SSC Bharti 2025: SSC Recruitment 2025 कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत फेज-XIII या पदाची भरती जाहीर झाली आहे. यासाठी एकूण 2402 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक असावी. सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 100 आहे. महिला उमेदवार, तसेच अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अधिप्रमाणित अपंग (PwBD), व माजी सैनिक (ESM) अर्ज शुल्कात सूट मिळेल.या पदाची निवड आलेल्या अर्जांची तपासणी करून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा ऑनलाईन MCQ टाईप असेल. एकाच परीक्षेसाठी उमेदवाराने फक्त एकदाच हजर राहावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जून 2025 आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज स्वीकरले जाणार नाहीत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी जाहिरातीची PDF काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
SSC Recruitment 2025
SSC has been announced for the post of Phase-XIII under the Staff Selection Commission (SSC). A total of 2402 vacancies are to be filled for this. For this, you have to apply online. For this, you should go to the given link and apply. The necessary documents should be scanned and uploaded in PDF format along with the application.
All the information in the application should be correct and accurate. The application fee for all candidates is Rs. 100. Female candidates, as well as Scheduled Caste (SC), Scheduled Tribe (ST), Certified Disabled (PwBD), and Ex-Servicemen (ESM) will get a discount in the application fee. After examining the applications selected for this post, a written test will be conducted for the eligible candidates. This exam will be of online MCQ type. The candidate should appear only once for a single exam.
The last date for application is 23 June 2025. Applications received after the last date will not be accepted. Eligible and interested candidates should read the advertisement PDF carefully and apply.
SSC Bharti 2025: Notification
- पदाचे नाव – फेज-XIII
- एकूण जागा – 2402 जागा
पदाचे नाव | फेज-XIII |
शैक्षणिक पात्रता | पदवी |
वयोमर्यादा | 18 – 30 वर्षे |
अर्ज शुल्क | रु. 100 |
अर्ज प्रक्रिया | Online |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 जून 2025 |
SSC Bharti 2025: नोकरीची जबाबदारी
- दैनंदिन कामकाजाचे संचालन व वेळेवर पूर्णता वेळेवर करणे.
- विभागीय सूचनांनुसार विविध अहवालांची तयारी व प्रेझेन्ट करणे.
- कार्यालयीन दस्तऐवजांची संग्रहण व नोंदवही मॅनेज करणे.
- विभागप्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक ते सहकार्य व सहाय्य पुरवणे.
- संबंधित विभागाच्या प्रक्रिया, धोरणे आणि नियमांचे पालन करणे.
- संगणक व आवश्यक सॉफ्टवेअरचा वापर करून डेटा एंट्री, मेलिंग, रिपोर्टिंग यांचे काम पार पाडणे.
- शासनाने वेळोवेळी दिलेल्या विशेष जबाबदाऱ्या आणि अतिरिक्त कार्य पार पाडणे.
SSC Bharti 2025: शैक्षणिक पात्रता
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
SSC Bharti 2025: वयोमर्यादा
- 18 – 30 वर्षे
श्रेणी | वयोमर्यादेत सवलत |
---|---|
अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती (SC/ST) | 5 वर्षे |
इतर मागासवर्गीय (OBC) | 3 वर्षे |
अधिप्रमाणित दिव्यांग (PwBD) | 10 वर्षे |
अधिप्रमाणित दिव्यांग (OBC) | 13 वर्षे |
अधिप्रमाणित दिव्यांग (SC/ST) | 15 वर्षे |
SSC Bharti 2025: अनुभव
- सैनिक सेवेतील किमान 15 वर्षे पूर्ण असावी.
SSC Bharti 2025: अर्ज प्रक्रिया
- या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- त्यासाठी दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करावा.
- अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
- अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक द्यावी.
- अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
नवनवीन update साठी :: Click Here
SSC Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड / ई-आधारची प्रिंटआउट
- जात प्रमाणपत्र
- मतदार ओळखपत्र (Voter ID)
- ड्रायव्हिंग लायसन्स
- पॅन कार्ड
- पासपोर्ट
- शाळा / महाविद्यालयाने दिलेले ओळखपत्र
- नियोक्त्याचे ओळखपत्र (सरकारी / सार्वजनिक क्षेत्र / खासगी)
- माजी सैनिकांसाठी संरक्षण मंत्रालयाने जारी केलेले डिस्चार्ज बुक
- केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जारी केलेले कोणतेही वैध फोटो ओळखपत्र
SSC Bharti 2025: अर्ज शुल्क
- सर्व उमेदवारांसाठी – रु. 100
- महिला उमेदवार, तसेच अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अधिप्रमाणित अपंग (PwBD), व माजी सैनिक (ESM) अर्ज शुल्कात सूट मिळेल.
SSC Bharti 2025: निवड प्रक्रिया
- या पदाची निवड लेखी परीक्षा द्वारे केली जाईल.
- ही परीक्षा ऑनलाईन MCQ टाईप असेल.
- एकाच परीक्षेसाठी उमेदवाराने फक्त एकदाच हजर राहावे.
- उमेदवारास प्रत्येकी EQ स्तरासाठी एकच प्रवेशपत्र दिले जाईल.
- निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व निकषांनुसार केली जाईल.
परीक्षेचे स्वरूप
एकूण प्रश्न: 100
एकूण गुण: 200
भाग | विषयाचे नाव | प्रश्नसंख्या | कमाल गुण | परीक्षा कालावधी |
---|---|---|---|---|
A | सामान्य बुद्धिमत्ता | 25 | 50 | 60 मिनिटे (पॅरा 9.1, 9.2 व 9.3 नुसार सायबांसाठी 80 मिनिटे) |
B | सामान्य ज्ञान | 25 | 50 | |
C | गणितीय अभियोग्यता (मूलभूत अंकगणित कौशल्य) | 25 | 50 | |
D | इंग्रजी भाषा (मूलभूत ज्ञान) | 25 | 50 |
SSC Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख
- अर्ज करण्यास सुरुवात – 2 जून 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जून 2025
SSC Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
📑PDF जाहिरात | इथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | इथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
