सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू ; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : SECI Bharti 2024

SECI Bharti 2024 सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत तरुण व्यावसायिक पदासाठी एकूण सात रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत अंतिम मदत आहे. याबद्दल अंतर्गत उमेदवारांना सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विभागामध्ये नोकरीची संधी दिली जाणार आहे.

SECI Bharti 2024

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर आणि अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावरच सबमिट करणे आवश्यक आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे या भरतीसाठी आवश्यक पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत तसेच अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख याबद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

SECI Bharti 2024 पात्रता :

पदाचे नाव : तरुण व्यवसायिक

उपलब्ध पद संख्या : सात रिक्त जागा

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष

निवड प्रक्रिया : परीक्षा अथवा मुलाखत

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 02 नोव्हेंबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

SECI Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

SECI Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • SECI Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 2 नोव्हेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे
  • या भरतीसाठी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे

📃 मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लीक करा
🌐 Online अर्जयेथे क्लीक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई अंतर्गत 24 पदांसाठी भरती सुरू

Leave a Comment