लिपिक या पदासाठी सन्मित्र महिला नागरी सहकारी बँक मर्या चंद्रपूर मध्ये भरती, Sanmitra Mahila Nagari Sahakari Bank Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Sanmitra Mahila Nagari Sahakari Bank Bharti 2024 :- सन्मित्र महिला नागरी सहकारी बँक मर्या चंद्रपूर मध्ये “लिपीक” या पदांकरिता भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, ही भरती कंत्राटी पद्धतीने केली जाणार आहे.

ज्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी करायची आहे, त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे, शैक्षणिक पात्रते मध्ये Post Graduation असेल, बँकिंग आणि कॉमर्स क्षेत्रातील पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे, या भरती बद्दल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली दिलेली आहे.

अर्ज करण्या पूर्वी एकदा भरतीची जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.

Sanmitra Mahila Nagari Sahakari Bank Bharti 2024

भरती विभागSanmitra Mahila Nagri Sahakari Bank
पदाचे नावलिपिक ( Clerk)
नोकरी प्रकारकंत्राटी पद्धतीने
( contract besis)
शैक्षणिक पात्रताPost Graduation
नोकरीचे ठिकाणचंद्रपूर
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
वयोमर्यादा१८ ते ३५ वर्षां पर्यंत
अधिकृत वेबसाईटhttps://sanmitrabank.com/

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Sanmitra Mahila Nagari Sahakari Bank Bharti 2024 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिक
(Clerk)
Post Graduation,
banking आणि कॉमर्स Dgree असल्यास प्राधान्य, Computer Knowledge
Sanmitra Mahila Nagari Sahakari Bank Bharti 2024
Sanmitra Mahila Nagari Sahakari Bank Bharti 2024

Sanmitra Mahila Nagari Sahakari Bank Bharti 2024 वयोमर्यादा / Age Limitations :-

पदाचे नाव वयोमर्यादा
लिपिक ( Clerk)१८ ते ३५ वर्षा पर्यंत

Sanmitra Mahila Nagari Sahakari Bank Bharti 2024 नोकरीचे ठिकाण / Job Location :-

🔹 चंद्रपूर

Bombay High Court Bharti 2024: बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2024 जाहीर! आजच Apply करा.

Sanmitra Mahila Nagari Sahakari Bank Bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply :-

🔹 या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहे.
🔹अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवावा.
🔹अंतिम तारखेच्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

Sanmitra Mahila Nagari Sahakari Bank Recruitment 2024 महत्वाच्या तारखा / Important Dates:-

अर्ज प्रकिया सुरुवातसुरू झालेली आहे
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर २०२४

Sanmitra Mahila Nagari Sahakari Bank Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स / Important Links :-

📄 जाहिरातईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://sanmitrabank.com/

Sanmitra Mahila Nagari Sahakari Bank Recruitment 2024 अर्ज पाठिण्याचा पत्ता :-

🔹 सन्मित्र महिला नागरी सहकारी बँक मर्या. दुसरा माळा, पठाणपुरा रोड समाधी वार्ड, चंद्रपूर

Cochin Shipyard Bharati : कोचीन शिपयार्ड भरती जाहीर 2025! कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी संधी.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment