South Central Railway Apprentice Bharti 2025 नमस्कार मित्रांनो!! दक्षिण मध्य रेल्वे मध्ये ‘अप्रेंटिस’ या या पदासाठी बंपर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात असलेली असून या भरती मध्ये एकूण ४२३२ रिक्त जागा आहे, या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे.
या भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे, भरतीचा अर्ज कसा करावा, अर्ज करण्याची लिंक आणि भरतीची जाहिरात खाली दिलेली आहे.
१० वी उत्तीर्ण आणि संबधित ITI ट्रेड असलेल्या उमेदवारासाठी ही उत्तम संधी आहे, तरी अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करावे, अर्ज करताना भरतीची जाहिरात बघावी नंतरच आँनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
The South Central Railway has announced a bumper recruitment drive for the post of Apprentice, with a total of 4,232 vacancies. This recruitment process has been launched to fill these vacant positions.
Detailed information about this recruitment, including how to apply, the application link, and the official advertisement, is provided below.
This is an excellent opportunity for candidates who have passed 10th grade and possess the relevant ITI trade certificate. Ensure you submit your application before the deadline. While applying, carefully read the advertisement and apply online as instructed.
South Central Railway Apprentice Bharti 2025
South Central Railway Apprentice 2025 Notification