District Court Nagpur Bharti 2025, जिल्हा न्यायालय नागपूर मध्ये ०६ रिक्त पदासाठी भरती, वेतन ₹ ४७,६०० ,आजच अर्ज करा!!!

District Court Nagpur Bharti 2025

District Court Nagpur Bharti 2025: District Court Nagpur Recruitment 2025 . जिल्हा न्यायालय नागपूर मध्ये Cleaner (Safaigar) रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये एकूण ०६ हे पद भरले जाणार आहे. वरील पदासाठी उमेदवार किमान ७ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत, तरी पात्र असलेल्या … Read more