श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था अंतर्गत 103 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू !! असा करा अर्ज : Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha Bharti 2024

Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी शिक्षण जर पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या शिवाजी या प्रसारक मध्ये कारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत .तसेच या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत तसेच पदवीधर आणि पदव्युत्तर पदवीधर असणाऱ्या भरतीचा अर्ज करत असण्यासाठी पात्र असणार आहेत.

Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha Bharti 2024

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था भरती बद्दल सविस्तर माहिती…

  • श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था धुळे अंतर्गत अध्यापक पदाची एकूण 103 रिक्त जागा भरण्यास पदानुसार पात्र असणारी उमेदवारांकरिता मुलाखत आयोजित करण्यात आलेले आहे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखती करिता हजर राहावे .
  • मुलाखतीची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे तसेच प्राध्यापक या पदासाठी सर्व रिक्त जागा भरण्यात येणार आहेत मध्ये अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने देण्यात आहे.
  • तर सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत पुण्याच्या आत अर्ज करायचे आहेत वरील भरतीचे प्रकाशित करण्यात आलेल्या अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत शिवाजी विद्या प्रसारक संस्था धुळे अंतर्गत अध्यापक पदाची 103 जागा भरल्या जाणार आहेत तसेच रहिवासी या पदासाठी असणारे सर्व रिक्त जागा भरणार आहेत .

भरतीचे नाव श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था धुळे
भरती विभाग सरकारी नोकरीची संधी
पदांची संख्या 103
पदाचे नाव अध्यापक
नोकरीचे ठिकाण धुळे
अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०२४

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी होणार आहे

  • तसेच संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून अर्ज सादर करण्यात येणार आहेत या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी होणार आहेShri Shivaji Vidya Prasarak Sanstha Bharti 2024 त्यामुळे त्यांना लांब कुठेही नोकरीत जाण्याची गरज भासणार नाही .
  • तसेच शैक्षणिक पात्रता ही आवश्यकतेनुसार असणार आहे तसेच धुळे मध्ये उमेदवाराला नोकरीची संधी मिळणार आहे तसेच मुलाखतीचा पत्ता केक डॉक्टर घोगरे विद्या विज्ञान महाविद्यालय धुळे येथे लवकरात लवकर अर्ज करायचा आहे .
  • तसेच मुलाखतीची तारीख 30 ऑगस्ट 2024 ही आहे मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया केली जाणार आहे मुलाखतीमध्ये जर तुम्ही पास झाला तर तुम्हाला धुळे मध्ये श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था मध्ये नोकरीची संधी मिळणार आहे

अर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक किती आहे

  • जाऊ उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे तसेच धुळे जिल्ह्यात हे नोकरी भेटणार आहे श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रकाश करण्यात आलेले आहे तसेच ऑगस्ट नंतर केलेले जाणार नाहीत .Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha Bharti 2024
  • अथवा मुलाखत जर तुम्ही 30 ऑगस्ट नंतर देण्यात आला तर तुम्हाला ती मुलाखत देण्यात येणार नाही तसेच त्या प्रसारक संस्था द्वारे अधिकृत वेबसाईटवर जाहिरात केलेल्या भरती नुसार चांगल्या पगाराची नोकरी देखील भेटणार आहे .
  • आणि अध्यापक या पदासाठी ही नोकरी केली जाणार आहे मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करून लवकरात लवकर या भरतीमध्ये सामील होऊन चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकतात.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! विहीर अनुदान रकमेत वाढ; असा करा अर्ज

Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha Bharti 2024 अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला

Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha Bharti 2024 या सर्व कागदपत्रांसह तुम्ही देखील अर्ज या भरतीसाठी अर्ज करू शकता व चांगल्या पगाराची तुम्ही नोकरी मिळू शकतात तसेच या भरतीसाठी श्री शिवाजी विद्यालय मध्ये सरकारी नोकरीची संदीप प्राप्त करू शकता एकूण या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होत असल्यामुळे उमेदवाराला स्वतः तिथे जाऊन मुलाखत द्यायचे आहे व या भरतीमध्ये सामील व्हायचे आहे जर चांगल्या पगाराची नोकरी जर तुम्हाला हवी असेल तर या भरतीसाठी तुम्ही देखील पात्र होऊ शकता.

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था  यासाठी अर्ज कसा करावा ?

  • वरील पदाकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे स्वतः उमेदवाराला जाऊन मुलाखत द्यायचे आहे ज्या उमेदवाराची मुलाखती द्वारे निवड होईल तो उमेदवार धुळे येथे अर्ज करण्यास पात्र असणार आहे.
  • तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिरात मध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर संबंधित तारखेला हजर राहणे आवश्यक आहे सदर प्रदान करिता मुलाखत 30 ऑगस्ट 2024 रोजी घेण्यात येणारे अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात वाचावी आणि लवकरात लवकर अर्ज करावा .
  • सदरील भरतीसाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्ज सादर करायचे आहेत अर्ज योग्य रीतीने भरलेला स्वाक्षरी त्यानंतर तू माझी मुलाखत घेतली जाणार आहे अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे देखील गरजेचे आहेत.
  • गतीने तुम्ही स्वतः जाऊन अर्ज करून तुमची आपले नोकरीची संधी तसेच धुळे मध्ये आपल्याला ही नोकरीची संधी मिळणार आहे तसेच ज्या उमेदवारांना जाहीर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहे 30 ऑगस्ट पर्यंत मुदत देण्यात आलेले आहे.
  • 30 ऑगस्ट पर्यंत मुलाखतीला जाणे आवश्यक आहे तसेच जर नोकरीची संधी तुम्हाला हवी असेल तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • अधिकृत वेबसाईट – https://prgscience.com/

Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha Bharti 2024 अशा पद्धतीने अर्ज करून तुम्ही देखील अर्ज करू शकता व लवकरात लवकर नोकरीची संधी प्राप्त करू शकता तसेच इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी 30 ऑगस्ट पूर्वी अर्ज करायचे आहेत तसेच मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे तरच तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी भेटू शकते .अध्यापक या पदासाठी चांगले वेतन देखील तुम्हाला दिले जाणार आहे.Shri Shivaji Vidya Prasarak Sanstha Bharti 2024

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था भरती 2024 साठी किती पदे रिक्त आहेत ?

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था भरतीसाठी 103 पदे रिक्त आहेत.

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था भरतीसाठी अंतिम दिनांक किती आहे?

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था भरतीसाठी 30 ऑगस्ट 2024 अंतिम दिनांक देण्यात आलेली आहे.

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था भरतीसाठी कोणत्या पदासाठी भरती होणार आहे?

श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था भरतीसाठी अध्यापक या पदासाठी होणार आहे .

Leave a Comment