सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँकेत नोकरीची मोठी संधी ; अर्ज सुरू : Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 : सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक कॉपरेट लिमिटेड सोलापूर तर्फे लिपिक पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत . अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे . अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे तसेच लिपिक पदासाठी ही भरती होणार आहे तसेच शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार असणार आहे . किमान पदवीधर असणे आवश्यक आहे . नोकरीचे ठिकाण अमरावतीमध्ये म्हणजेच निवड झालेल्या उमेदवारांना अमरावतीमध्ये संधी मिळणार आहे त्यामुळे 28 ऑगस्ट 2024 पासून अर्ज सुरू झालेले आहेत .

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 : जर तुम्ही देखील चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात तुमच्यासाठी सोलापूर मध्ये लिपिक पदासाठी बँकेमध्ये लिपिक या पदासाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या असून या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा स्वीकारण्यात प्रक्रिया सुरू झालेली आहे .तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र व इच्छुक असल्यास तुम्ही लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुमचा अर्ज सादर करायचा आहे. च्छुकांनी उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर पर्यंत आहे .तसेच सोलापूर जिल्हा भरतीसाठी पात्रता काय आहे .तसेच अर्ज शुल्क काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती बद्दल सविस्तर माहिती…

  • भरतीचे नाव सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती 2024 असे आहे तसेच भरती बँकिंग विभागात नोकरी मिळवून देणार आहे तसेच जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शेतात जर असेल तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
  • तसेच पदासाठी ही भरती होणार आहे सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर देखील चालेल तसेच एमएससीआयटी किंवा संगणक कोर्स प्रमाणपत्र असावे तसेच अर्ज करण्याची तारीख ही 11 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करायचे.Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024

भरतीचे नाव सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती 2024
पदाचे नाव लिपिक
शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाण अमरावती
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2024

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती शैक्षणिक पात्रता व अर्ज शुल्क किती आहे ?

  • जिल्हा नागरी सहकारी बँक भरती 2024 साठी लिपिक या पदासाठी भरती होणार असून नोकरीचे ठिकाण अमरावती असणार आहे तसेच ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 28 ऑगस्ट 2024 ही आहे म्हणजेच अर्ज सुरू होण्यास सुरुवात झालेली आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे तर अधिकारी वेबसाईटवर जाऊन लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

महाराष्ट्रातील युवकांना 10 हजार जागांसाठी जर्मनीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी अर्ज सुरू

Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024 : या सर्व आवश्यक कागदपत्रे नुसार तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता व लवकरात लवकर या भरतीच्या चांगल्या पगाराची नोकरी तुम्ही मिळवू शकता जर उमेदवारांकडे या कागदपत्रांची अपूर्णता असेल तर ते उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत .त्यामुळे ११ सप्टेंबरच्या लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत .एकदा केलेले अर्ज परत एडिट करता येणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर उमेदवारांनी अचूक माहिती भरून अर्ज प्रत्येक पासून पाहायचा आहे..तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे सबमिट करायचे आहेत .सदरील भरती चा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे 11 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आणि अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत . अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत ऑफलाइन पद्धतीने केलेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती अर्ज कसा करावा

  • या त्यासाठी सर्व पात्र उत्सव उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 7 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • सदरील भरतीसाठी फक्त  https://www.surbanksassociation.in/ अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी आवश्यक सर्व का पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या अधिकृत पीडीएफ जाहिरात त्यापासून आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईल मधून अर्ज सादर करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी साईट वर क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँड्स मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून सबमिट करायचे आहेत व सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरायचे आहे.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा त्यावर शक्यतो तारीख असावी याची उमेदवारांनी नोंद .घ्यायची आहे.
  • मोबाईल नंबर वर ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ईमेलद्वारे तुम्हाला देण्यात येणार आहे.
  • उमेदवारांची निवड ही परिषद द्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरायचे आहेत परीक्षा शुल्क हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतर अर्ज सबमिट होणार आहे त्यामुळे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.
  • एकदा सबमिट झालेल्या जो उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी व्यवस्थित तपासून सर्व माहिती अचूक पद्धतीने भरायचे आहे. Solapur Zilla Nagari Sahakari Bank Bharti 2024

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती साठी कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे ?

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती साठी लिपिक या पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती 2024 साठी नोकरीचे ठिकाण कुठे आहे ?

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती साठी नोकरीचे ठिकाण अमरावतीमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती साठी अंतिम मुदत किती देण्यात आलेले आहे ?

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक भरती साठी अंतिम मुदत 11 सप्टेंबर 2024 देण्यात आलेले आहे.

Leave a Comment