ICAR NBSSLUP Nagpur Bharti 2025, नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग नागपूर मध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड!!!
ICAR NBSSLUP Nagpur Bharti 2025 :ICAR – NBSSLUP Nagpur Recruitment 2025 नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्व्हे अँड लँड यूज प्लॅनिंग नागपूर भरती 2025 मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजित केली आहे, या भरती मध्ये Young Professional-I आणि Young Professional-Il हे पद भरले जाणार आहे, या भरती मध्ये एकूण ०२ रिक्त जागा आहे. वरील पद कंत्राटी पद्धतीने एक … Read more