Sports Authority of India Bharti 2024 :-भारतीय क्रीडा प्राधिकरण संयुक्त संचालक युवा सेवा आणि क्रीडा विभाग UT यांचे कार्यालय, खेलो इंडिया स्टेट सेंटर ऑफ एक्सलन्स (KISCE) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहीर केलेली आहे, तरी योग्य पदा नुसर पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम तारखेच्या आत आपले अर्ज सादर करावे.भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती 2024
या भरती मध्ये एकूण ०१७ रिक्त पदे आहेत, ह्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केलेली आहे. खाली भरती बदल संपुर्ण माहिती दिलेली आहे, तरी उमेदवारांनीअर्ज भरताना खाली दिलेली भरतीची जाहिरात काळजी पूर्वक अर्ज करण्यापुर्वी वाचावी त्यानंतरच अर्ज भरावा, हा अर्ज ऑनलाईन ईमेल द्वारे पाठवायचा आहे, या बदल संपुर्ण माहिती खाली दिलेली आहे.भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती 2024
Sports Authority of India Bharti 2024
भरती विभाग | भारतीय क्रीडा प्राधिकरण Sports Authority of India |
नोकरी प्रकार | सरकारी नोकरी ( Goverment Job) |
नोकरी श्रेणी | केंद्र सरकार ( Central Government ) |
पदाचे नाव | विविध पदे (जाहिरत बघावी ) |
शैक्षणिक पात्रता / Education Qualification | पदा अनुसार शैक्षणिक पात्रता |
अर्ज करण्याची पद्धत | आँनलाईन |
वयोमर्यादा | ६५ वर्षां पर्यंत |
एकूण रिक्त पदे | ०१७ |
नोकरी चे ठिकाण | संपूर्ण भारतात |
नवनवीन update साठी :: Click Here
Sports Authority of India Bharti 2024 शैक्षणिक पात्रता/ Education Qualification
पद | शैक्षणिक पात्रता |
उच्च-कार्यक्षमता संचालक / High Performance Director | Master Sport ( MIS/ MBA/ Ph.D ) सोबत १० वर्षाचा Research Experience. अनुभवी प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल. |
मुख्य प्रशिक्षक / Head Coach | कोचिंग मध्ये डिप्लोमा (SAI, NS NIS, किंवा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून/ परदेशी विद्यापीठ) १० वर्षांचा अनुभव, ऑलिम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व केले असावे. |
सहाय्यक प्रशिक्षक /Assistant Coach | Master dgree किंवा समतुल्य पात्रता / Bachelor Dgree सोबत Sport Management Post Graduation Deploma किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठांतून ५०% गुणांनी समतुल्य पात्रता |
फिजिओथेरपिस्ट | भारतीय किंवा परदेशीय मान्यतप्राप्त विद्यापीठातून Master In physiotherapy आणि ३ वर्षाचा फिजिओथेरपिस्ट चा अनुभव |
Physiologist | MBBS / Master In Medical Physiology/ Human Physiology / Sport And Exercise Physiology आणि किमान २ वर्षांच्या संबंधित अनुभवासह फिजिओथेरपी मध्ये मास्टर्स. |
Nutritionist/Dietitian | M.Sc. Nutrition किमान ५ वर्षांच्या अनुभवा सह . |
Masseur | 10+2 पात्रता मसाज थेरपीमध्ये प्रमाणपत्र आणि 2 वर्षांचा अनुभव. |
Strength and Conditioning Trainer | Sport मध्ये Bachelor किंवा Master Degree आणि Exercise Science/ Sport Science/ Sport Coaching |
Conditioning Expert | Sport मध्ये Bachelor किंवा Master Degree आणि Exercise Science/ Sport Science/ Sport Coaching आणि किमान 2 वर्षांचा अनुभव. |
डॉक्टर | M.D. किंवा स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये Post Graduation, 5 वर्षांच्या अनुभव |
Yoga Instructor | Graduation सोबत योगा मध्ये ६ महिन्यांचे प्रमाणपत्र आणि 2 वर्षांचा अनुभव. |

Sports Authority of India Bharti 2024 एकूण रिक्त पदे
एकूण रिक्त पदे ०१७ आहे
Sports Authority of India Bharti 2024 नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारतात
Sports Authority of India Bharti 2024 मासिक वेतन
पद | वेतन |
high Performance Director | ₹ १,००,००० – ₹ १,५०,००० /- |
मुख्य प्रशिक्षक / Head Coach | ₹ १,००,००० – ₹ १,५०,००० /- |
सहाय्यक प्रशिक्षक /Assistant Coach | ₹ ४०,००० – ₹ ६०,०००/- |
Physiotherapist | ₹६०,०००- ₹८०,००० /- |
Physiologist | ₹४०, ००० – ₹ ६०,००० /- |
Nutritionist/Dietitian | ₹४०, ००० – ₹ ६०,००० /- |
Masseur | ₹ ३५,०००/- |
Strength and Conditioning Trainer | ₹६०,००० – ₹८०,००० /- |
Conditioning Expert | ₹८०,००० – ₹ १,००,००० /- |
Doctor | ₹१,००,००० – ₹१,५०,००० /- |
Yoga Instructor | ₹२५,०००/- |
Sports Authority of India Bharti 2024 महत्वाचा दिनांक/ Important Dates
अर्ज स्विकारण्यास सुरवात | सुरुवात झालेली आहे |
अर्ज करण्याची शेवटची दिनांक | ६ डिसेंबर २०२४ |
Sports Authority of India Bharti 2024 महत्वाचा लिंक्स/ Important Links
📃 जाहीरात | ईथे क्लिक करा |
📄 अर्ज नमुना | ईथे क्लिक करा |
🌐 अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल | Kisce12@gmail.com |