SCI Mumbai Bharti 2025: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत एकूण 03 रिक्त जागांची भरती जाहीर! ऑनलाईन अर्ज करा… अधिक माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

SCI Mumbai Bharti 2025: शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई अंतर्गत उपमहाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरायच्या आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. अर्जामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी योग्य द्यावा. जेणेकरून संपर्क साधण्यास सोपे जाईल.

अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक द्यावी. एका उमेदवारास एकाच पदासाठी अर्ज करता येईल. आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल. त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीमध्ये पास झालेल्या उमेदवाराची मूळ कागदपत्रे तपासली जातील. अंतिम निवडीपूर्वी उमेदवाराचा आरोग्य फिटनेस तपासणी केली जाईल.

अर्ज शुल्क ही उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने भरावा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑगस्ट 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

SCI Mumbai Recruitment 2025

Shipping Corporation of India Limited, Mumbai has announced the recruitment of Deputy General Manager, Deputy Manager. A total of 03 vacancies are to be filled for this post. For this, you have to apply online. The necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. The mobile number and email ID should be given correctly in the application. So that it will be easy to contact.

All the information should be given correctly and accurately in the application. One candidate can apply for only one post. The shortlist of eligible candidates will be drawn after examining the applications received. They will be called for interview. The original documents of the candidates who pass the interview will be checked. The health fitness check of the candidate will be done before the final selection.

The application fee should be paid by the candidate online. The last date for application is 9 August 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

SCI Mumbai Bharti 2025 Notification

  • पदाचे नाव – उपमहाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक
  • एकूण जागा – 03 जागा

पदाचे नावपदसंख्या
उपमहाव्यवस्थापक02
उपव्यवस्थापक01

Shipping Corporation of India Logo.svg | Sarkari Warta

SCI Mumbai Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

उपमहाव्यवस्थापक (वित्त)

  • कंपनीच्या आर्थिक धोरणांचे नियोजन व अंमलबजावणी करणे.
  • आर्थिक अहवाल तयार करणे.
  • टॅक्स प्लॅनिंग, ऑडिट आणि बजेट नियंत्रण करणे.
  • खात्यांशी संबंधित नियमांचे पालन करणे.
  • फायनान्शियल रिस्कचे मॅनेजमेंट करणे.

उपव्यवस्थापक (प्रशासन आणि अभियांत्रिकी सेवा)

  • कार्यालयीन पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन करणे.
  • बांधकाम व देखभाल प्रकल्पांचे देखरेख बघणे.
  • सुरक्षा, सुविधा व कंत्राटदारांशी समन्वय साधणे.
  • प्रशासकीय कामकाजाचे नियोजन व अंमलबजावणी करणे.
  • खर्च व देखभाल संबंधित अंदाजपत्रके तयार करणे

उपव्यवस्थापक (हिंदी)

  • हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करणे.
  • हिंदी अनुवाद व राजभाषा अहवाल तयार करणे.
  • हिंदी कार्यशाळा व प्रशिक्षणाचे आयोजन करणे.
  • सरकारी राजभाषा धोरणाची अंमलबजावणी करणे.
  • विविध विभागांतील हिंदी वापराचे निरीक्षण व मूल्यांकन करणे.

SCI Mumbai Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उपमहाव्यवस्थापक (वित्त)चार्टर्ड अकाउंटंट / कॉस्ट अकाउंटंट
उपमहाव्यवस्थापक (प्रशासन आणि अभियांत्रिकी सेवा)UGC/AICTE मान्यताप्राप्त महाविद्यालय/विद्यापीठामधून सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये पूर्णवेळ पदवी (किमान 60% गुणांसह)
उपव्यवस्थापक (हिंदी)मान्यताप्राप्त विद्यापीठामधून हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी आणि इंग्रजी हे अनिवार्य / ऐच्छिक विषय किंवा पदवीच्या परीक्षेचे माध्यम असणे आवश्यक

SCI Mumbai Bharti 2025: वयोमर्यादा

  • 50 वर्षे

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

SCI Mumbai Bharti 2025: अनुभव

  • या पदांसाठी अनुभव आवश्यक आहे.
  • उपमहाव्यवस्थापक पदासाठी किमान 15 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • उपव्यवस्थापक पदासाठी 1 ते 3 वर्षांचा अनुभव असावा.

SCI Mumbai Bharti 2025: वेतन

पदाचे नाववेतनश्रेणी
उपमहाव्यवस्थापक₹1,00,000 – ₹2,60,000/- प्रति महिना
उपव्यवस्थापक₹60,000 – ₹1,80,000/- प्रति महिना

SCI Mumbai Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • मुंबई

SCI Mumbai Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी – रु. 500/-
  • एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/एक्सएसएम उमेदवारांसाठी – रु. 100/-

SCI Mumbai Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • त्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करून अर्ज करावा.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी.
  • एकच व्यक्ती एकाच पदासाठी अर्ज करू शकतो.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

SCI Mumbai Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
  • 10वी व 12वी पास प्रमाणपत्र
  • पदवी / पदव्युत्तर प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्रे
  • ओळखपत्र (आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदानकार्ड)
  • जात प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र
  • NOC प्रमाणपत्र

SCI Mumbai Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • आलेल्या अर्जाची तपासणी करून पात्र उमेदवारांची शॉर्टलिस्ट काढली जाईल.
  • शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  • काही पदांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यातून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल.
  • मुलाखतीस येण्यास कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही.
  • मुलाखतीमध्ये पास झालेल्या उमेदवाराची मूळ कागदपत्रे तपासली जातील.
  • अंतिम निवडीपूर्वी उमेदवाराचा आरोग्य फिटनेस तपासणी केली जाईल.

SCI Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज करण्याची सुरुवात – 19 जुलै 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 ऑगस्ट 2025

SCI Mumbai Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

EdCIL Bharti 2025: ईडीसीआयएल इंडिया लिमिटेड अंतर्गत एकूण 12 जागांची भरती जाहीर! सविस्तरपणे माहिती जाणून घ्या.

SCI Mumbai Bharti 2025
SCI Mumbai Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now