10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी !! आजच करा अर्ज : Sangli Mahanagarpalika Bharti 2024

Sangli Mahanagarpalika Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या जर शोधा तुम्ही असाल तर मित्रांनो तुमचे शिक्षण कोणते क्षेत्रातून असेल तर तुमच्यासाठी देशातील सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भरती मध्ये 24 मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे . अर्ध अर्ज करण्यासाठी पात्र क्षेत्रातील उमेदवार हे पदानुसार शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. तसेच मित्रांनो भरती मध्ये अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्या अर्ज सबमिट करायचे आहेत .

Untitled 2024 08 20T132324.499

Table of Contents

सांगली मिरज महानगरपालिका भरती बद्दल सविस्तर माहिती…

  • सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये एकूण 173 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आलेली आहे . 173 रिक्त पदांसाठी पदांची नावे लिपिक टायपिंग, सहा माहिती ,आणि जम्पर सर्कस ,संपर्क अधिकारी ,शिक्षक कनिष्ठ, अभियंता इलेक्ट्रिशियन ,असिस्टंट ,मेकॅनिक पंप ऑपरेटर ,डाफ्ट मॅन ,सर्व्हेअर प्रयोगशाळा तंत्रज्ञान ,रक्तपेढी तंत्रज्ञान ,प्रयोगशाळा सहाय्यक र,क्तपेढी सहाय्यक एकसर तंत्रज्ञान होल मॅन अँड गार्डनर असे आहे .पदांची शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार ठरवण्यात आलेले आहे .
  • मूळ जाहिरात दिले गेलेली आहे त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2024 ही आहे.

भरतीचे नाव सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका भरती 2024
पदसंख्या 173 जागा
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष
नोकरीचे ठिकाण सांगली
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2014

Sangli Mahanagarpalika Bharti 2024 मध्ये विविध पदांसाठी भरतीची माहिती खालीलप्रमाणे आहे:

पदाचे नावएकूण पदे
लिपिक – टंकलेखक50
माहिती व जनसंपर्क अधिकारी01
शिक्षक04
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल)10
वीजतंत्री10
सहाय्यक यांत्रिकी (मोटर मेकॅनिकल)02
पंप ऑपरेटर40
ड्राफ्ट्समन / ट्रेसर07
सर्वेक्षक01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञ02
प्रयोगशाळा सहाय्यक / रक्तपेढी सहाय्यक03
एक्स-रे तंत्रज्ञ03
वालमन20
माळी20

Sangli Mahanagarpalika Bharti 2024 : कोणत्या पदासाठी किती शैक्षणिक पात्रता आहे ?

  • लिपिक टंकलेखक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवीधर असणे आवश्यक आहे तसेच मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी टंकलेखन चे 40 शब्द प्रतिमिनिट शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंक लेखाचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे .
  • कनिष्ठ अभियंता या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी धारक किंवा मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे .
  • सहाय्यक यंत्रणेतील या पदासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे मोटार मेकॅनिकल यांचे प्रमाणपत्रे आवश्यक आहे .
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र या विषयासह विज्ञान पदवीधर असणे आवश्यक आहे

Sangli Mahanagarpalika Bharti 2024 : तसेच मान्यताप्राप्त संस्थेची डी एम एल टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच ही वरील सर्व पात्रतेमध्ये तुम्ही जर बसत असाल तर लवकरात लवकर आपल्या केंद्र सेवांमध्ये जाऊन अर्ज करायचा आहे .तसेच अधिक माहितीसाठी केंद्र सेवेत जाऊन माहितीबद्दल भरतीची माहिती घ्यायची आहे .तसेच आवश्यक ती कागदपत्रे यांची पूर्तता करून लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत .

Sangli Mahanagarpalika Bharti 2024 मध्ये विविध पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिक – टंकलेखकपदवीधर, शासकीय व्यापारी प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र, चांगली टायपिंग गती किंवा मराठी भाषेचे ज्ञान.
माहिती व जनसंपर्क अधिकारीपदवीधर, पत्रकारिता व जनसंपर्क पदविका किंवा मराठी, इंग्रजी भाषेचे ज्ञान.
शिक्षकपदवी, डी.एड. उत्तीर्ण, टीईटी उत्तीर्ण किंवा मराठी भाषेचे ज्ञान.
कनिष्ठ अभियंता (सिव्हिल)स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा मराठी भाषेचे ज्ञान.
वीजतंत्री10वी/12वी उत्तीर्ण, वीज अभियांत्रिकी मध्ये आयटीआय, एन.सी.टी.व्ही.टी. किंवा मराठी भाषेचे ज्ञान.
सहाय्यक यांत्रिकी (मोटर मेकॅनिकल)10वी/12वी उत्तीर्ण, मोटर मेकॅनिक / फिटर (ऑटोमोबाईल) मध्ये आयटीआय, एन.सी.टी.व्ही.टी. किंवा मराठी भाषेचे ज्ञान.
पंप ऑपरेटर10वी/12वी उत्तीर्ण, पंप ऑपरेटर मध्ये आयटीआय किंवा मराठी भाषेचे ज्ञान.
ड्राफ्ट्समन / ट्रेसर10वी/12वी उत्तीर्ण, ट्रेसर मध्ये आयटीआय किंवा मराठी भाषेचे ज्ञान.
सर्वेक्षक10वी/12वी उत्तीर्ण, सर्वेक्षक मध्ये आयटीआय किंवा चांगली टायपिंग गती.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ / रक्तपेढी तंत्रज्ञभौतिकशास्त्र / रसायनशास्त्र / जीवशास्त्र / वनस्पतिशास्त्र / प्राणिशास्त्र / मायक्रोबायोलॉजीसह विज्ञान पदवी, डीएमएलटी किंवा मराठी भाषेचे ज्ञान.
प्रयोगशाळा सहाय्यक / रक्तपेढी सहाय्यकविज्ञानमध्ये 12वी, डीएमएलटी किंवा मराठी भाषेचे ज्ञान.
एक्स-रे तंत्रज्ञभौतिकशास्त्र सह विज्ञान पदवी, रेडिओग्राफी मध्ये पदविका किंवा मराठी भाषेचे ज्ञान.
वालमन10वी उत्तीर्ण किंवा मराठी भाषेचे ज्ञान.
माळी10वी उत्तीर्ण, उद्यानविद्या मध्ये 1 वर्षाचा अभ्यासक्रम किंवा मराठी भाषेचे ज्ञान.

Sangli Mahanagarpalika Bharti 2024

सांगली मिरज महानगरपालिका भरतीसाठी अर्ज शुल्क वयोमर्यादा किती आहे ?

  • सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही. तसेच चांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 25 वर्षे वयोमर्यादा दिली गेलेली आहे.Sangli Mahanagarpalika Bharti 2024
  • मागासवर्गीय उमेदवारांना एससी आणि एसटी यांना पाच वर्षे वयात सूट देण्यात आलेले आहे तसेच सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका मध्ये 173 रिक्त पदांची भरती निघालेली आहे,
  • आणि सांगली मिरज आणि कुपवाड नगरपालिका भरती मध्ये होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

Sangli Mahanagarpalika Bharti 2024 : चांगल्या नोकरी शोधत असतील तसेच ज्यांना चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल .अशा उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे .तसेच या सुवर्णसंधीतून तुम्हाला नोकरी साध्य होणार आहे. तसेच 173 रिक्त पदांसाठी ही एक मेगा भरती म्हणावी लागेल यामध्ये लिपिक टंकलेखक या पदासाठी भरपूर जागा निवडण्यात येणार आहेत तसेच इतर विविध पदे देखील आहेत त्यामुळे ज्या उमेदवारांना अर्ज करायचे आहेत त्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे .

सांगली मिरज महानगरपालिका भरतीसाठी अंतिम दिनांक किती देण्यात आलेली आहे ?

  • या उमेदवारांना अर्ज करायचे आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत तसेच 22 ऑगस्ट 2024 नंतर ज्या उमेदवारांनी अर्ज केलेल्या आहेत .Sangli Mahanagarpalika Bharti 2024
  • त्यांना अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आवश्यक ते सर्व कागदपत्रे घेऊन अर्ज करायचे आहेत तसेच उमेदवार शेख 10 वी पास तसेच पदवीधर असणे आवश्यक आहे .
  • पदानुसार शैक्षणिक पात्रता ठर तसेच ज्या उमेदवारांना या भरतीमध्ये सामील व्हायचं आहे त्या उमेदवारांनी 173 रिक्त पदांसाठी कोणत्या पदासाठी किती पात्रता आहे आणि किती जागा रिक्त आहेत.
  • या सर्वांची माहिती घेऊन भरतीसाठी अर्ज करायचा आहे प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा दिली गेलेला आहे मागासवर्गीय आणि एसटी यांच्यासाठी पाच वर्षे वयात सूट दिलेली आहे.
  • म्हणूनच मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये नोकरी करण्याची ही एक सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे यासाठी अर्ज शुल्क लागणार नाहीत अर्ज शुल्क घेतले जाणार नाही लवकरात लवकर अर्ज करा या भरतीसाठी 22 ऑगस्ट देण्यात आलेले आहे त्यामुळे भरतीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज करावा.

नोकरीची सुवर्णसंधी !! मेल मोटर सर्व्हिस भरती 2024 अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू

सांगली मिरज महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • वर्णन केलेल्या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत .
  • ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचवणे आवश्यक आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा .
  • माझ्या भरण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2024 आहे 22 ऑगस्ट 2024 नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत .
  • अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक आहे .Sangli Mahanagarpalika Bharti 2024

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/gyf4i
ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/raTN2
अधिकृत वेबसाईटhttps://smkc.gov.in/

सांगली मिरज महानगरपालिका भरती मध्ये किती रिक्त पदसंख्या आहेत ?

महानगरपालिका भरती मध्ये 173 जागा रिक्त आहेत .

सांगली मिरज महानगरपालिका भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे ?

महानगरपालिका भरती 2024 साठी 18 ते 35 वर्षे वयोमर्यादा आहे.

सांगली मिरज महानगरपालिका भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती देण्यात आलेली आहे ?

महानगरपालिका भरती 2019 साठी अर्ज करण्यासाठी 22 ऑगस्ट 2024 देण्यात आलेली आहे .

Leave a Comment