Kolhapur Mahanagarpalika Bharti 2025, कोल्हापूर महानगरपालिका मध्ये २० रिक्त पदासाठी भरती, आजच अर्ज करा!!!
Kolhapur Mahanagarpalika Bharti 2025 : Kolhapur Mahanagarpalika Recruitment 2025. कोल्हापूर महानगरपालिका मध्ये २० रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये Jr. Engineer (Civil),Jr. Engineer (Mechanical),Filter Inspector,Garden Superintendent आणि Laboratory Technician हे पद भरले जाणार आहे, या पदासाठी मध्ये एकूण २० रिक्त जागा आहे. वरील पदासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या … Read more