School Of Scholars Nagpur Bharti 2024, स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये १०५ पदासाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

School Of Scholars Nagpur Bharti 2024 :- स्कूल ऑफ स्कॉलार्स मध्ये विविध पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये एकूण १०५ रिक्त पदे आहे, ते पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.

तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत पाठवावे, अर्ज करण्यासाठी आँनलाईन ईमेल द्वारे अर्ज करायचा आहे, भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा, अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी आणि भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे.

अर्ज करण्या अगोदर भरतीची मूळ जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.

School Of Scholars Nagpur Bharti 2024

भरती विभागSchool Of Scholars Nagpur
नोकरी प्रकारखाजगी नोकरी
( Private Job )
पदाचे नावविविध पदे
एकूण रिक्त जागा१०५
शैक्षणिक पात्रतापदानुसार विविध
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन ईमेल द्वारे
नोकरीचे ठिकाणविविध ठिकाण
अधिकृत वेबसाईटhttps://schoolofscholars.edu.in/
click here

नवनवीन update साठी :: Click Here

School Of Scholars Nagpur Bharti 2024 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Science Teacher (PRT/TGT)०२५
Math Teacher (PRT/TGT)०२०
SST Teacher (TGT)०१५
English Teacher (PRT/TGT)०२५
Physics & Chemistry Teacher०१०
Computer Teacher
(PRT/TGT)
०१०
ekun१०५

School Of Scholars Nagpur Bharti 2024

🔹कोणताही पदासाठी शैक्षणिक पात्रता नमूद केलेली नाही, तरी संबंधीत विषयामध्ये शैक्षणिक पात्रता गृहीत धरून अर्ज करावा.

School Of Scholars Nagpur Bharti 2024 अर्ज कसा करावा / How To Apply :-

🔹 या भरती करिता आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
🔹ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ईमेल द्वारे अर्ज पाठवायचा आहे.
🔹 खाली दिलेल्या ईमेल आयडी वर आपले अर्ज पाठवायचे आहे.
School Of Scholars Nagpur Bharti 2024
School Of Scholars Nagpur Bharti 2024

School Of Scholars Nagpur Recruitment 2024 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹 interview द्वारे निवड प्रक्रिया केली जाणार आहे.

School Of Scholars Nagpur Bharti 2024 नोकरीचे ठिकाण / Job Location :-

🔹Nagpur, Amravati, Akola, Yavatmal, Dhamangaon, Hinganghat, Wardha, Warud

School Of Scholars Nagpur Bharti 2024 मुलखात :-

मुलाखतीची तारीख २६ डिसेंबर २०२४
मुलाखतीची वेळ१०:०० ते ५:००
अर्ज पाठविण्याची ईमेल आयडीinfo@mgsnagpur.org
मुलाखतीचा पत्ता SOS, Atrey Layout, Tatya Tope Nagar, Nagpur

India Infrastructure Finance Company Limited Bharati 2024, IIFCL Assistant Manager Bharati

School Of Scholars Nagpur Recruitment 2024 महत्त्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात सुरू झालेली आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख२६ डिसेंबर २०२४

School Of Scholars Nagpur Bharti 2024 महत्त्वाच्या लिंक्स / Important Links :-

📄 जाहिरातईथे क्लिक करा
📨 Email ID info@mgsnagpur.org
🌐 अधिकृत वेबसाईट https://schoolofscholars.edu.in/

School Of Scholars Nagpur Recruitment 2024 मुलाखतीचा पत्ता :-

🔹मुलाखतीचा पत्ता :- SOS, Atrey Layout, Tatya Tope Nagar, Nagpur

MSRLM Wardha Bharti 2024, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान वर्धा MSRLM मध्ये विविध पदासाठी भरती

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment