SIDBI Bharti 2025, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मुंबई मध्ये रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

SIDBI Bharti 2025 : Small Industries Development Bank of India Bharti 2025 स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मुंबई हे भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अंतर्गत काम करते, SIDBN मध्ये Economic Advisor आणि Project Manager (Premises) हे रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे, या भरती मध्ये एकूण ०२ रिक्त  पद भरले जाणार आहे.

या भरतीसाठी इमेल द्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत, अर्ज करण्याची प्रक्रिया १३ मार्च २०२५ पासून सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ मार्च आहे. अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घेणे आवश्यक आहे.

भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इमेल आयडी खाली दिलेली आहे, भरतीची जाहिरात आणि भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, लवकरात लवकर अर्ज करा.

Small Industries Development Bank of India bharti 2025

भरती विभागSmall Industries Development Bank of India
SIDBI
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
( Government Job)
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावEconomic Advisor, Project Manager (Premises)
एकूण रिक्त जागा०२
शैक्षणिक पात्रताMaster Degree, Civil Engineering , B.Tech, M.E, B.E
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन (ईमेल द्वारे)
अधिकृत वेबसाईटhttps://sidbi.in/

SIDBI Bharti 2025 Post Name and Total Number of Vacancy

पदाचे नावरिक्त जागा
Economic Advisor०१
Project Manager (Premises)०१
SIDBI Bharti 2025

Small Industries Development Bank of India Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Economic Advisor🔹Master’s degree in economics / applied economics
🔹 4 Years Experience
Project Manager (Premises)🔹Graduate or Post Graduate degree in Civil Engineering (BE/ BTech / ME/ MTech ))/ Architecture (B Arch / M Arch).
🔹15 Years Experience

SIDBI Bharti 2025 Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Economic Advisor२४ ते ४५ वर्ष
Project Manager (Premises)३६ ते ५५ वर्ष

Small Industries Development Bank of India Bharti 2025 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Economic Advisor₹ 40 lakh Per Annum
Project Manager (Premises)₹ 55 lakh Per Annum

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

Small Industries Development Bank of India Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
सर्व पदासाठीमुंबई

SIDBI Bharti 2025 Application Fee

Application fee
🔹 फी नाही

SIDBI Bharti 2025 How To Apply

🔹 वरील पदासाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्यावर अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करायचा आहे.
🔹अंतिम तारखेच्या नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
🔹अर्ज करताना भरतीच्या जाहिरातीचा आढावा घ्यावा.

Maharashtra Metro Rail Corporation Ltd Bharti 2025, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ₹ ५०,००० ते ₹ २,८०,००० आजच अर्ज करा!!!

Small Industries Development Bank of India Bharti 2025 Selection Process

🔹Shortlisting
🔹Interview

SIDBI Bharti 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात१३ मार्च २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख२६ मार्च २०२५

Small Industries Development Bank of India Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरात🔹ईथे क्लिक करा
🔹 Bilingual PwBD Certificate Format.
🔹Application Form.
🔹Application Form
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://sidbi.in/

Small Industries Development Bank of India Bharti 2025 Address To Send Application

🔹 अर्ज पाठविण्याचा ईमेल :- recruitment@sidbi.in

Jilha Civil Rugnalaya Satara Bharti 2025, जिल्हा रुग्णालय सातारा मध्ये विविध रिक्त पदांची भरती, पगार ₹७२,००० , आजच अर्ज करा!!!

SIDBI Bharti 2025
SIDBI Bharti 2025
WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment