीएफ जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 Online अर्ज | येथे क्लीक करा |
🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
National Seed Corporation bharti 2024