नोकरीची सुवर्णसंधी !! शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड असेट्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू : SCILAL Bharti 2024

SCILAL Bharti 2024 : शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड इट्स लिमिटेड अंतर्गत कंपनी सचिव द्वितीय अधिकारी कायदेशीर प्रमुख प्रशासन प्रमुख पदांचे एकूण चार रिक्त जागा करण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणार आहेत तसेच इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत .या भरतीचा अर्ज करण्यासाठी 24 सप्टेंबर 2024 पर्यंत ती मुदत देण्यात आलेली आहे. तसेच कंपनी सचिव मुख्य वित्तीय अधिकारी कायदेशीर प्रमुख क्रमिक आणि प्रशासक प्रमुख या पदासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिला. असून भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे .

SCILAL Bharti 2024

या भरतीच्या अर्ज करण्यासाठी तुम्ही देखील पात्र इच्छुक असल्यास लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही देखील अर्ज सादर करायचा आहे .आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत. या भरतीत अंतर्गत शिकाऊ पदार्थ या सचिव पदासाठी वित्तीय अधिकारी पदासाठी पदासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे .या भरतीचा अर्ज करण्यासाठी तुम्ही देखील पात्र व इच्छुक असल्यास लवकरात लवकर करायचा आहे. उमेदवारांकडे 24 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे. मुदत संपल्यानंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. तुम्ही देखील लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत सदरील भरतीची प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात अधिकृत पीडीएफ आवश्यक शैक्षणिक पात्रता इतर सर्व माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

SCILAL Bharti 2024 भरती बद्दल सविस्तर माहिती …

  • शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत कंपनी सचिव मुख्य अधिकारी कायदेशीर प्रमुख कंपनी आणि प्रशासन प्रमुख पदांच्या एकूण चार रिक्त जागा भरण्यास पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येणार आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने मागवण्यात येणार आहेत तसेच शैक्षणिक पात्रता ही आवश्यकतेनुसार असणार आहे 24 सप्टेंबर पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर भरतीच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन अर्ज सादर करायचे आहेत.

भरतीचे नावशिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड असेट्स लिमिटेड भरती 2024
पदसंख्या04 जागा
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा साठ वर्ष
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024

SCILAL Bharti 2024 भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व अर्ज शुल्क किती आहे ?

  • शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती अंतर्गत कंपनी सचिव मुख्य वित्तीय अधिकारी कायदेशीर प्रमुख या भरतीस या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे तसेच पदसंख्या एकूण चार जागांसाठी असणार आहे.
  • शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे वयोमर्यादा ही साठ वर्षे असणार आहे तसेच अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने सर्व उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे .
  • सदरील भरतीसाठी प्रकाशित करण्यात आलेली जाहिरात यावरून पीडीएफ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तसेच या भरतीसाठी अर्ज शैक्षणिक पात्रता ही पदवीधर असणे आवश्यक आहे .
  • जर एखादा उमेदवार वेदर असणारा असेल तर त्याला ऑफिसर लेव्हलची नोकरी भेटणार आहे मग लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.SCILAL Bharti 2024

SCILAL Bharti 2024 कोणत्या पदासाठी किती जागा रिक्त आहेत ?

  • शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती अंतर्गत कंपनी सचिव मुख्य अधिकारी कायदेशीर प्रमुख रिक्त पदांसाठी भरती होणार आहे तसेच एकूण चार पद संख्या आहेत तसेच कंपनी सचिव या पदासाठी एकच पद संख्या असणार आहे.
  • मुख्य वित्तीय अधिकारी या पदासाठी एकच पदसंख्या असणार आहे आणि कायदेशीर प्रमुख या पदासाठी एकच पद संख्या असणार आहे कर्मिक आणि प्रशासन प्रमुख या पदासाठी एकच पद रिक्त असणार आहे,SCILAL Bharti 2024
  • तसेच शैक्षणिक पात्रता देखील आवश्यकतेनुसार असणार आहे तसेच सर्वात जास्त गर्मी आणि प्रशासन प्रमुख तसेच मुख्य वित्तीय अधिकारी या पदासाठी भरपूर अशी श्रेणी वेतन श्रेणी दिली जाणार आहे त्यामुळे जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी लवकरात लवकर सादर करायचे आहेत.

पदाचे नावपद संख्याशैक्षणिक पात्रतावेतनश्रेणी
कंपनी सचिव (CS)01Qualified Company Secretary having Associate/Fellow membership of the Institute of Company Secretaries of India (ICSI).Rs.70,000 – Rs.2,00,000
मुख्य वित्तीय अधिकारी (CFO)01Chartered Accountant / Cost Accountant (CA/ICWA)Rs.80,000 – Rs.2,20,000
कायदेशीर प्रमुख01Degree in Law (LLB) (3 years / 5 years)Rs.70,000 – Rs.2,00,000
कार्मिक आणि प्रशासन प्रमुख01MBA / PGDBM / PGDBA/ MMS/ BE (Civil) / B-Tech (Civil)Rs.80,000 – Rs.2,20,000

SCILAL Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

12 वी पास उमेदवारांसाठी CISF अंतर्गत 1130 जागांसाठी सरकारी नोकरीची संधी

SCILAL Bharti 2024 भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीचा साठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 24 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे.
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा शक्यतो त्यावर तरी असावी.
  • सदरील भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व कागदपत्रे तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली पीडीएफ जाहिरात तपासणे तपासून आपला अर्ज करायचे आहेत.SCILAL Bharti 2024
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेले सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट यावर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • मोबाईल नंबर व ई-मेल आयडी चा आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे उमेदवारांना दिली जाते.
  • उमेदवारांनी निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार आहे त्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहे.
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहेत.SCILAL Bharti 2024
  • आलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासायचे आहे.

पीडीएफ जाहिरात
https://shorturl.at/kdjND
ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/bsUC2

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड असेट्स लिमिटेड भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड असेट्स लिमिटेड भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड असेट्स लिमिटेड भरतीसाठी किती पदे रिक्त आहेत?

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड असेट्स लिमिटेड भरतीसाठी चार पदे रिक्त आहेत.

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड असेट्स लिमिटेड भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख किती देण्यात आलेली आहे ?

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लँड अँड असेट्स लिमिटेड भरतीसाठी 24 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे.

Leave a Comment