सोसायटी फोर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च विभाग अंतर्गत भरती सुरू , असा करा अर्ज : SAMEER Bharti 2024

SAMEER Bharti 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात तुम्ही असाल तर तुमच्यासाठी यामधील अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर केलेली आहे. या विभागामध्ये उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे या भरतीसाठी संपूर्ण देशांमधून उमेदवारा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.SAMEER Bharti 2024

SAMEER Bharti 2024

SAMEER Bharti 2024 अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरती अंतर्गत या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि या भरतीसाठी संपूर्ण देशांमधून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरातीनुसार या भरती अंतर्गत एकूण 4494 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे. जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह या भरतीचा अर्ज सबमिट करायचा आहे.SAMEER Bharti 2024

सोसायटी फोर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च या भरती अंतर्गत अकाउंट ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लार्क, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांच्या एकूण 06 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. या भरतीसाठी प्रक्रियांचे अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे. तसेच भरलेल्या अर्जाची प्रत पोस्ट आणि पाठवण्यासाठी अंतिम दिनांक 15 सप्टेंबर 2024 असणार आहे.

SAMEER Bharti 2024 या भरती बद्दल थोडक्यात माहिती…

भरतीचे नावसोसायटी फोर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च भरती 2024
भरती विभागसोसायटी फोर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च विभाग
भरती श्रेणीसरकारी नोकरी
पदाचे नावअकाउंट ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लार्क, मल्टी टास्किंग स्टाफ इत्यादी
आवश्यक शैक्षणिक पात्रता अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाणमुंबई चेन्नई कोलकत्ता
उपलब्ध पद संख्या06 रिक्त जागा
वेतन श्रेणी18,000 ते 56 हजार 100 रुपये
या भरतीसाठी निवड प्रक्रियापरीक्षा आणि मुलाखती द्वारे
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत31 ऑगस्ट 2024

या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नाव : सोसायटी फोर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च भरती 2024

भरती विभाग : सोसायटी फोर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च विभाग अंतर्गत

SAMEER Bharti 2024 पदाचे नाव : या भरती अंतर्गत अकाउंट ऑफिसर, लोअर डिव्हिजन क्लार्क, मल्टी टास्किंग स्टाफ इत्यादी रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे

भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

SAMEER Bharti 2024 आवश्यक शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अकाउंट ऑफिसरपदवीधर किंवा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक
लोअर डिव्हिजन क्लार्क1 ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा बोर्डातून 12 वी उत्तीर्ण
2 ) इंग्लिश मध्ये प्रतिमिनिट 35 आणि हिंदी मध्ये प्रति मिनिट टायपिंग चा वेग असावा
3 ) संगणक ऑपरेशनमध्ये प्रवीणता असावी
मल्टी टास्किंग स्टाफमान्यताप्राप्त बोर्डातून किंवा विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समकक्ष

नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई चेन्नई कोलकत्ता या ठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे

उपलब्ध पद संख्या : या भरती अंतर्गत एकूण 06 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे

अर्ज करण्यासाठी शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 200 रुपये
  • एस्सी/एसटी/अपंग/महिला/माजी सैनिक उमेदवारांसाठी 50 रुपये

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत

वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 ते 56 हजार 100 रुपये प्रति महिना वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे

या भरतीसाठी निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड आहे परीक्षा आणि मुलाखती द्वारे केली जाणार आहे

SAMEER Bharti 2024भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

SAMEER Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • जातीचा दाखला
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

भरतीसाठी महत्त्वाच्या सूचना :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज करणे आवश्यक आहे
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अंतिम मुदतही 31 ऑगस्ट 2024 असणार आहे
  • या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करणे गरजेचे आहे
  • अर्ज करण्याआधी आवश्यक असलेले सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करणे गरजेचे आहे.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती योग्य रित्या भरायचे आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईलद्वारे अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वरती क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँड स्कोप मोड सिलेक्ट करणे आवश्यक आहे
  • आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असावे
  • उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे दिली जाणार आहे
  • एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहेत. SAMEER Bharti 2024

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू, पहा संपूर्ण माहिती

FAQ :

SAMEER Bharti 2024  या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व शैक्षणिक पात्रता वरती सांगितल्याप्रमाणे आहे यासाठी आपल्याला लेख वाचणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

31 ऑगस्ट 2024

Leave a Comment