महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर अंतर्गत 22 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू : Shikshan Prasarak Mandal Bharti 2024

Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर अंतर्गत प्राचार्य उपप्राचार्य सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 22 जागा आहेत तुम्हीदेखील नोकरीच्या संधी उपलब्ध झाला असून भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने पाठवण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे .

Shikshan Prasarak Mandal Bharti 2024

Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 : या भरतीसाठी उपप्राचार्य प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे . त्यामुळे तुम्ही देखील महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळामध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता .तसेच सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे . अर्ज करण्यासाठी पात्र इच्छुक असल्यास तुम्ही लवकरात लवकर तुमचा अर्ज आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज सबमिट करायचा आहे .अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 23 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे .तसेच अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. सदरील अधिकृत जाहिरात अर्ज करण्याची लिंक शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी अर्ज शुल्क वय मर्यादा आणि इतर सर्व सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

शिक्षण प्रसारक मंडळ भरती बद्दल माहिती…

  • महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर अंतर्गत प्राचार्य, उपप्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे .
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 24 पर्यंत आहे तसेच पदाचे नाव प्राचार्य उपप्राचार्य सहाय्यक प्राध्यापक असे असून एकूण 22 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू असणार आहे.
  • शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार नोकरीच्या ठिकाणी चंद्रपूर आणि यवतमाळ या ठिकाणी असणार आहे अर्ज करण्याची तारीख ऑनलाईन पद्धतीने आहे .Shikshan Prasarak Mandal Bharti 2024
  • अर्ज केल्यानंतर अर्ज अर्जासाठी पात्र असणारे उमेदवार त्यांना ईमेलद्वारे भरतीची प्रक्रिया कळवण्यात येईल तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे 23 ऑगस्ट नंतर केलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाही.

भरतीचे नाव महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ भरती 2024
पदसंख्या 22 जागा
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाण चंद्रपूर आणि यवतमाळ
अर्ज पद्धत ऑनलाइन
पदाचे नाव प्राचार्य ,उपप्राचार्य ,सहाय्यक प्राध्यापक
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024

कागदपत्रांची पूर्तता करून तुम्हाला देखील नोकरी भेटू शकते. तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात .23 ऑगस्ट नंतर केलेल्या अर्ज गृहीत धरणात नसल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे. तसेच दिलेल्या पत्त्यावर तुम्ही अर्ज सादर केले .तर लवकरात लवकर तुम्हाला नोकरीची संधी प्राप्त होईल. व प्राचार्य उपप्राचार्य अशा चांगल्या पदावर तुम्हाला नोकरी मिळवता येईल. त्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा.

10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी !! उत्तर रेल्वे विभागाअंतर्गत 4096 पदांसाठी भरती सुरू 

Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 : कोणत्या पदासाठी किती पद संख्या आहेत ?

  • महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर अंतर्गत प्राचार्य प्राचार्य सहायक प्राध्यापक पदाचे एकूण 22 रिक्त जागा भरण्यास सुरुवात होत असून यामध्ये प्राचार्य पदासाठी चार पद संख्या असणार आहेत .
  • तसेच उपप्राचार्य पदासाठी दोन जागा रिक्त आहेत आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 16 जागा रिक्त आहेत तसेच प्राचार्य या पदासाठी शैक्षणिक पात्रता पीएचडी टी वाय एम फार्मर्स ने आवश्यक आहे.
  • तसेच पाच प्राचार्य नरसिंग या पदासाठी एमएससी नर्सिंग किंवा पीस पीएचडी असणे आवश्यक आहे उपप्राचार्य नर्सिंग या पदासाठी एमएससी नर्सिंग तसेच पीएचडी शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.
  • तसे सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी एम फार्म हे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी एमएससी नर्सिंग असणे आवश्यक आहे.Shikshan Prasarak Mandal Bharti 2024

Shikshan Prasarak Mandal Bharti 2024

Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 : वरील पदांनुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे तसेच जर तुमचे शिक्षण प्राचार्य प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी वरील दिलेल्या प्रमाणे झाले. असेल तर तुम्ही देखील या नोकरीसाठी अर्ज करू शकता .आणि भरपूर पगाराची सरकारी नोकरी तुम्ही मिळू शकतात .तसेच एकूण सहाय्यक पदासाठी जास्त जागा रिक्त ठेवण्यात आलेला आहे. एकूण सोहळा जागा या पदासाठी रिक्त ठेवलेला आहे. त्यामुळे तुम्ही सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जर अर्ज केले .तर तुम्हाला चांगली नोकरी देखील या माध्यमातून मिळू शकते .तसेच एकूण 22 रिक्त जागांसाठी ही भरती मिळणार आहे .त्यामुळे अर्ज कमी असल्यामुळे लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया करून घ्यायचे आहे.

शिक्षण प्रसारक मंडळ भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे 23 ऑगस्ट नंतर केलेल्या अर्थ ग्राह्य धरले जाणार नाही.
  • अर्ध शेवटच्या तारखेला अगोदर सादर करायचे आहेत.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित ईमेल पत्त्यावर सादर करायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी पीडीएफ जाहिरात पाहून मग अर्ज करणे आवश्यक आहे.

Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 : तसेच ज्या उमेदवारांना या भरतीचा अर्ज करायचा आहे. त्यांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. तुम्ही जर 23 ऑगस्ट नंतर केलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच दिलेल्या ईमेल पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहेत .जर तुमच्या शिक्षण वरील देण्यात दिलेल्या प्रमाणे जर झाले .असेल आणि तुम्हाला नोकरी हवी असेल तर चांगल्या प्रकारची नोकरी इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून या भरतीसाठी तुम्ही पात्र राहू शकता आणि या भरती मधून संधी निर्माण करू शकतात.

पीडीएफ जाहिरातhttps://shorturl.at/xYg2C
अधिकृत वेबसाईटhttp://mspmgroup.com/

शिक्षण प्रसारक मंडळ भरतीसाठी अर्ज कसा करायचा आहे ?

शिक्षण प्रसारक मंडळ भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

शिक्षण प्रसारक मंडळ भरतीसाठी किती रिक्त जागांसाठी भरती होणार आहे ?

शिक्षण प्रसारक मंडळ भरतीसाठी 22 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

शिक्षण प्रसारक मंडळ भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक किती आहे ?

शिक्षण प्रसारक मंडळ भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक 23 ऑगस्ट 2024 आहे.

Leave a Comment