SSC MTS Bharti 2025: SSC MTS भरती अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदाची भरती जाहीर! दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सुवर्णसंधी..

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

SSC MTS Bharti 2025: SSC MTS भरती अंतर्गत मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार या पदाची भरती जाहीर झाली आहे. या पदाच्या एकूण 1075 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत. अर्जामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी योग्य द्यावा. जेणेकरून संपर्क साधण्यास सोपे जाईल.

अर्जामध्ये सर्व माहिती योग्य व अचूक द्यावी. या पदाच्या निवडीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा MCQ पद्धतीची असेल. यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग असेल. पेपर-I च्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल. पात्र उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जातील. निवड प्रक्रिया आरक्षण नियमांनुसार असेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2025आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची pdf काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

SSC MTS Recruitment 2025

SSC MTS has announced the recruitment of Multi Tasking Staff and Constable. A total of 1075 vacancies are to be filled for this post. For this, you have to apply online. The necessary documents should be scanned and uploaded in pdf format along with the application. The mobile number and email ID should be given correctly in the application. So that it will be easy to contact.

All the information should be given correctly and accurately in the application. An online examination will be conducted for the selection of this post. This examination will be of MCQ format. There will be negative marking in this. The final selection will be made on the basis of the marks of Paper-I. The original documents of the eligible candidates will be checked. The selection process will be as per the reservation rules.

The last date for applying is 24 July 2025. Applications received after the last date will not be considered. Eligible and interested candidates should read the advertisement pdf carefully and apply.

SSC MTS Bharti 2025: इतर माहिती

  • पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार
  • एकूण जागा – 1075 जागा
पदाचे नावमल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार
शैक्षणिक पात्रतादहावी उत्तीर्ण
वयोमर्यादामल्टी टास्किंग स्टाफ – 18 वर्षे ते 25 वर्षे
हवालदार – 18 वर्षे ते 27 वर्षे
नोकरीचे ठिकाणभारत
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2025

SSC | Sarkari Warta

SSC MTS Bharti 2025: नोकरीची जबाबदारी

मल्टी टास्किंग स्टाफ

  • कार्यालयातील विविध कामकाजात सहाय्य करणे
  • फाईल्स, कागदपत्रे नेणे व आणणे
  • कार्यालय स्वच्छ ठेवणे आणि देखभाल करणे
  • पत्रव्यवहार किंवा टपालाची हाताळणी
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहाय्य करणे
  • कॉम्प्युटर प्रिंट, झेरॉक्स यासाठी मदत करणे

हवालदार

  • सीमा शुल्क (Customs), उत्पादन शुल्क (Excise) व नशीबांवरील नियंत्रण (Narcotics) विभागात काम करणे
  • बंदोबस्त व मालमत्ता सुरक्षा बघणे
  • संशयितांची तपासणी व देखरेख करणे
  • तपासणी/झडती दरम्यान सहाय्य करणे
  • जप्ती आणि गोदाम हाताळणी बघणे
  • विभागीय कागदपत्रांची पूर्तता करणे
  • वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करणे

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

SSC MTS Bharti 2025: शैक्षणिक पात्रता

  • उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

SSC MTS Bharti 2025: वयोमर्यादा

  • मल्टी टास्किंग स्टाफ – 18 वर्षे ते 25 वर्षे
  • हवालदार – 18 वर्षे ते 27 वर्षे

SSC MTS Bharti 2025: नोकरीचे ठिकाण

  • भारत

SSC MTS Bharti 2025: अर्ज शुल्क

  • सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क – रु.100/-
  • महिला, SC, ST, ESM, PwBD उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

SSC MTS Bharti 2025: अर्ज प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून Pdf फॉरमॅट मध्ये अपलोड करावीत.
  • अर्ज शुल्क ही ऑनलाईन पद्धतीनेच भरावे. शुल्क न भरल्यास अर्ज अपूर्ण समजला जाऊन रद्द केला जाईल.
  • अर्जामध्ये सर्व माहिती योग्य अचूक असावी.
  • अर्जामध्ये वैध मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यावा, जेणेकरून संपर्क साधला जाईल.
  • शेवटच्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

SSC MTS Bharti 2025: आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • पदवी / पदव्युत्तर प्रमाणपत्र
  • गुणपत्रिका
  • जन्म प्रमाणपत्र
  • माजी सैनिक प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ओळखपत्रे (आधार कार्ड / PAN कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स)
  • जात प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र
  • डोमासाइल प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साइज फोटो

SSC MTS Bharti 2025: निवड प्रक्रिया

  • या पदासाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल.
  • पेपर-I (CBT) हा दोन सत्रांमध्ये (Session-I आणि Session-II) घेतली जाईल.
  • ही परीक्षा MCQ पद्धतीची असेल. यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग असेल.
  • ही परीक्षा सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता (Numerical Aptitude), सामान्य जागरूकता (General Awareness), इंग्रजी भाषा आणि समज (English Language & Comprehension) या विषयांवर आधारित असेल.
  • हवालदार पदासाठी शारीरिक चाचणी घेतली जाईल.
  • पेपर-I च्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
  • पात्र उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जातील.
  • निवड प्रक्रिया आरक्षण नियमांनुसार असेल.

SSC MTS Bharti 2025: महत्त्वाच्या तारीख

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – 26 जुन 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2025

SSC MTS Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स

📑 PDF जाहिरातइथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज कराइथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटइथे क्लिक करा

ssc mts Bharti 2025
ssc mts Bharti 2025

Mahavitaran Latur Bharti 2025: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, लातूर अंतर्गत भरती जाहीर! ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, अधिक माहिती पहा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now