Supreme Court Bharti 2025, भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये ९० रिक्त जागांसाठी भरती,वेतनश्रेणी:80 हजार प्रतिमहिना!! .

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Supreme Court Bharti 2025 :Supreme Court of India Recruitment 2025 भारतीय सर्वोच्च न्यायालय मध्ये रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Law Clerk cum Research Associates हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहे, या पदासाठी एकूण ९० रिक्त जागा आहे.

वरील दिलेल्या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करावे आणि अर्ज करताना भरतीची जाहिरात बघणे आवश्यक आहे.

भरतीचा अर्ज कसा करावा, भरतीची जाहिरात आणि आँनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिलेली आहे, भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Supreme Court Jobs Recruitment 2025

Online applications are invited under the “Scheme of Engaging Law Clerk-cum-Research Associates ” for creating a panel of around 90 candidates. These candidates will be considered for engagement as Law Clerk-cum-Research Associates in the Supreme Court of India on a purely contractual basis. The assignment will initially offer a consolidated remuneration of ₹80,000/- per month for the term 2025-2026.

Supreme Court Bharti 2025

भरती विभागSupreme Court Bharti
नोकरी प्रकारसरकारी नोकरी
(Government Job)
कंत्राटी पद्धतीने
भरती श्रेणीकेंद्र सरकार
( Central Government)
पदाचे नावLaw Clerk cum Research Associates
एकूण रिक्त जागा९०
शैक्षणिक पात्रताlaw Dgree
अर्ज करण्याची पद्धतआँनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://www.sci.gov.in/

click here 1 | Sarkari Warta-सरकारी वार्ता


नवनवीन update साठी :: Click Here

Supreme Court Bharti 2025 पदाचे नाव आणि रिक्त जागा.

पदाचे नावरिक्त जागा
Law Clerk cum Research Associates९०

Supreme Court Bharti 2025 Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Law Clerk cum Research AssociatesLaw Degree

Supreme Court of India.svg | Sarkari Warta-सरकारी वार्ता

Supreme Court Bharti 2025 Age limitations

पदाचे नाववयोमर्यादा
Law Clerk cum Research Associates२० ते ३२ वर्ष

Supreme Court Bharti 2025 salary

पदाचे नाववेतनश्रेणी
Law Clerk cum Research Associates80,000/-

Supreme Court Bharti 2025 Job Location

पदाचे नावनोकरीचे ठिकाण
Law Clerk cum Research Associatesदिल्ली

Supreme Court Bharti 2025 Application Fee

🔹 अर्ज शुल्क ₹ ५०० /-

Supreme Court Bharti 2025 नोकरी प्रकार

🔹 ही भरती कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत आहे, नोकरीचा कालावधी नमूद केलेला नाही.

Maharashtra Housing Development Corporation Limited Nashik Bharti 2025, MHADA मध्ये रिक्त जागा भरती,वेतन :₹ 50,000/-प्रतिमहिना.

Supreme Court Bharti 2025 अर्ज कसा करावा / How To Apply

🔹 खाली दिलेल्या Apply Online या लिंकवर
क्लिक करा.
🔹New Registration करा, आयडी आणि
पासवर्ड तयार करा.
🔹 लॉगिन करा, फ्रॉम ओपन होईल, त्यात संपूर्ण
माहिती भरा.
🔹आवश्यक कागदपत्र, फोटो आणि sign स्कॅन करून अपलोड करा.
🔹 Application Fee भरा आणि फॉर्म सबमिट करा.
🔹 आवश्यक असल्यास फ्रॉम ची प्रिंट काढा किंवा pdf मध्ये save करून ठेवा.

Supreme Court Bharti Recruitment Selection Process

🔹 परीक्षेद्वारे

Supreme Court Bharti 2025
Supreme Court Bharti 2025

Supreme Court Recruitment 2025 Important Dates

अर्ज प्रक्रिया सुरुवातसुरूवात झालेली आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख०७ फेब्रुवारी २०२५

Supreme Court Bharti 2025 Important Links

📄 भरतीची जाहिरातईथे क्लिक करा
🌐 Apply Onlineईथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटhttps://www.sci.gov.in/

Dr Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth Bharti 2025, डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ मध्ये विविध पदासाठी भरती.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment