Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025, सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये “या” पदासाठी 20 रिक्त जागा!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक(सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सांगली) मध्ये लिपिक या पदासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या पदासाठी एकूण २० रिक्त जागा आहे, तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे.

लिपिक पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करू शकतात, अर्ज करताना भरतीची जाहिरात बघूनच अर्ज सादर करावा, भरती मध्ये आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.

आँनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी खाली आँनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे, तसेच भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज कसा करावा या बद्दल माहिती दिली आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025

भरती विभागSolapur Zilla Nagari Sahakari Bank Association
नोकरी प्रकारPrivate Job
( खाजगी नोकरी )
पदाचे नावलिपिक / Clerk
एकूण रिक्त जागा२०
शैक्षणिक पात्रताGraduation
नोकरीचे ठिकाणसोलापूर
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://subankassociation.in/Sangli/Home/Index
click here

नवनवीन update साठी :: Click Here

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
लिपिक /
Clerk
२०

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025 शैक्षणिक पात्रता / Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिक /
Clerk
🔹कोणत्याही शाखेची पदवी किंवा पदवीत्तर परीक्ष उत्तीर्ण व S.S.C.IT समतुल्य संगणक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
🔹 प्राधान्य :- BCA / MCA / JAIIB / CAIIB /GDC & A / CYBER SECURITY COURSE / HARDWARE & NETWORKING COURSE उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची ( ICM, IIBF, VAMNICOM ) इ. बँकिंग / सहकार कायदेविषयक पदवीका

IIIT Nagpur Bharti 2025, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर मध्ये Apprentices साठी भरती.

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सांगली Bharti 2025 वयोमर्यादा / Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
३१ ऑगस्ट २०२४ रोजी
लिपिक /
Clerk
किमान २१ वर्ष ते कमाल ३५ वर्ष पेक्षा अधिक नाही
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025 वेतनश्रेणी / Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
लिपिक /
Clerk
नमूद केलेले नाही

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सांगली नोकरीचे ठिकाण / Job Location

🔹 नोकरीचे ठिकाण सोलापूर

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025 अर्ज शुल्क / Application Fee

CategoryApplication Fee
सर्व Category साठी₹ ७२५ + १८% GST+ Applicable Bank Transaction Charges

Mumbai Home Guard Bharti 2025, मुंबई होम गार्ड पदासाठी २७७१ रिक्त जागासाठी भरती.

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹New Registration करा आणि आयडी आणि पासवर्ड तयार करा.
🔹लॉगिन करा एक फॉर्म ओपन होईल त्यात संपूर्ण माहिती भरा.
🔹पद निवडा.
🔹आवश्यक कागदपत्र, फोटो आणि sign स्कॅन करून अपलोड करा.
🔹अर्ज शुल्क भरा आणि फॉर्म सबमिट करा.
🔹आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा PDF मध्ये Save करून ठेवा.

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹 आँनलाईन परिक्षा
🔹 interview

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025 महत्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवात३ जानेवारी २०२५
अर्ज करण्याची अंतिम तारीख१७ जानेवारी २०२५
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025
Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स / Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://subankassociation.in/Sangli/Home/Index

Rail Land Development Authority Mumbai bharti 2025, रेल्वे जमीन विकास प्राधिकरण, मुंबई मध्ये विविध पदासाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment