Bombay High Court Bharti 2025 , बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये रिक्त “या” पदासाठी ६४ जगासाठी भरती,वेतन 65 हजार रुपये!!
Bombay High Court Bharti 2025 :: Bombay High Court Recruitment 2025 बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे, या भरती मध्ये कंत्राटी पद्धतीने पदे भरली जाणार आहे, law clerk हे पद या भरती मध्ये भरण्यात येणार आहे, या पदासाठी एकूण ६४ रिक्त जागा आहे. वरील दिलेल्या पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज … Read more