SSC GD अंतर्गत दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ; लगेचच करा अर्ज : SSC GD Bharti 2024

SSC GD Bharti 2024 जर तुम्ही एका सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असताना आणि तुमचे शिक्षण कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डा मधून 10 वी उत्तीर्ण झाला असेल तर तुमच्यासाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे एसएससी जीडी अंतर्गत विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रांमधील उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.

SSC GD Bharti या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे गरजेचे आहे या भरती अंतर्गत खर्च करण्यासाठी उमेदवारांकडे 14 ऑक्टोंबर 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आलेले आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

SSC GD Bharti 2024 एसएससी द्वारे अधिसूचना 5 सप्टेंबर 2024 रोजी अधिकृत वेबसाईट म्हणजेच ssc.gov.in अधिकृत वेबसाईट वरती प्रकाशित करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांनी अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा निवड प्रक्रिया निवृत्त जागांची सर्व माहिती तपासून शकतात ही जाहिरात म्हणजे 10 वी पास उमेदवारांना एक सुवर्णसंधी असणार आहे तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम परीक्षा स्वरूप शारीरिक चाचणी माहिती देखील खाली देण्यात आलेली आहे.

SSC GD Bharti 2024

SSC GD Bharti 2024 या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना एसएससी जीडी कार्यक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज नाही आणि एसएससी जीडी अंतर्गत येणाऱ्या या सर्व पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी लिंक आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती खाली पाहून घ्यायची आहे. SSC GD Bharti 2024

SSC GD Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नावएसएससी जीडी अंतर्गत भरती 2024(SSC GD Bharti 2024 )
भरती विभागएसएससी जीडी विभाग
भरती श्रेणीसरकारी नोकरी
पदाचे नावकॉन्स्टेबल आणि रायफलमन
आवश्यक शैक्षणिक पात्रताउमेदवार मान्यताप्राप्त बोर्डा मधून दहावी परीक्षा उत्तीर्ण केले असावे
उपलब्ध पद संख्या 39 हजार 481 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाणएसएससी जीडी कार्यक्षेत्र
अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाइन
वयोमर्यादा18 ते 23 वर्षे
वेतन श्रेणी21000 ते 69 हजार पर्यंत
अर्ज करण्यासाठी शुल्कअधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक
भरतीची निवड प्रक्रियापरीक्षे द्वारे
अर्ज करण्यासाठीअंतिम मुदत14 ऑक्टोबर 2024

click here

नवनवीन update साठी :: Click Here

भरतीचे नाव : एसएससी जीडी अंतर्गत भरती 2024

भरती विभाग : एसएससी जीडी विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

पदाचे नाव : या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल आणि रायफलमन या पदासाठी रिक्त असलेल्या जागा भरल्या जाणार आहेत

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे ती खालील प्रमाणे

SSC GD Bharti 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
रायफलमन आणि कॉन्स्टेबलउमेदवार मान्यताप्राप्त बोर्डा मधून दहावी परीक्षा उत्तीर्ण केले असावे

उपलब्ध पद संख्या : या भरतीसाठी एकूण 39 हजार 481 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत

नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना एसएससी जीडी कार्यक्षेत्र मध्ये नोकरी मिळणार आहे

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत

वयोमर्यादा : या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 23 वर्षे असणे आवश्यक आहे

वेतन श्रेणी : या भरती अंतर्गत उमेदवारांना 21000 ते 69 हजार पर्यंत वेतन दिले जाणार आहे

अर्ज करण्यासाठी शुल्क : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

भरतीची निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही परीक्षे द्वारे केली जाणार आहे

अर्ज करण्यासाठीअंतिम मुदत : या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 14 ऑक्टोबर 2024 असणार आहे

SSC GD Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलेयर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

SSC GD Bharti 2024 भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे
  • या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच उमेदवारांनी आपले अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्याआधी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात तपासून आपले अर्ज करायचे आहेत
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • मोबाईलद्वारे अर्ज करत असताना वेबसाईट ओपन न झाल्यास उमेदवारांनी शो डेस्कटॉप साईट वरती क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँड स्कोप मोड सिलेक्ट करायचा आहे
  • आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करायचे आहेत
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असावी
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती उमेदवारांना ई-मेल द्वारे किंवा एसएमएस द्वारे दिली जाणार आहे
  • उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे
  • परीक्षा शुल्क भरल्यानंतरच उमेदवारांचा अर्ज सबमिट होणार आहे
  • एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी आपल्या अर्ज व्यवस्थित तपासणी आवश्यक आहे SSC GD Bharti 2024.

SSC GD Bharti 2024 अर्ज करण्याच्या स्टेप्स

  • 1.अधिकृत SSC वेबसाइट (https://ssc.gov.in) वर जा.
  • 2.   होमपेजवर “Apply” शोधा आणि “Apply” लिंकवर क्लिक करा.
  • 3. तुम्ही नवीन असल्यास, तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागेल. तुमचे नाव, जन्मतारीख, ई-मेल आयडी, आणि मोबाइल नंबर यासारखी माहिती भरा.
  • 4.  नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला एक नोंदणी आयडी आणि पासवर्ड मिळेल. तो अर्ज करण्याच्या पुढील स्टेप्स साठी लागेल 
  • 5. तुमच्या नोंदणी आयडी आणि पासवर्डचा वापर करून लॉगिन करा.
  • 6. SSC GD 2024-25 परीक्षा साठी लिंक शोधून “Apply” वर क्लिक करा.
  • 7. तुमचे नाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, श्रेणी, लिंग, आणि राष्ट्रीयता हि माहिती तुम्हाला भरावी लागेल. 
  • 8. तुमची शैक्षणिक माहिती  जसे की शाळे/कॉलेजचे नाव, बोर्ड/युनिव्हर्सिटी, आणि मिळवलेले गुण ही माहिती व्यवस्तीत भरून घ्या. 
  • 9. दिलेल्या यादीतून तुमच्या सोईचे परीक्षा केंद्र निवडा.
  • 10. अलीकडील पासपोर्ट आकाराच्या रंगीत छायाचित्राची आणि स्वाक्षरीची प्रत अपलोड करा.
  • 11. परीक्षेच्या अर्जाची  फी भरण्यासाठी नेट बँकिंग किंवा डेबिट/क्रेडिट कार्ड वापरा.
  • 12. सर्व भरलेली माहिती एकदा तपासून पहा,म्हणजे कोणतीही चूक नसल्याची खात्री करा.

अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

महाराष्ट्र वस्तू सेवा कर विभाग अंतर्गत 12वी ते पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी

Video Credit :: YBD Academy

FAQ :

SSC GD Bharti 2024 अर्ज करण्याच्या स्टेप्स या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

18 ते 23 वर्ष

SSC GD Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज पद्धत कोणती आहे ?

ऑनलाईन

SSC GD Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख किती आहे ?

14 ऑक्टोबर 2024

SSC GD Bharti 2024 या भरती अंतर्गत वेतन किती आहे ?

21000 ते 69 हजार रुपये पर्यंत

Leave a Comment