State Bank of India PO Bharti 2025, स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये PO पदासाठी 600 जागांची बंपर भरती,असा करा अर्ज!!

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

State Bank of India PO Bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये PO पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे, या पदासाठी एकूण ६०० रिक्त जागा आहे या रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर केलेली आहे. तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे.

कोणताही शाखेतील पदवी असलेले उमेदवार या भरतीला अर्ज करू शकतात, बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत असलेल्या उमेदवारासाठी ही उत्तम संधी आहे, तरी उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत आपले अर्ज सादर करावे.

भरती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे, अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, अर्ज करण्यापूर्वी भरतीची अधिकृत जाहिरात बघावी नंतरच अर्ज करावा.

State Bank of India has announced the recruitment process for the post of Probationary Officer (PO). A total of 600 vacancies are available for this position. Interested and eligible candidates are encouraged to submit their applications before the deadline.

Candidates with a degree in any discipline can apply for this recruitment. This is an excellent opportunity for those looking for a career in the banking sector. Ensure that you submit your application before the last date.

Detailed information about the recruitment is provided below. The official notification, details on how to apply, and the link for online application are included. Please read the official notification carefully before applying

State Bank of India PO Notification 2025

भरती विभागState Bank of India
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government )
पदाचे नावProbationary Officer
एकूण रिक्त जागा६००
शैक्षणिक पात्रताGraduation
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://sbi.co.in/web/personal-banking

State Bank of India PO Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Probationary Officer६००
एकूण६००

click here 1 | Sarkari Warta

नवनवीन update साठी :: Click Here

State Bank of India PO Bharti 2024 शैक्षणिक पात्रता/ Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Probationary Officerमान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी

State Bank of India PO Bharti 2025 वयोमर्यादा/ Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Probationary Officer२१ ते ३० वर्ष

वयाची सूट /Age Relaxation

०१ एप्रिल २०२४ रोजी

Category Age Relaxation
Scheduled Castes/ Scheduled Tribes५ वर्ष सूट
OBC३ वर्ष सूट
Persons with Benchmark Disabilities (PwBD) (Gen/EWS)१० वर्ष
Ex Service Man५ वर्ष
State Bank of India PO Bharti 2025
State Bank of India PO Bharti 2025

State Bank of India PO Bharti 2024 Salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Probationary Officer₹ ४८,४८०/- ते
₹ ८५,००० /-

State Bank of India PO Bharti 2025 नोकरीचे ठिकाण

🔹नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात

State Bank of India PO Bharti 2024 अर्ज शुल्क / Application Fee

Category Application Fee
General / EWS / OBC₹ ७५०/-
SC/ST/PWDफी नाही

National Bank For Agriculture and Rural Development bharti 2025, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक NABARD मध्ये नवीन १० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर २०२४.

State Bank of India PO Bharti 2025 How To Apply

🔹 भरतीसाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
🔹ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर क्लिक करा.
🔹New Registration वर क्लिक करा, आयडी आणि पासवर्ड तयार करा आणि लॉगिन करा.
🔹एक फ्रॉम ओपन होईल त्यात संपूर्ण माहिती भरा.
🔹आवश्यक कागदपत्र फोटो, Signeture, Thum, आणि Handwritten Declaration स्कॅन करुन अपलोड करा.
🔹 Application Fee भरा आणि फ्रॉम सबमिट करा.
🔹आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा Pdf मध्ये save करून ठेवा.
State Bank of India PO Bharti 2025
State Bank of India PO Bharti 2025

State Bank of India PO Bharti 2024 निवड प्रक्रिया / Selection Process

🔹Prelims
🔹Mains
🔹 Interview

State Bank of India PO last date to apply 2024

अर्ज प्रक्रिया सुरुवात२७ डिसेंबर २०२४
अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ जानेवारी २०२५
Hall ticketजानेवारी / फेब्रुवारी २०२५
Prelims Exam८ आणि १५ मार्च २०२५
Mains Examएप्रिल / मे २०२५

State Bank of India PO Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स / Important Links

📄 जाहिरात ईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://sbi.co.in/web/personal-banking

MUHS Nashik Bharati 2024, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ मध्ये विविध रिक्त पदांची भरती प्रक्रिया जाहीर.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment