AIIMS Nagpur Bharti 2025, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर मध्ये रिक्त पदासाठी भरती, पगार ६७,७००, आजच अर्ज करा!!!

AIIMS Nagpur Bharti 2025

AIIMS Nagpur Bharti 2025: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी  भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Senior Resident हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण ०७८ रिक्त जागा आहे. वरील पदासाठी गुगल फ्रॉम द्वारे अर्ज करायचा … Read more

अधिक वाचा